बरेच दिवस वेगवेगळे पर्याय शोधुन, माहिती काढुन, चार लोकांना विचारुन शेवटी एक दुचाकी घेतली.
ऐपत ६००००/-(कमि/जास्त), रोज चा वापर ६०-८०कि.मी(कधि कधि १०० देखिल), आणि सर्वात महत्वाचं "मि स्प्लेंडर किंवा पॅशन वर बस्णारच नाहि" अशी हिची धमकी अस्ल्याने चाळुन चाळुन शेवटी हिरो चि आय स्मार्ट ठरवली.(स्प्लेंडरच पण हिला नाही समजलं)
गाडी विकणारा प्रामाणिक पणे त्याचं काम करित होता.
तो-"सर कंपनी तो १०२ बोलती है, लेकिन गाडी ७५-८० तो देगी."
मी-"किसीने खरिदी है पय्ले?"
तो-"अरे, बोहोत."
मी-"उन्कु, कितना दिया."
तो-"किसीने ८० बोला किसीने ९०, एक सरने तो १०५ बताया, लेकिन हमें सच नहि लगता."
मी-"तो, क्या क्या खबरदारी लुं, तो ज्यादा एवरेज देगि?"
तो-"५०० कि.मी. तक ४० कि स्पीड से दोडाईये, ज्यादा एवरेज देगी.बाकी रेग्युलर सर्विसींग और चेकअप."
(आणखी बरिच प्रश्नोत्तरे..)
त्याने त्याचं काम चोख केलं.
पैसे मोजले, टाकी भरली, गाडी थेट गावि. गाव जास्त लांब जरी नसलं तरी जाणं-येणं, थोडं फार फिरणं, असं करत करत गाडी पहिल्यांदा रिजर्व ला लागली तेव्हा माझ्या हिशोबाने गाडी ने ६० चि सरासरी दिली.
त्याने सांगितलेले सगळे नियम पाळुन काळजी घेउन सुद्धा हे म्हणजे खुपंच कमि झालं.
त्याला फोन केला, त्याने गाडी घेउन बोलवलं.
पहिल्या सर्विसींग साठी चे ५०० कि.मि. झाले होते म्हणुन सर्विसींगलाच घेउन गेलो.
यावेळेस मेकॅनिकला रडकहाणि सांगितली.
तो-"अवो सर, १००० कि.मी. ला कुठं एवरेज मिळ्तो का?"
मी-"मग?"
तो-"कमित कमि २०००-३००० तरी."
मी-"मग तो पर्यंत?"
तो-"गाडी ४० ने चालवायची, एक दोन सर्विसींग होऊ द्या, एवरेज काढुन देउ ना तुम्हाला."
संध्याकाळी गाडी घेतली. वापरली. पुन्हा तेच, जरा फरक नाही.
लावला टोल्-फ्री ला फोन.
टोल्-फ्री ला फोन लावल्यावर जो अनुभव येतो तोच.(हे दिल्लीत बसलेले होते. सगळं हिंदीत.)
भावनारहीत सांत्वन, फुकट्चे सल्ले आणि फिक्कट शब्दात तक्रार नोंदणी.
फायदा ईतकाच झाला की त्यांनी ती तक्रार विक्रेत्याला पोहोचवली व फोन वरुन वरचंच सगळं मराठीत झालं व विक्रेत्याने हि बोलवलं.
गाडी घेउन गेलो, तर यावेळेस मेकॅनिक लोकांचे मुकादम/पर्यवेक्षक/सुपरवाईजर किंवा आणखी काही, असे जे कोणी असतात ते मला भेटले.
रड्कहाणी पुन्हा.
पण या सरांनी कमित कमि २-३ सर्विसींग होउ द्या आपण एवरेजचं करुन देउ, असा भरवसा दिला, आणि एकदा गाडी आणा आपण एवरेज चेक करुन घेउ असंही सांगितलं.
ऑफिससमोरच्या गॅरेज वाल्याला एकदा विचारलं तर त्याने तर थेट ५००० कि.मी. नंतर एवरेज मिळेल असं सांगितलं.
