Skip to main content

दि. ६ जून रोजी पुण्यात होणारा कट्टा

लेखक टवाळ कार्टा यांनी गुरुवार, 04/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या शतकी आणि द्विशतकी धाग्यांवर घातलेला घोळ बघून मन अगदी भरून आले, त्यामुळे २ वर १ फ्री या ऑफर ने हा तिसरा घागा...हा धागा फक्त आणि फक्त ६ जूनच्या कट्ट्यासाठी आहे ६ च्या कट्ट्यासाठी खालीलपैकी १ ठिकाण ठरवण्यात येईल...इच्छुकांनी पसंती इथेच लिहावी...ज्या ठिकाणास जास्त पसंती असेल...कट्टा तिथे होईल मेझ्झे ९ - हिंजवडी (पिं.चि.कर जास्त असतील व अनाहिता येणार असा विचार करून हे ठिकाण विचारात घेतलेले) शोरबा - सिंहगड रोड

वाचने 13005
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

मंग कैको पुछ्या? :P टक्या, मेझानाईन खूप लांब पडते मला. हे मुख्य कारण. तुम्हाला डेक्कनवर बार्बेक्यू नेशन वा खैबरला बसून ढोसता येत नै काय?

In reply to by टवाळ कार्टा

ओक्के :) एंजॉय माडी :) पुन्हा कधीतरी हजेरी लावण्यात येईल. मेझानाईन फार गैरसोयीचे पडते मला, तसेही त्या दिवशी हापिसपण आहे.

TTMM असल्याने फूड कुपन्सने पेमेंट केल्यास चालेल काय!! ;)

TTMM असल्याने फूड कुपन्सने पेमेंट केल्यास चालेल काय!! ;)
पर हेड काय खर्च होइल असं काही सांगता येइल का?
आता खर्‍या पुणेरी शंका चालू झाल्या.

In reply to by काळा पहाड

६ च्या आठवणी अंधुक असाव्यात असा अंदाज आहे. आता फक्त आत्मुस गुरुजी लिहु शकतील बहुतेक.