दीपक कुवैत आणि प्यारे ह्यांच्या बरोबर झालेला ठाणे कट्टा - १५ जून २०१५
या पुर्वी मी कधी कट्टा व्रुत्तांत लीहील्या नसल्याकरणाने (कधी कट्ट्याला गेलोच नाही :)) मुविंनी यावेळचा कट्टा व्रुत्तांत लीहीण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी जरी वुत्तांत लीहीत असलो तरी कट्ट्याला उपस्थीत सर्व मिपाकर प्रतिसादामधे आपापला व्रुत्तांत लीहू शकतात्/लीहावा. असो.
तर होणार होणार म्हणताना दीपक कुवेत यांचा ठाणे कट्ट्याचा दीवस उजाडला. या कट्ट्याला दोन उत्सवमुर्ती होत्या, एक दीपक कुवेत पनीरवाले आणि दुसरे अल्जीरीयाचे प्यारे.
या वेळेस ट्क्याने काहीही गोंधळ होउ न देता अमीत गार्डन हे ठीकाण पक्के करुन टाकले. (असेही पुणे कट्ट्याच्या गोंधळाला टका जबाबदार नव्हताच. असे माजे स्पष्ट मत हाये. बाकीच्यांचे काहीही असो.) त्यामुळॅ फक्त कोण कोण येणार याचीच चर्चा चालू होती. मी, टका आणि मामलेदार कळव्यातलेच असल्यामुळे आम्ही येणारच होतो. यजमानच होतो आम्ही. संध्याकाळी ७:०० ची वेळ काही गोंधळ न घालता ठरली असल्यामुळे मी कामावरुन लवकर निघून ६:३० लाच घरी येऊन बसलो. कारण कट्टा ठीकाण माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर होते.
बरोबर ७:३० वाजता प्यारे यांचा अमित गार्डनच्या नामफलकाबरोबर घेतलेला सेल्फी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर थडकला. आणि त्याखाली प्रश्न "कोणी हाय का?". लगेच टकाने मला अमित गार्ड्नकडे कूच होण्याची आज्ञा दीली. ५ मिनिटात येतो असे टायपून मी अमित गार्डन येथे पोहचलो. पोहोचल्यावर मी प्यारे यांना लगेच ओळखले आणि माझी ओळख करुन दीली. दीवसभराच्या धावपळीने प्यारे थकल्यासारखे वाटत होते. हाय हलो आणि जुजबी विचारपूस झाल्यावर आम्ही अमित गार्डनमधे बसण्याचा निर्णय घेतला. पण मिसळपाव या नावाने आरक्षण आहे का अशी विचारपूस केली असता तेथील द्क्षिण भारतीय माणसाने आमच्याकडे विचित्र प्रश्नार्थक नजरेने पाहीले. शेवटी ७/८ लोकांचे आरक्षण असल्याचे कळले.
तिकडे टका डॉ. खरे यांची कळवा स्थानकावर वाट पहात होता. थोड्याच वेळात तो मुवि, भटक्या खेडेवाला, कंजूष, विनोद१८ आणि उत्सवमुर्ती दीपक पनीरवाले यांना घेउन आला. डॉक नंतर येणार असे कळले. सर्वांनी आपापली ओळख करुन देताच, मुवि यांनी बैठकीचा ताबा घेतला. आल्या आल्याच मुवींनी "हा कट्टा एका त्रासदायक डूआयडी चा मिपावरील शेवटाच्या प्रित्यर्थ होणार असल्याचे जाहीर केले". लगेच डूआयडीवर चर्चा सुरू झाली. डूआयडी कसे ओळखावेत, त्यांना कसे तोंड द्यावे, त्यांच्या त्रासापासून कसे वाचावे याबाबतीत बराच खल झाला. तसे काही चांगले डूआयडीदेखील आहेत मिपावर...वगैरे.
दरम्यान परत टका कळव्यात जाउन डॉ. खरे यांना घेउन आला. मामलेदार यांनी यायला जमणार नसल्याचे कळवले. (मामलेदार, आपको जनता माफ नही करेगी.) :) अजून एक मिपाकर पम्या हे कळव्यात राहतात असे कळल्याने त्यांनाही बोलावण्याचा प्रयत्न झाला पण त्यांच्याशी संपर्क होउ शकला नाही.