दरम्यान हे एवरेज काढणं/ चेक करनं म्हणजे नेमकं काय याची चौकशि केली तर समजलं की गाडी ला एक बाटली लावुन, त्याची नळी पेट्रोल च्या ठिकाणी बसवतात व त्या बाटलीत १०० मि.लि. पेट्रोल टाकुन गाडी चालवायची, गाडी जे अंतर कापेन गुणिले १० कि भेटलाच गाडीचा एवरेज. हा.का.ना.का.
सांगितल्याप्रमाणे गाडी घेउन गेलो. ते नळी, बाटली जोडणे सोपस्कार पार पाडले, आणि विक्रेत्याचा तोच पहिला माणुस सोबत घेतला. गाडी ६.८ कि.मी. पळाली. त्याने हि एवरेज कमि देतेय असं कबुल केलं, व आता दुसर्या सर्विसींग ला आणा किंवा एकदिवस गाडी ठेउन जा असा सल्ला दिला.
आता शंका.
१) कंपनी सांगते त्यापेक्षा किती कमि एवरेज ची अपेक्षा ठेवावी?
२) अपेक्षित एवरेज केव्हापासुन मिळतो?
३) अपेक्षित एवरेज मिळण्यसाठी गाडी किती वेळ(किंव किती कि.मी पर्यंत) कमि गतिने चालवावि?
४) १००मि.लि. चे परिक्षण किती विश्वासार्ह आहे?
५) १००मि.लि. च्या परिक्षणाची काही नोंद वगैरे नस्ल्याने काही फरक पडेन का?
६) ईतकं करुनही जर गाडी कमिच एवरेज देत असेल तर, पुढची कारवाई काय असावी?
i-Smart घेउन i-Fool झालो की काय असं वाटलं म्हणून ईथे विचारलं
वाचने
24596
प्रतिक्रिया
109
मिसळपाव
प्रतिक्रिया
दादानु इंजिनं नवीन असा. जरा
कंपनी सांगते ते वजा २० धरून
एक रोचक शंका
बरोबर तर्क आहे तुमचा.
In reply to एक रोचक शंका by श्रीरंग_जोशी
थोड्या वेळाने सविस्तर लिहितो.
वाट पाहतोय
In reply to थोड्या वेळाने सविस्तर लिहितो. by टवाळ कार्टा
तुम्ही पहा तो लावेल. :)
In reply to वाट पाहतोय by म्हया बिलंदर
वाट असे कोण लिहिणार =))
In reply to तुम्ही पहा तो लावेल. :) by कॅप्टन जॅक स्पॅरो
वाटेविषयीचं बोलतोय मी.
In reply to वाट असे कोण लिहिणार =)) by टवाळ कार्टा
आणि सर्वात महत्वाचं "मि
In reply to थोड्या वेळाने सविस्तर लिहितो. by टवाळ कार्टा
म्हया, मी हिरोच्या जवळपास
गाडी जुनी झाल्यावार
In reply to म्हया, मी हिरोच्या जवळपास by सदस्यनाम
कॅप्टन जॅक स्पॅरोंशी सहमत.
हो तशी पय्लीच म्हणायची. पण
In reply to कॅप्टन जॅक स्पॅरोंशी सहमत. by पॉइंट ब्लँक
धन्यवाद
सर्विसींग्,ऑईल बदलने, चाकातली
In reply to धन्यवाद by म्हया बिलंदर
कारण त्यांनी विकत घेतली आहे :
In reply to सर्विसींग्,ऑईल बदलने, चाकातली by सदस्यनाम
कळले तुझ्या ऑटो कन्स्लटंट
In reply to कारण त्यांनी विकत घेतली आहे : by टवाळ कार्टा
छान...
In reply to कळले तुझ्या ऑटो कन्स्लटंट by सदस्यनाम
माझे मत
monthly average
७ वर्षे जुन्या होंडा शाईनचा
In reply to monthly average by अलबेला सजन
रिझर्व ते रिझर्व हीच बेस्ट पद्धत.
In reply to monthly average by अलबेला सजन
मस्त
In reply to रिझर्व ते रिझर्व हीच बेस्ट पद्धत. by कौन्तेय
रिझर्व ते रिझर्व
सहमत.
