मला उमजलेले बॉलीवूड
नमस्कार मंडळी, सुप्रभात. गेले अनेक दिवस फेसबुक वर वावरताना अनेक जण आपापल्या परीने बॉलीवूड म्हणजेच आपली चित्रपटसृष्टी आणि त्यातील चित्रपट, गाणी याविषयी लिहिताना दिसतात. प्रत्येकाची आपापली शैली, दृष्टी यामुळे नकळत आपल्याला ही या गोष्टीकडे पाहण्याची एक दृष्टी मिळते.
मी ही लहानपणापासून चित्रपट गीतांचा वेडा आहे. अर्थात वयानुसार आवड बदलत गेली कारण तशी संगत होती. नव्वदीच्या दशकात कॉलेज मध्ये असताना ओपी , आर डी , किशोर , आशा आवडत. अनेक वर्षांनी काही दर्दी चित्रपटशौकिनांच्या संपर्कात आल्यामुळे मग ती आवड थोडी मागे सरकत रफी, लता, मदनमोहन, मुकेश इथपर्यंत बदलली. जसजसे थोडे खोलात शिरायला लागलो तसे मग नूरजहां, शमशाद, तलत अशा मंडळींची भुरळ पडली. अनिल विश्वास, नौशाद, सी रामचंद्र यांच्याबद्दल जिव्हाळा वाटायला लागला. खूप शिकवले यांच्या गाण्यांनी. माझ्याकडे जमलेला हा गाण्यांचा आणि माहितीचा खजिना इथे थोडा थोडा करत वाटून टाकावा असे अनेक दिवस मनात होतेच. पण कशा तऱ्हेने लिहावे ते समजत नव्हते. आज सकाळी डोक्यात अचानक एक विचार आला. आणि ठरले. मला आवडलेल्या चित्रसृष्टीतील एक एक व्यक्तीबद्दल लिहित जाईन. त्यांच्या काही मला अतिशय आवडणाऱ्या गाण्यांसोबत माझे विचार संलग्न करून एक माला गुंफत जाईन.
यापुढे माझ्या आगामी कार्यव्यस्ततेमुळे कदाचित मला सातत्य ठेवणे जमणार नाही पण जसे जमेल तसे मी एक एक व्यक्तिमत्व माझ्यानजरेतून उलगडेन. आपण सर्वजण मला नक्की प्रतिसाद द्याल याची खात्री आहे.
वर्गीकरण
सुरूवात तर करा...
In reply to सुरूवात तर करा... by किसन शिंदे
नक्की.......
लेख खुपच त्रोटक वाटला.
In reply to लेख खुपच त्रोटक वाटला. by जेपी
जेपी
जरुर लिहा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 'हसीना' मान जाएगी? पाकिस्तानी मुहाजीरांचे 'रॉ कनेक्शन'In reply to जरुर लिहा... :) by मदनबाण
धन्यवाद __//\\__
मला उमजलेले बॉलिवूड
In reply to मला उमजलेले बॉलिवूड by जयन्त बा शिम्पि
जयंत सर
अल्ताफराजा बदल जास्त जाणून
In reply to अल्ताफराजा बदल जास्त जाणून by द-बाहुबली
+१ मलापण.
In reply to +१ मलापण. by आदूबाळ
+13 मलापण.
In reply to +13 मलापण. by जेपी
+14 मलापण
In reply to अल्ताफराजा बदल जास्त जाणून by द-बाहुबली
सॉरी बॉस.........
In reply to सॉरी बॉस......... by शशांक कोणो
अल्ताफ राजा बद्दल मलाच काही माहिती नाही......
In reply to अल्ताफराजा बदल जास्त जाणून by द-बाहुबली
आमच्या हिमेश भाऊंना विसरलात
आन दो!
In reply to आन दो! by स्पंदना
नक्कि
In reply to आन दो! by स्पंदना
स्पंदना नक्की
मिपावर स्वागत !
माझ्याही मनात सुरवात मदन मोहन
90's मधली गाणी तथाकथित सुवर्ण
In reply to 90's मधली गाणी तथाकथित सुवर्ण by पिंपातला उंदीर
+१११११११११११११११११
In reply to +१११११११११११११११११ by बॅटमॅन
हेच म्हणतो ...
In reply to 90's मधली गाणी तथाकथित सुवर्ण by पिंपातला उंदीर
या प्रतिसादाला आणि याच्या
सुरुवात लवकर करा आणि पुढचे
तुमचा मदनमोहन तर आमचे नदीम
मला विजू शाहबद्दल वाचयाला
In reply to मला विजू शाहबद्दल वाचयाला by अनुप ढेरे
+१ मला एम एम क्रीमबद्दल.
In reply to +१ मला एम एम क्रीमबद्दल. by आदूबाळ
आम्च्या प्रतीसादाला
किशोर कुमार, हेमंतदा आणि आरिफ
नुस्तच मेनुकार्ड दाखवलय, आता
.