माझी ही मिपाकरांबरोबर पहीलीच भेट असल्यामुळे थोडे दडपण आले होते. पण सर्व मिपाकर आपण वर्षानुवर्षे भेटत आहोत अश्या रीतीने बोलू लागल्याने दडपण गळून पडले.
विनोद१८ यांनी आपली परखड मते मांडायला सुरवात केली, मिपाचा ईतिहास, बाकीची मराठी संस्थळे यावर साधक बाधक चर्चा झाली. कंजूष हे बराच पायी प्रवास करतात त्यामुळे त्यांना पारसिकनगरचे डोंगर दर्या यांची ईत्यंभूत माहीती असल्याचे कळले. भटक्या खेडेवाला यांनी दोन्/तीन सुंदर पुस्तकांची नावे सांगीतली. मिपाचा डोलारा कसा चालतो, कोण कोण संपादक आहेत याबद्दल मुविंनी छान माहीती दीली. मागील ६ तारखेच्या कट्ट्याचे फोटो का नाही टकले यावर चर्चा झाली. डूआयडी वर प्रतिबंध घालण्याचे काही जालीम उपाय डॉ. खरे यांनी सुचवले. तसेच त्यांनी धुम्रपान आणि तंबाखू याचे शरीराच्या अंतर्गत भागात काय परीणाम होतात हे सांगीतले. ह्रुदयविकारवरही त्यांनी खूप छान माहीती दीली. एकंदर कट्ट्यावरच्या गप्पा रंगत चालल्या होत्या.
दरम्यान दोनवेळा वेज प्लॅटर येउन गेले, त्याचे फोटो बहूतेक कंजूषकाकांकडे आहेत. ते ईनोसहीत प्रकाशीत करण्यात येतील. शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन गट पाडून पेय आणि वेगवेगळे पदार्थ मागवण्यात आले. बाजूलाच उल्हास नदी आणि पावसाळी वातावरण असल्यामुळे डासांचा त्रास होत होता. मी सर्व सदस्यांना आमच्या निसर्गरम्य परीसराबद्दल माहीती दीली, पण सर्वच सदस्य आमच्या भागाबद्दल माहीती ठेउन होते. दोन तीन वेळा स्टार्टर आणि पेय येउन गेल्यामुळे सर्वांची पोटे भरली होती. त्यामुळे परत मेन कोर्स मधे कोणाला ईंटरेस्ट नव्हता. म्हणून मग दाल खीचडी (की खीचडा?) मागवण्यात आला.
मधून मधून मी आणि कंजूष कट्ट्याचे फोटो काढत होतो. हॉटॅल मालकाने बाजुलाच रांगेत मांडून ठेवलेल्या खुर्च्यांचा वापर करुन काही फोटो काढण्यात आले.
७:३० ला सुरू झालेला कट्टा ११:०० वाजेपर्यंत संपत नव्हता, शेवटी बील मागवून निघायचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर साहेबांनी स्वयंस्फुर्तपणे ज्यांना मुब्रा स्थानकाकडे जायचे होते त्यांना मुंब्र्यात सोडायची जबाबदारी घेतली. टकाने घेतलेली कार कामाला आली. उत्सवमुर्ती प्यारे यांनी टकाच्या घरी जायचा निर्णय घेतला व दुसरे उत्सवमुर्ती दीपक कुवेत यांना मी मुब्र्यात सोडून आलो.
अशा रीतीने कधी संपूच नये असा वाटणारा हा कट्टा संपान्न झाला..
डावीकडून उभे - भटक्या खेडेवाला, मुवि, प्यारे आणि टका.
बसलेले डावीकडून - विनोद१८, दीपक कुवेत, खटपट्या आणि डॉ. सुबोध खरे.
रंगलेल्या गप्पा.
दोन उत्सवमुर्ती
डावीकडून उभे - भटक्या खेडेवाला, मुवि, प्यारे आणि टका.
बसलेले डावीकडून - विनोद१८, दीपक कुवेत, खटपट्या आणि डॉ. सुबोध खरे.
रंगलेल्या गप्पा.
