चला जुजबी एचटीएमएल शिकुया
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
इंद्रधनुष्यरंग
नमस्कार मंडळी, बऱ्याच वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये असताना मी एचटीएमएल शिकलो. कामाच्या ठिकाणी कधी याचा उपयोग करावा लागला नसला तरी मिपावर याचा थोडाफार उपयोग लेख व प्रतिसाद प्रकाशित करताना करत असतो. मिपाचा टेक्स्ट इडिटींग टूलबार आपल्याला बरेच पर्याय उपलब्ध करून देतो. तसेच त्यातले कुठलेही बटन क्लिक केल्यास संबंधीत फॉरमॅटींगसाठी वापरले जाणारे एचटीएमएल कोड आपल्याला दिसू शकते. या कोडमध्ये काही किंचितसे बदल केल्यास आपण आपल्या लेखाच्या व प्रतिसादाच्या सादरीकरणाला अधिक आकर्षक बनवू शकतो. त्याखेरीज काही साधे एचटीएमएल कोड वापरून आपण मजकुराला अधिक फॉरमॅट करू शकतो जे या टेक्स्ट एडिटर टूलबारच्या मदतीने करणे शक्य नाही.
फॉन्ट साइझ व फॉन्ट कलर हे अक्षर निळ्या रंगात आहे. यासाठी खालील एचटीएमएल कोडचा वापर केला आहे. <font color = "blue">हे अक्षर निळ्या रंगात आहे. </font>
हा फॉन्ट साइझ ७ आहे. हा फॉन्ट साइझ १ आहे. यासाठी खालील एचटीएमएल कोडचा वापर केला आहे. <font size = "7">हा फॉन्ट साइझ ७ आहे. </font> <font size = "1">हा फॉन्ट साइझ १ आहे. </font>
चित्र लहान मोठे करणे व दुवा नव्या टॅबमध्ये उघडेल याची व्यवस्था करणे या फोटोची रुंदी बदललेली नाही
या फोटोची रुंदी मूळ प्रतिमेपेक्षा २०% अधिक आहे. लांबी-रुंदीचे गुणोत्तर आपोआप सांभाळले गेले आहे.
या फोटोची रुंदी मूळ प्रतिमेपेक्षा २०% कमी आहे. लांबी-रुंदीचे गुणोत्तर आपोआप सांभाळले गेले आहे. तसेच या चित्रावर क्लिक केल्यास त्याची मूळ प्रतिमा नव्या टॅबमध्ये उघडते.
वरील तीन प्रयोग करण्यासाठी वापरलेले कोड. प्रत्यक्ष फरक करणारे कोड लाल रंगात लिहिले आहे.
<img src="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/V35UDw9uDUs/s251/mipa.jpg" alt="ग्यानबा तुकाराम" />
<img src="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/V35UDw9uDUs/s251/mipa.jpg" width="301"alt="ग्यानबा तुकाराम" />
<a target = "_blank" href="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/V35UDw9uDUs/s251/mipa.jpg"><img src="https://lh5.googleusercontent.com/-VyQ1kX91n0w/UcNDXvSz1NI/AAAAAAAAEyg/V35UDw9uDUs/s251/mipa.jpg" width="201" alt="ग्यानबा तुकाराम" /></a>
इथे width थेट एककात लिहिण्याऐवजी 120% व 80% अशी टक्क्यांमध्येही लिहिता आली असती.
