जन्म घेतला तेव्हाचं
खोदून कबर आलो
औपचार म्हणून
आयुष्य घालवीत होतो
आलो त्याच्या कडून
जायचे त्याच्याच पाशी
प्याला जीवनाचा
घोट घोट संपवित होतो
परत करावयाचा उसना
देहाचा अंगरखा हा
मिजाशीने त्याला
म्हणुन वागवीत होतो
पुरी होती करावयाची
कहाणी जिंदगी ची
आयुष्याची कोरी पाने
मी जगुनी भरवीत होतो
उभ्या आडव्या धाग्यातून
निसटणार शिताफिने
नाती स्नेहाची मी
वृथा गुंतवित होतो
होता सोडायचाच
मंच दुनियेचा
तोंड रंगुवुनी पात्र
मात्र वठवित होतो!!
-------------------------------------
धागा संपादित केला आहे.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1931
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
आली आली , जिलबी आली .असो
आली आली , जिलबी आली .असो
मी जगुनी भरवीत होतो...
भरवित पेक्षा भरीत चांगल वाटेल हो ?
मी माझ्या कडून करवुन घेतो या
In reply to आली आली , जिलबी आली .असो by दमामि
मी माझ्या कडून करवुन घेतो या अर्थी
छान
छान.
Thnks
In reply to छान by मिसळलेला काव्यप्रेमी
Thnks
आवडली.
आवडली.
अरे अरे
अरे अरे
कारे कारे
In reply to अरे अरे by वेल्लाभट
कारे कारे