कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१० निकाल
मी हा निकाल कसा लावला याबद्दल प्रथम थोडेसे...
मी कोणाचे फोटो आहेत हे न बघता एका फोल्डरमधे सेव्ह केले. ते फोल्डर नंतर Adobe Bridge मधे ओपेन केले व त्याचे १ ते पाच असे मानांकित केले. ज्याला पाच स्टार होते ते एकत्र केले व ते परत १-५ या स्केलवर मानांकित केले. त्यातून तीन फोटो निवडले ते क्रमांकानुसार खालील प्रमाणे.
क्रमांक एक : सर्वसाक्षी
क्र्मांक दोन : मोहनराव
क्रमांक तीन : अभिदेश व स्पा (दरवाजा)
काम अवघड होते. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे बर्याच जणांचे जे फोटो स्पर्धेसाठी टाकले नव्हते ते अधिक चांगले होते. दुर्दैवाने रंग काढून घेतल्यावर ज्या इतर बाबींकडे लक्ष पुरवायला पाहिजे होते त्याकडे स्पर्धकांनी लक्ष पुरवले नव्हते. असो. विजेत्यांचे अभिनंदन व भाग घेणार्यांचे आभार......
पुढच्या स्पर्धेत थोडे सिरियसली फोटो टाकावेत ही सर्वांना विनंती.... मूळ धाग्यावर एक दोन दिवसात प्रत्येक फोटो खाली कॉमेंट टाकण्याचा विचार आहे. शेवटी काय एकमेकांवर टीका करुन व ती समजून घेऊन आपली कला जास्तीत जास्त प्रगल्भ करणे हेच आपले ध्येय असते हो ना ?
जयंत कुलकर्णी.
ता. क.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वि जे त्यां चे अ भि नं द न.
विजेत्यांचे अभिनंदन
अभिनंदन
विजेते फोटो...
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन.....
स्पर्धक आणि परीक्षक दोहोंचे अभिनंदन!
अगदी उचित निकाल
विजेत्यांचे अभिनंद्न
विजेत्यांचे अभिनंदन . फोटो
सर्व विजेत्यांचे अभिनंदन
अभिनंदन !!
सर्व विजेत्यांचे अभिनंदन ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pakistan-China Corridor Can Not Be Made As It' Comes Under Disputed J&K-Indiaसर्व विजेत्यांचे आणि
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक
सर्व विजेत्यांचे अभिनंदन ...
अभिनंदन
अभिनंदन !
विजेते आणि स्पर्धकांचे
अभिनंदन!
सर्व विजेत्यांचे,स्पर्धकांचे