आधीच्या शतकी आणि द्विशतकी धाग्यांवर घातलेला घोळ बघून मन अगदी भरून आले, त्यामुळे २ वर १ फ्री या ऑफर ने हा तिसरा घागा...हा धागा फक्त आणि फक्त ६ जूनच्या कट्ट्यासाठी आहे
६ च्या कट्ट्यासाठी खालीलपैकी १ ठिकाण ठरवण्यात येईल...इच्छुकांनी पसंती इथेच लिहावी...ज्या ठिकाणास जास्त पसंती असेल...कट्टा तिथे होईल
मेझ्झे ९ - हिंजवडी (पिं.चि.कर जास्त असतील व अनाहिता येणार असा विचार करून हे ठिकाण विचारात घेतलेले)
शोरबा - सिंहगड रोड
वाचने
13005
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते मेझानाईन असे आहे ना?
लिहिताना चुकले तर कट्ट्याला
In reply to ते मेझानाईन असे आहे ना? by यशोधरा
तसेही ६ च्या कट्ट्याला माझा
In reply to लिहिताना चुकले तर कट्ट्याला by टवाळ कार्टा
ते केव्हाचे माहित आहे :)
In reply to तसेही ६ च्या कट्ट्याला माझा by यशोधरा
मंग कैको पुछ्या? :P
In reply to ते केव्हाचे माहित आहे :) by टवाळ कार्टा
आम्ही मुंबैवरून कट्टे करायला
In reply to मंग कैको पुछ्या? :P by यशोधरा
ओक्के :) एंजॉय माडी :) पुन्हा
In reply to आम्ही मुंबैवरून कट्टे करायला by टवाळ कार्टा
सहाच्या कटट्याला कोणी अनाहिता
नक्की का? तसे असेल तर प्र.गो
In reply to सहाच्या कटट्याला कोणी अनाहिता by अजया
तीर्थपानाची सोय आहे ना?
शोरबा असेल तर विचार करण्यात
मेझ्झा ९
शोरबा - सिंहगड रोड हे फायनल
सहा वाजता एजमानांकडे का
In reply to शोरबा - सिंहगड रोड हे फायनल by टवाळ कार्टा
तू एजमन्नाकडे ये
In reply to सहा वाजता एजमानांकडे का by सूड
कट्टेकरी कोण कोण फैनल झालेत?
In reply to शोरबा - सिंहगड रोड हे फायनल by टवाळ कार्टा
आणि शोरबात अ ला कार्टे ला
In reply to कट्टेकरी कोण कोण फैनल झालेत? by प्रचेतस
हजेरी लावण्याचा
In reply to आणि शोरबात अ ला कार्टे ला by प्रचेतस
बहुतेक जमू शकेल असे वाटतंय
In reply to हजेरी लावण्याचा by प्रशांत
तुम्हाला कोण हवेत अथवा नकोत
In reply to कट्टेकरी कोण कोण फैनल झालेत? by प्रचेतस
येण्याचा प्रेत्न केल्या जाईल.
एक शंका
फूड कुपन्स चालतात कै?
In reply to एक शंका by सूड
फाल्यां सांगता तुका!! मात्शे
In reply to फूड कुपन्स चालतात कै? by टवाळ कार्टा
म्हणजे??? इतके मालवणी येत नै
In reply to फाल्यां सांगता तुका!! मात्शे by सूड
उद्या सांगतो, जरा थांब!
In reply to म्हणजे??? इतके मालवणी येत नै by टवाळ कार्टा
पर हेड काय खर्च होइल असं काही
तुम्ही डब्बा आणा घरुन
In reply to पर हेड काय खर्च होइल असं काही by असंका
तू तुमच्या संप्रदायाचा
In reply to तुम्ही डब्बा आणा घरुन by टवाळ कार्टा
TTMM असल्याने फूड कुपन्सने
माज्या कमेंटीक इत्यास असा मरे
In reply to TTMM असल्याने फूड कुपन्सने by काळा पहाड
आयत्या वेळी ठरवणार सगळे
सगळे म्हंजे कोण्-कोण?
In reply to आयत्या वेळी ठरवणार सगळे by टवाळ कार्टा
सगळे म्हणजे जे कोणी येतील ते
In reply to सगळे म्हंजे कोण्-कोण? by सूड
कट्ट्याला शुभेच्छा
कट्ट्याचे अपडेट्स टाका भो.
६ चा कट्टा जास्त भारी झालाय ;
व्रुत्तांत आणि फोटु. नैतर
In reply to ६ चा कट्टा जास्त भारी झालाय ; by टवाळ कार्टा
बाडिस!!
In reply to व्रुत्तांत आणि फोटु. नैतर by कॅप्टन जॅक स्पॅरो
आयेंगे...मेरे वृत्तांत आयेंगे
६ चा वृत्तांत लिहायला काय
६ च्या आठवणी अंधुक असाव्यात
In reply to ६ चा वृत्तांत लिहायला काय by काळा पहाड
शब्द अस्खलित नसले आणि भावना
In reply to ६ च्या आठवणी अंधुक असाव्यात by कॅप्टन जॅक स्पॅरो