Skip to main content

दि. ६ जून रोजी पुण्यात होणारा कट्टा

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 04/06/2015 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या शतकी आणि द्विशतकी धाग्यांवर घातलेला घोळ बघून मन अगदी भरून आले, त्यामुळे २ वर १ फ्री या ऑफर ने हा तिसरा घागा...हा धागा फक्त आणि फक्त ६ जूनच्या कट्ट्यासाठी आहे ६ च्या कट्ट्यासाठी खालीलपैकी १ ठिकाण ठरवण्यात येईल...इच्छुकांनी पसंती इथेच लिहावी...ज्या ठिकाणास जास्त पसंती असेल...कट्टा तिथे होईल मेझ्झे ९ - हिंजवडी (पिं.चि.कर जास्त असतील व अनाहिता येणार असा विचार करून हे ठिकाण विचारात घेतलेले) शोरबा - सिंहगड रोड

वाचने 13029
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

मंग कैको पुछ्या? :P टक्या, मेझानाईन खूप लांब पडते मला. हे मुख्य कारण. तुम्हाला डेक्कनवर बार्बेक्यू नेशन वा खैबरला बसून ढोसता येत नै काय?

In reply to by टवाळ कार्टा

ओक्के :) एंजॉय माडी :) पुन्हा कधीतरी हजेरी लावण्यात येईल. मेझानाईन फार गैरसोयीचे पडते मला, तसेही त्या दिवशी हापिसपण आहे.

In reply to by अजया

नक्की का? तसे असेल तर प्र.गो.ची सोय होईल असे ठिकाण निवडू आंम्ही णॉण-अणाहिता मिपाकर

In reply to by प्रचेतस

आणि शोरबात अ ला कार्टे ला जाणार का लाइव्ह ग्रिल ला?

TTMM असल्याने फूड कुपन्सने पेमेंट केल्यास चालेल काय!! ;)
पर हेड काय खर्च होइल असं काही सांगता येइल का?
आता खर्‍या पुणेरी शंका चालू झाल्या.

In reply to by काळा पहाड

माज्या कमेंटीक इत्यास असा मरे!! हुशार लोकांक कळ्ळा असतला ता.

In reply to by टवाळ कार्टा

व्रुत्तांत आणि फोटु. नैतर कट्टा झाला नाही असं मानायला वाव आहे.

In reply to by काळा पहाड

६ च्या आठवणी अंधुक असाव्यात असा अंदाज आहे. आता फक्त आत्मुस गुरुजी लिहु शकतील बहुतेक.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शब्द अस्खलित नसले आणि भावना अस्खलित असल्या तरी चालेल.