अनऑर्डर्ड लिस्टची बुलेटींग स्टाइल बदलणे
- नवे लेखन
- माझे लेखन
- वाचनखुणा
- नवे लेखन
- माझे लेखन
- वाचनखुणा
अलाइनमेंटची दिशा बदलणे लेफ्ट अलाइनमेंट
सेन्टर अलाइनमेंट
राइट अलाइनमेंट
यासाठी वापरलेले कोड खालीलप्रमाणे लेफ्ट अलाइनमेंट <p align = "center"> सेन्टर अलाइनमेंट </p> <p align = "right"> राइट अलाइनमेंट </p>ही सर्व एचटीएमएलच्या मूलभूत वापराची उदाहरणे आहेत. यापासून सुरुवात करून तुम्ही स्वतःच पुढे शिकू शकता. इतर कशापेक्षाही एचटीएमएल शिकणे सोपे आहे कारण कुठल्याही वेबपेजचे एचटीएमएल कोड आपण ब्राउझरचा View source पर्याय वापरून बघू शकतो. याखेरीज एचटीएमएल शिकण्यासाठी मला सर्वाधिक आवडणारी वेबसाइट म्हणजे w3schools.com. एचटीएमएलचे प्रयोग करताना तुम्ही पूर्वपरिक्षणाद्वारे खात्री करू शकता की तुम्हाला हवा तो इफेक्ट मिळतोय की नाही. मिपावर लेख व मूळ प्रतिसादात चित्राची कमाल रुंदी ६४० असू द्या. उप-प्रतिसाद असल्यास ६४० पेक्षाही कमी ठेवा. असे न केल्यास ते चित्र उजवीकडच्या दुव्यांवर अतिक्रमण करते. या धाग्यात मी सुचवलेले पर्याय वापरून तुम्ही स्पेशल इफेक्ट असलेल्या प्रतिक्रिया देऊ शकता. त्याखेरीज स्वतः वेगळे काहीतरी करून बघू शकता. हे करताना काही प्रश्न असल्यास कृपया प्रतिक्रियेद्वारे विचारा. आपण सगळे मिळून मिपावरचे सादरीकरण अधिक आकर्षक व शिस्तबद्ध करूया.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खिक्क
लै भारी
:)
त्ये बाळ रिवर्स का मारतय..
ते भावी फुटबॉलपटू असेल.......
बॅकला खेळणारं
अरे वा !!
ट्रायल ट्रायल. हॅल्लो चेक्क.
यसवायजी
यसवायजी यसवायजी यसवायजी यसवायजी य
स
वा
य
जी
+१११ S Y G
_/\_
+१
एकदम सोपं करून सांगितलं आहे.
एचटीएमेलच्या नावाने चांगभलं…
सर्व प्रतिसादकांचे धन्यवाद
मलाही एचटीएमेल शिकायची आहे.
चित्राच्या बाजूस मजकूर
सहमत
लेखातच "शेवटी जा" , "वरती
id चा वापर करून
धन्यवाद श्रीरंग.आता करून
चांगली गोष्ट आहे
अतिशय उपयुक्त माहिती
हे असे
मस्त माहिती
मस्त माहिती
अभिरुप
चित्रगुप्त साहेब
रंगा ,
अतिषय छान.
उत्तम माहितीपूर्ण लेख.
छान माहिती..
बढीया...
फारच उपयुक्त लेख. सवड मिळताच
नवीनमी आंबा खाल्ला नाही.
मी आंबा खाल्ला नाही. मी बाठे
मस्त .. निवांत वाचतो हा धागा
आपल्याला एखाद्या प्रतिसादातील
टेम्प्लेट
उपयुक्त लेख
रंगाशेठ वर वापरलेले सर्व
ऑनमाउसओव्हर
अहो रंगाशेठ जर मुळ चित्र समजा
कल्पक आहे क्लृप्ती
target = "_blank"
नवीन टॅबमध्ये दुवा उघडणे-
ओक्के
एक प्रश्न: आपण जेव्हा फोटो
फोटोतले मराठी
- वर्तमानपत्रातला मजकूर असल्यास कागदाच्या दर्जामुळे पार्श्वरंग तेवढा शुभ्र नसतो
- फोटो काढताना कॅमेरा किंवा फोन यांची सावली त्या मजकूरावर पडल्यामुळे उजेड कमी असतो
- वर्तमानपत्रातली फॉन्ट साइझ बरीच कमी असू शकते
- जवळून फोटो काढल्यामुळे कॅमेर्याचे थोडेसेही थरथरणे अक्षरांचा शार्पनेस कमी करते
माझ्या मते तरी मूळ फोटो अधिक काळजी घेऊन काढणेच अधिक इष्ट. स्कॅनर यंत्र वापरून फोटोपेक्षा चांगला दर्जा मिळवता येत असला तरी तो पर्याय सुटसुटीत नसतो. या संबंधीचे अॅप्स मी वापरले नसल्याने त्याविषयी काही बोलू शकत नाही. इतर कुणी अनुभवी व्यक्तिने त्याबद्दल लिहिल्यास उत्तम. अवांतर - चित्र अन लिखित मजकूर असलेले पत्रक डिझाइन करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट पब्लिशर हे एक उत्तम टूल आहे. मला हे मिपाकर अभ्याने सुचवले होते.खूप छान माहीती.
ओपन_इन _न्यु_टॅब चा उपयोग
रेडिमेड बटन्स