प्रेम करुन करुन दमावं
असं आमच्या आयुष्यात कधी घडलंच नाही,
आणि तसं काही घडण्यासाठी कधी कोणी आमच्या प्रेमात पडलंच नाही.
प्रेमात होकार मिळवणार्याची गावात मोठी वट आहे,
समोरुन जर नकाराचा 'रेड' सिग्नल आला तर लगेचच गावच्या 'मजनु' चा डाग आहे
सैफ च्या म्हातारपणात तरी असं काय रहस्य दडलंय,
त्याला जर करीना पटतेय तर आमचच घोड कुठ अडलंय.
आता तर म्हणे पोरगी कशी पटवावी याचेसुध्दा क्लासेस आहेत,
तरी सुध्दा नकार मिळणार्याच्या ओठी तर मद्याचेच चिकटलेले ग्लास आहेत.
आता तर मीही म्हणतो नाही मिळाली प्रेयसी तर नसू दे,
लग्नानंतर येईलच की बायको,
फिर यारो डरना कायको?
-------------------
लेखन संपादित केले आहे
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3560
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाब्बौ...
..पहिलीच ओळ काही हर्बल
ठ्ठो!!! =))
In reply to ..पहिलीच ओळ काही हर्बल by गवि
हा हा हा..
In reply to ..पहिलीच ओळ काही हर्बल by गवि
:) बरं.
मी फेसबूकवर आहे काय???
अगदी असंच काही नाही. मराठी
In reply to मी फेसबूकवर आहे काय??? by संदीप डांगे
+१
In reply to अगदी असंच काही नाही. मराठी by सतिश गावडे
चिन्ट्...
ओह् ओक्के, त्याला तुमच्यात
हाहाहाहाहाहाहाहाहाह
In reply to ओह् ओक्के, त्याला तुमच्यात by सूड
जो गोडवा 'मुळ' लिखाणात होता
धीरज... मत हारना!
व्वा !
चिन्टभाव, ही कविता तुमच्या