तूर्तास महत्वाचे
लेखनविषय (Tags)
मित्रहो,
सोमवारपासून एका नव्या वैचारिक ठणाणाची सुरुवात होणारच आहे. पण त्या आधी काही मला महाजालच्या उत्खननात सापडलेल्या मौल्यवान नितांत सुंदर कोहिनूर हिऱ्यांचा शोध तुमच्या नजरेस आणावयाचा आहे. कदाचित तुमच्यातल्या काही खनकांन्ना आधीच हाती लागले असतीलही. पण मला नव्याने गवसल्याने ते आपणापुढे सादर करीत आहे. भक्तांनी लाभ घ्यावा.
विश्वनाथ खंदारे या अचाट माणसाने ही संकेतस्थळे जन्माला घातली आहेत!
प्रतिक्रिया
-
धन्यवाद अमोल !
नवा वैचारिक ठणाणा
माझी माहिती
चारही संकेत-स्थळे मस्त...धन्यवाद....पण....
वैचारिक ठणाणाची सुरुवात
ओके......
रस घ्या आणि द्या
निरन्जन काका, तुम्ही लई मज्जा
=)) चला,नांदी झालि! ;-)
मस्तच!
धन्यवाद
खूपच उपयोगी दुवे दिल्याबद्दल
दुवा
धन्यवाद
सॉरी