दोन उत्सवमुर्तीवर्गीकरण
वाचने
20381
वाचनखूण
प्रतिक्रिया
160
चला खटपट्या साहेब शेवटी
छान
In reply to छान by सुनील
माझा पण हुकला
चर्चा वजा-जाता,सगळं अगदी
In reply to चर्चा वजा-जाता,सगळं अगदी by अत्रुप्त आत्मा
तुमचा ६ तारखेचा व्रुत्तांत
In reply to चर्चा वजा-जाता,सगळं अगदी by अत्रुप्त आत्मा
नै...थोडे वेगळेपणा होता की...
मस्त व्रुत्तांत.....
वृत्तांत बर्यापैकी बरा. फोटो
In reply to वृत्तांत बर्यापैकी बरा. फोटो by सूड
कंजूष यांनी दीलेल्या लिंका
In reply to कंजूष यांनी दीलेल्या लिंका by खटपट्या
फोटो
In reply to फोटो by नाखु
या ठिकाणी साहीत्य संपादकांची
In reply to कंजूष यांनी दीलेल्या लिंका by खटपट्या
१) २) ३) ४)
In reply to कंजूष यांनी दीलेल्या लिंका by खटपट्या
१) २) ३) ४)
In reply to १) २) ३) ४) by कंजूस
गणेशा झालाय!!
लै भारी कट्टा झालाय जनू.............
In reply to लै भारी कट्टा झालाय जनू............. by माम्लेदारचा पन्खा
तु मानाचा टांगारू होतास =))
मजा करा लेको...
In reply to मजा करा लेको... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद !!
In reply to मजा करा लेको... by प्रभाकर पेठकर
युएइ मध्ये कुंदन आहे.
कट्टा दीपक साठी आयोजित
In reply to कट्टा दीपक साठी आयोजित by प्यारे१
बाकी मिपा हिमनगासारखं वर 1/8
In reply to बाकी मिपा हिमनगासारखं वर 1/8 by टवाळ कार्टा
आमाला पावर नाय!
अरे वा..
सुरुवात एक सुवेनिअर फोटो
मस्त .... प्यारे .. आपको बहोत
In reply to मस्त .... प्यारे .. आपको बहोत by गणेशा
आपको दीख रहे है मतलब बाकी
छान झालेला दिसतो कट्टा.
अरे वा!
In reply to अरे वा! by पैसा
अस्णारच ;)
In reply to अरे वा! by पैसा
पुणे कट्टा आणि मुंबईकट्टा यात पुणे आणि मुंबई इतकाच फरक दिसतोय!
In reply to पुणे कट्टा आणि मुंबईकट्टा यात पुणे आणि मुंबई इतकाच फरक दिसतोय! by मुक्त विहारि
जास्त चोखंदळपणा न करता, चार
मस्त झालेला दिसतोय कट्टा. एक
In reply to मस्त झालेला दिसतोय कट्टा. एक by मृत्युन्जय
कधीही या म्रुट्युंजय,
In reply to कधीही या म्रुट्युंजय, by खटपट्या
तु ये तुला फुकट देतो =))
In reply to तु ये तुला फुकट देतो =)) by टवाळ कार्टा
एखादा वडापाव कट्टा करू या का?
In reply to एखादा वडापाव कट्टा करू या का? by मुक्त विहारि
चालेल की...मी पाँसर करायला
In reply to चालेल की...मी पाँसर करायला by टवाळ कार्टा
डन.....
In reply to डन..... by मुक्त विहारि
कट्टा तुम्हीच जाहिर करा...भजी
In reply to कट्टा तुम्हीच जाहिर करा...भजी by टवाळ कार्टा
@ टक्क्या , खटपट्या:- आपल्या
In reply to @ टक्क्या , खटपट्या:- आपल्या by प्रमोद देर्देकर
नाय रे...तो इतका खास नसतो..