In reply to रिझर्व ते रिझर्व by मार्मिक गोडसे
तारांकीत म्हणजे खोटे नाही
In reply to सहमत. by संदीप डांगे
'तारांकित म्हणजे खोटे' हे
In reply to तारांकीत म्हणजे खोटे नाही by आदिजोशी
त्यामुळे जाहिरातीतल्या
In reply to 'तारांकित म्हणजे खोटे' हे by संदीप डांगे
जास्तची अपेक्षा कोण करतेय?
In reply to तारांकीत म्हणजे खोटे नाही by आदिजोशी
बाईक कंपन्यांचे टेस्ट ट्रॅक्स
In reply to जास्तची अपेक्षा कोण करतेय? by मार्मिक गोडसे
मिळेल की....कंपन्या ज्या
In reply to जास्तची अपेक्षा कोण करतेय? by मार्मिक गोडसे
सुमारे ३०० किमीचा प्रवास ताशी
In reply to सहमत. by संदीप डांगे
धन्यवाद, खरंच त्यानंतर तो
In reply to सुमारे ३०० किमीचा प्रवास ताशी by काळा पहाड
अॅवरेज चा विचार का करता ???????
नितिन मालक तुम्हीच खरे
In reply to अॅवरेज चा विचार का करता ??????? by नितीन पाठक
एवरेज चा विचार
In reply to अॅवरेज चा विचार का करता ??????? by नितीन पाठक
मला एक प्रश्न विचारावासा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailerबाईकच्या मॅन्युअल मध्ये ऑईल
In reply to मला एक प्रश्न विचारावासा by मदनबाण
ओक्के. :)
In reply to बाईकच्या मॅन्युअल मध्ये ऑईल by टवाळ कार्टा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Knight Rider (2015) Official Fan Movie Trailerहे खरेय का?
In reply to मला एक प्रश्न विचारावासा by मदनबाण
चुकीचे आहे. म्यानुअलनुसारच
In reply to हे खरेय का? by अनिरुद्ध.वैद्य
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie GouldingCastrol किंवा कोणत्याही
In reply to चुकीचे आहे. म्यानुअलनुसारच by मदनबाण
शेल
In reply to मला एक प्रश्न विचारावासा by मदनबाण
काल मी Motul 7100 20w50 इंजि.
In reply to शेल by तुषार काळभोर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtadoहे
In reply to काल मी Motul 7100 20w50 इंजि. by मदनबाण
बाईक मॅन्यूअल मधे जे
In reply to हे by म्हया बिलंदर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtadoकोण करतेय असा हट्ट?
प्रतिसाद पूर्ण वाचा
In reply to कोण करतेय असा हट्ट? by मार्मिक गोडसे
मला हेवनवासी झालेल्यांची आठवण
In reply to प्रतिसाद पूर्ण वाचा by आदिजोशी
आर पी एम मीटर आहे का गाडीस?
थोडा क्लिष्ट उपाय आहे, पण
In reply to आर पी एम मीटर आहे का गाडीस? by अनिरुद्ध.वैद्य
येस.
In reply to थोडा क्लिष्ट उपाय आहे, पण by टवाळ कार्टा
नाही समजलं
In reply to आर पी एम मीटर आहे का गाडीस? by अनिरुद्ध.वैद्य
आरपीएम मीटर नै
In reply to नाही समजलं by म्हया बिलंदर
जाऊ द्या
In reply to नाही समजलं by म्हया बिलंदर
माझी जुनी स्प्लेंडर
हे मॉडेल झकासच होते.
In reply to माझी जुनी स्प्लेंडर by बाबा पाटील
सहमत
In reply to हे मॉडेल झकासच होते. by अनिरुद्ध.वैद्य
माझा अनुभव
१. अचानक वेग वाढवणे/ब्रेक
In reply to माझा अनुभव by तुषार काळभोर
कचकून हाबिणंदन....माझ्यासारखे
In reply to माझा अनुभव by तुषार काळभोर
अजून १ (बोक्याने सीट फाडलेली
In reply to कचकून हाबिणंदन....माझ्यासारखे by टवाळ कार्टा
टाळ्या
हेल्मेट म्हंटले की पुणे आठवते
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Gouldingआगलावबाण ;)
In reply to हेल्मेट म्हंटले की पुणे आठवते by मदनबाण
नायट्रोजन वायू (हवा) भरा ...
