हा हा हा हा !
मस्त !
****
पतियाळी = पटियाला
पुर्वी (१९४७ च्या आधी) पटियाला व नाबा ही दोन संस्थाने होती पंजाब मध्ये, पटियाला खुप मोठे संस्थान व नाबा खुप लहान संस्थान पण भावा भावांचे होते व त्याच्या मधील नाते देखील सुमधुर होते त्यामुळे पटियालाचे महाराज व नाबाचे महाराज रोज पार्टीला एकत्र बसत, नाबाचे महाराज हे पॅग खुप मोठा (९० एमएल च्या वर) भरत तर पटियालाचे महाराज एकदम छोटा पॅग भरत त्यामुळे जेव्हा पटियालाचे महाराज नाबा महाराजांचा पॅग भरत तेव्हा ते म्हणत, नाबा तेरा छोटासा पर पॅग तेरा पटियालासा !
थोडेसं नवीन !
अवांतर :-पटीयाला पॅग बद्दल ची माहिती दिलीत त्याबद्दल मंडळ आपलं आभारी आहे... :-)
अतीअवांतरः-विडंबन अगदीच पटीयाला झालये....;-)
(१२० X ३००)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का?
"सोड दारू" ही म्हणावे ग्लास ही हाती धरावा
एक नंबर.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
ही दुहेरी रीत एका माणसाला शोभते का?
"सोड दारू" ही म्हणावे ग्लास ही हाती धरावा
लागले थोडे जळाया यातना झाल्या मला ही
पायलो मी काल ज्याला, ब्रँड तो माझा नसावा
अशक्य जमलेले आहे! =))
हाहाहाहा
डब्बल
हाहाहाहा....
मस्त
हा हा हा हा
वा वा !!
उत्खनक धन्यवाद, विडंबन तर
मस्त
धन्यवाद!!
जबरी
लैच कडक ..
मस्तच............
मजा
ही दुहेरी
मस्तच सुगावा!
मस्त.
एकदम मस्त दारूकरी........
ह्याला म्हणतात विडंबन!
__/\__ =)))))) कहर ! =))