In reply to नाय रे...तो इतका खास नसतो.. by टवाळ कार्टा
कैतरीच. गेट नं. ३ वरचा वडापाव
In reply to @ टक्क्या , खटपट्या:- आपल्या by प्रमोद देर्देकर
पम्या तू फक्त बोलतोस, येत
In reply to चालेल की...मी पाँसर करायला by टवाळ कार्टा
मी पण पाँसर व्हायला तयार हाये
In reply to मी पण पाँसर व्हायला तयार हाये by खटपट्या
मंदिरे बघून डायरेक्ट उपवन
In reply to कधीही या म्रुट्युंजय, by खटपट्या
गजाननचा वडापाव मी कसा खाल्ला
In reply to गजाननचा वडापाव मी कसा खाल्ला by मृत्युन्जय
मराठी माध्यमातील बेडेकर शाळा
In reply to गजाननचा वडापाव मी कसा खाल्ला by मृत्युन्जय
यातली मामलेदारची आणि गोखलेंची
In reply to यातली मामलेदारची आणि गोखलेंची by किसन शिंदे
भास्कर कॉलनीतला हनुमानाच्या मंदिरासमोरचा वडापाव...
In reply to भास्कर कॉलनीतला हनुमानाच्या मंदिरासमोरचा वडापाव... by मुक्त विहारि
मी कवा बी तयार हाय.
In reply to भास्कर कॉलनीतला हनुमानाच्या मंदिरासमोरचा वडापाव... by मुक्त विहारि
मला कधीही चालेल...रोजचा रस्ता
In reply to यातली मामलेदारची आणि गोखलेंची by किसन शिंदे
भास्कर कॉलनीतला हनुमानाच्या मंदिरासमोरचा वडापाव
In reply to भास्कर कॉलनीतला हनुमानाच्या मंदिरासमोरचा वडापाव by वेल्लाभट
ह्म्म
In reply to भास्कर कॉलनीतला हनुमानाच्या मंदिरासमोरचा वडापाव by वेल्लाभट
अच्छा!
In reply to यातली मामलेदारची आणि गोखलेंची by किसन शिंदे
सुरूची मिसळ हाऊस
In reply to सुरूची मिसळ हाऊस by अत्रन्गि पाउस
मल्हार सिनेमाकडून तीन हात
In reply to गजाननचा वडापाव मी कसा खाल्ला by मृत्युन्जय
गजानन
In reply to गजानन by स्वाती दिनेश
हो बरोबर... हा वडापाव
In reply to हो बरोबर... हा वडापाव by खटपट्या
मला माहिती नाही खरा. कदाचित
छान!
In reply to छान! by भाते
पुढचा ठाणे कट्टा...
हा फोटो सर्वांना दीसतोय का ?
In reply to हा फोटो सर्वांना दीसतोय का ? by खटपट्या
मला नाही दिसत
In reply to हा फोटो सर्वांना दीसतोय का ? by खटपट्या
हा दिसला!! यातले मानाचे पहिले
In reply to हा दिसला!! यातले मानाचे पहिले by सूड
इतर चारांचे माहीत नाही....
In reply to इतर चारांचे माहीत नाही.... by मुक्त विहारि
पण पहिले तुम्हीच.
In reply to पण पहिले तुम्हीच. by सूड
मुंबैला मध्यवर्ती ठिकाण नाही.
In reply to हा दिसला!! यातले मानाचे पहिले by सूड
मलाही हाफीसातून फोटो दीसत
In reply to मलाही हाफीसातून फोटो दीसत by खटपट्या
ह्यातले तुम्ही सोडून
टका, तुमच्या ब्राउजरच्या/
In reply to टका, तुमच्या ब्राउजरच्या/ by कंजूस
ब्राउसर मध्ये नाही आणि
In reply to ब्राउसर मध्ये नाही आणि by टवाळ कार्टा
टक्याकाका!:)
In reply to टक्याकाका!:) by दमामि
बोला आज्जोबा
In reply to बोला आज्जोबा by टवाळ कार्टा
प्रकाटाआ.
या फोटो न दिसण्याबद्दल
@ खटपट्या ....!!
हाप-शेंचुरीनिमित्त खटपट्यांचा
In reply to हाप-शेंचुरीनिमित्त खटपट्यांचा by टवाळ कार्टा
पुण्याचे तिकीट
In reply to पुण्याचे तिकीट by पैसा
नाय ब्बॉ...आम्च्या
In reply to नाय ब्बॉ...आम्च्या by टवाळ कार्टा
मग ट्यार्पीचं काय?