आय स्मार्टने डिक्लेअर केलेले
ते बायकीन्ग हे बाइकीन्ग असे
In reply to आय स्मार्टने डिक्लेअर केलेले by झकासराव
दुवा द्याल काय ह्या होंडा वि.
In reply to आय स्मार्टने डिक्लेअर केलेले by झकासराव
http://articles.economictimes
In reply to दुवा द्याल काय ह्या होंडा वि. by कॅप्टन जॅक स्पॅरो
थेंकु सर.
In reply to http://articles.economictimes by टवाळ कार्टा
धन्यवाद टकाजी :)
In reply to http://articles.economictimes by टवाळ कार्टा
कोणाला बाईक Chain Lube स्प्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtadoसर्व्हिस सेंटरवाल्यालाच
In reply to कोणाला बाईक Chain Lube स्प्रे by मदनबाण
आमाला फ्री भेटलत …
In reply to सर्व्हिस सेंटरवाल्यालाच by टवाळ कार्टा
ओक्के...
In reply to आमाला फ्री भेटलत … by अनिरुद्ध.वैद्य
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtadoट्युब्लेस टायर्स
पंक्चरवाल्याची चालुगिरी असा
In reply to ट्युब्लेस टायर्स by म्हया बिलंदर
फक्त 100ml वर एवरेज चेक करने म्हणजे मुर्खापना आहे.
अगागागा..
In reply to फक्त 100ml वर एवरेज चेक करने म्हणजे मुर्खापना आहे. by सत्याचे प्रयोग
+१
In reply to अगागागा.. by चिगो
पण महिला सक्षमीकरणाचं काय -
दुचाकीस्वारांच्या जातीत महिला
In reply to पण महिला सक्षमीकरणाचं काय - by कौन्तेय
म्याचींग म्हणतात त्येला =))
In reply to दुचाकीस्वारांच्या जातीत महिला by धर्मराजमुटके
व्हयं
In reply to म्याचींग म्हणतात त्येला =)) by टवाळ कार्टा
नाहीतर रस्त्यावर गुलाबी,
In reply to व्हयं by धर्मराजमुटके
बस ???
In reply to नाहीतर रस्त्यावर गुलाबी, by काळा पहाड
वांगी कलर, मोरपंखी कलर, रानी कलर, आंबा कलर.....
In reply to बस ??? by धर्मराजमुटके
+१
In reply to बस ??? by धर्मराजमुटके
ह्ये सगळे कलर अपाचे नायतर
In reply to +१ by म्हया बिलंदर
चिंतामणी
In reply to +१ by म्हया बिलंदर
चिंतामणी कलर
In reply to चिंतामणी by तुषार काळभोर
हे सगळं सर्विस सेंटर मधे कसं बरं रिप्लिकेट करणार?????
खिक्क...कस्ले विनोदी लिहिता
In reply to हे सगळं सर्विस सेंटर मधे कसं बरं रिप्लिकेट करणार????? by मार्मिक गोडसे
मी बाइकचे अॅव्हरेज काढण्याच्या डायनो
अर्रे हा प्रतिसाद द्यायचा
In reply to मी बाइकचे अॅव्हरेज काढण्याच्या डायनो by मार्मिक गोडसे
फुस्स !
व्यवस्थित स्लेंडर ४५ चा अ
In reply to फुस्स ! by मार्मिक गोडसे
व्यवस्थित चालवली तर स्लेंडर
In reply to व्यवस्थित स्लेंडर ४५ चा अ by टवाळ कार्टा
सांगता येत नाही
In reply to व्यवस्थित चालवली तर स्लेंडर by टवाळ कार्टा
आय स्मार्ट ला २७ मायलेज?
In reply to सांगता येत नाही by म्हया बिलंदर
एका दमात सहमत...
In reply to आय स्मार्ट ला २७ मायलेज? by कॅप्टन जॅक स्पॅरो
१०० झाले
नाही ओ
In reply to १०० झाले by सुबोध खरे
तुमच्या चालविण्यातच कायतरी
In reply to नाही ओ by म्हया बिलंदर
ओ सर
In reply to तुमच्या चालविण्यातच कायतरी by वैभव जाधव
२७ मायलेज कसे मिळेल पेट्रोल
२७ फक्त???????