In reply to हाप-शेंचुरीनिमित्त खटपट्यांचा by टवाळ कार्टा
फ्लेक्स नकोरे बाबा !!
ह्यो कट्टा म्हणजे नक्की काय रे भाऊ?
In reply to ह्यो कट्टा म्हणजे नक्की काय रे भाऊ? by भटक्या योगी
कॉलिंग मुवि - द कट्टा
In reply to कॉलिंग मुवि - द कट्टा by टवाळ कार्टा
कट्टा म्हणजे काय रे भाऊ.....
In reply to कट्टा म्हणजे काय रे भाऊ..... by मुक्त विहारि
कट्टा म्हणजे काय रे भाऊ.....
ठाणेकरांना मुंबईकर मुंबईतले
In reply to ठाणेकरांना मुंबईकर मुंबईतले by प्रसाद१९७१
हा प्रश्न पुणेकरांनाच जास्त
In reply to हा प्रश्न पुणेकरांनाच जास्त by टवाळ कार्टा
नम्र प्रश्नाला बगल देण्याचा
In reply to नम्र प्रश्नाला बगल देण्याचा by अत्रुप्त आत्मा
तो तुमचा समज आहे
In reply to तो तुमचा समज आहे by टवाळ कार्टा
चालु द्या तूमचे निरर्थक
In reply to चालु द्या तूमचे निरर्थक by अत्रुप्त आत्मा
आपणांस मुद्दा समजलेला नाही
In reply to आपणांस मुद्दा समजलेला नाही by टवाळ कार्टा
हा तुमचा निरर्थक भ्रमवाद आहे!
In reply to हा तुमचा निरर्थक भ्रमवाद आहे! by अत्रुप्त आत्मा
गुरुशिष्याची जुगलबंदी छान
In reply to गुरुशिष्याची जुगलबंदी छान by सूड
हा कुज कट सुडुक 1नंबरचा जंगली
In reply to हा कुज कट सुडुक 1नंबरचा जंगली by अत्रुप्त आत्मा
सुड कुजकट असला तरी....
In reply to हा कुज कट सुडुक 1नंबरचा जंगली by अत्रुप्त आत्मा
मला एकदा सूड, सगा, सचेतस आणि
In reply to मला एकदा सूड, सगा, सचेतस आणि by खटपट्या
बाब्बौ!
In reply to बाब्बौ! by पैसा
=))))))
In reply to =)))))) by अत्रुप्त आत्मा
मुरवणं झालं की सांगा.
In reply to मुरवणं झालं की सांगा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
आरारा
In reply to मला एकदा सूड, सगा, सचेतस आणि by खटपट्या
तात्या, ह्या लव ट्रैंगल मदी
In reply to मला एकदा सूड, सगा, सचेतस आणि by खटपट्या
काय ती जुगलबंदी एकदाच बघता येईल....
In reply to काय ती जुगलबंदी एकदाच बघता येईल.... by मुक्त विहारि
=)))))))
In reply to =))))))) by अत्रुप्त आत्मा
लै मज्जा येते गुर्जींनापण
In reply to लै मज्जा येते गुर्जींनापण by कॅप्टन जॅक स्पॅरो
अत्ता
सांघीक
श्रीगुरुजी+क्लिंटन्+संदीप डांगे+मृत्युंजय वि पिंपातले उंदीर्+नांदेडीयन+आजानुकर्ण या सांघीक कलगी तुर्यामध्ये काही भिडू येऊन जाऊन असतील प्रो कब्बडीसारखे. नंतर "यंदा कर्तव्य" या सदाहरीत विषयासाठी एका बाजूने टक्या+कॅप्टन्+जेपी तर दुसरी कडून विषयाची तीव्रता आणि प्रतिसाद निक्ड पाहून पै ताई सक्षम भिडू मैदानात उतरवतील. मुवींसाठी मिपा जुगलबंदी कट्टा आयोजन समीतीकरीता अभा मिपा महानगरी कट्टा संघ अंकीत.In reply to अत्ता by नाखु
कहर आहात _/|\_
In reply to अत्ता by नाखु
हाहाहाहा. माझे नाव बघुन डोळे
In reply to अत्ता by नाखु
ओ मी नाय ओ कसलाच
In reply to ओ मी नाय ओ कसलाच by बॅटमॅन
छ्या
In reply to छ्या by नाखु
बॅटमॅनची कॅटवुमन कै? ;)
In reply to अत्ता by नाखु
प्रगो शी आपण फाइट करू शकत नै.
In reply to प्रगो शी आपण फाइट करू शकत नै. by प्यारे१
मला प्रगोसाठी एक आपोनंट
In reply to अत्ता by नाखु
नाखुकाका,
In reply to नाखुकाका, by संदीप डांगे
नाही
In reply to ठाणेकरांना मुंबईकर मुंबईतले by प्रसाद१९७१
उलट मुंबईकरांना ठाणेकर
In reply to ठाणेकरांना मुंबईकर मुंबईतले by प्रसाद१९७१
ठाणेकर स्वतःला मुंबैइकर
In reply to ठाणेकर स्वतःला मुंबैइकर by मृत्युन्जय
खरी मुंबै ती फोर्टातलीच =))
In reply to ठाणेकर स्वतःला मुंबैइकर by मृत्युन्जय
तसे तर कुलाबा , नेपियन्सी रोड
In reply to ठाणेकरांना मुंबईकर मुंबईतले by प्रसाद१९७१
ठाणेकरांना मुंबईकर मुंबईतले
In reply to ठाणेकरांना मुंबईकर मुंबईतले by भटक्या योगी
+१ ठाणे आधीच होते. मुंबई नंतर
छान वृत्तांत
पहिलाच कट्टा वृतांत सुरेखच
कळविणेस अत्यंत आनंद होतो, की
In reply to कळविणेस अत्यंत आनंद होतो, की by काळा पहाड
फोटो माईंनी काढलाय भौतेक ;)
In reply to फोटो माईंनी काढलाय भौतेक ;) by टवाळ कार्टा
मै
In reply to मै by काळा पहाड
माई बर्यापैकी तरूण दिसत आहेत.....
In reply to माई बर्यापैकी तरूण दिसत आहेत..... by मुक्त विहारि
पहिला सजीव (अर्थात माईंनंतरचा
In reply to पहिला सजीव (अर्थात माईंनंतरचा by टवाळ कार्टा
असेल....
In reply to मै by काळा पहाड
अरे
In reply to अरे by इरसाल
मग बबिता बा कोण ?
In reply to कळविणेस अत्यंत आनंद होतो, की by काळा पहाड
कित्ती विलोभनीय फोटू हाय,नै!
वृत्तांत आवडला
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
कट्ट्याचा हा पण एक फायदा...
In reply to कट्ट्याचा हा पण एक फायदा... by मुक्त विहारि
सहमत
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
बयो नंतर डोब्रा लीहीले ना..
In reply to बयो नंतर डोब्रा लीहीले ना.. by खटपट्या
भा सं ना वेळेत सापडली नसेल
In reply to भा सं ना वेळेत सापडली नसेल by प्यारे१
भा सं म्हणजे काय ?
In reply to सहमत by श्रीरंग_जोशी
आणि मी काय तुमच्यासारखा लेखक
In reply to आणि मी काय तुमच्यासारखा लेखक by खटपट्या
म्हणूनच 'बहुधा'
पावसाळी वर्षासहल
In reply to पावसाळी वर्षासहल by भाते
ह्यावेळी ठाण्याला स्नेह-संमेलन करायचा विचार आहे.
च् च् च्
In reply to च् च् च् by दमामि
सोमवार असल्याने कट्टा हुकला.
In reply to सोमवार असल्याने कट्टा हुकला. by मुक्त विहारि
जुलैचा ठाणे कट्टा ठरतोय ना?
५जुलैला अनाहिता कट्टा आहे
In reply to ५जुलैला अनाहिता कट्टा आहे by अजया
तुम्हाला बघुन तरी घेऊ!
अय्या खरंच?
अय्या हो ना!या ना.किनै खूप
In reply to अय्या हो ना!या ना.किनै खूप by अजया
खाली - ताई, माई, आक्का
अनाहिता कट्टयात फकस्त टक्याचे
In reply to अनाहिता कट्टयात फकस्त टक्याचे by दमामि
खिक्क...नाठाळ चौकडी कोण म्हणे