तनू वेड्स मनू रिटर्न
मित्रांनो काल तनू वेड्स मनू रिटर्न पाहिला, पहिला असा चित्रपट जो मला अगदी पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत आवडला. साधी आणि सुंदर कथा, मोजक्याच व्यक्तिरेखा, चांगले कलाकार, नैसर्गिक अभिनय, साधे संवाद, साधी लोकेशन्स, प्रसंगानुरूप गाणी आणि योग्य सादरीकरण. चित्रपटाची कथा सांगावी अशी नाही ती प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन अनुभवावी अशी आहे. चित्रपटात कुठेही ओढून ताडून केलेले विनोद नाहीत किवा प्रेक्षकांच्या भावना पिळवटून रडवाणूक नाही. शेवटचा प्रसंग तर अतिशय उत्कृष्ट रित्या हाताळला आहे. संपूर्ण चित्रपट एक नितांत सुंदर अनुभव देऊन जतो.
लागे राहो मुन्ना भाई नंतर पहिला चित्रपट असेल ज्याचा दुसरा भाग हा पहिल्या भागाइतकाच प्रभावी बनवला आहे. कथा अगदी तिथूनच चालू होते जिथे पहिला भाग संपला होता. तनू आणि मनू च्या लग्ना नंतर त्याचं वेगळ होण आणि मनू च्या आयुष्यात तनू सारखी दिसणारी मुलगी येण, मनू तिच्या प्रेमात पडण असा आजकालच्या कुठल्याही मराठी हिंदी मालिके मध्ये शोभेल असा विषय घेऊन दिग्दर्शक आनंद राय यांनी चित्रपट बनवलाय. चित्रपटाचा शेवट हि आपल्या सर्वांना अपेक्षित असा मराठी हिंदी मालिकांमध्ये शोभेल असाच आहे परंतु चित्रपटाचे सादरीकरण हा या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे जिवंत केल्या आहेत, विशेष कौतुक करावे लागेल ते कंगना राणावत चे संपूर्ण चित्रपट मध्ये तिने तिच्या वाट्याला आलेल्या दोन्ही व्यक्तिरेखा उत्कृष्टपणे वठवल्या आहेत. माझ्या आवडत्या नायिकांमध्ये काजोल नंतर कंगनाचा नंबर लागेल असे वाटते. दोन व्यक्तिरेखा आणि त्याही परस्परांपासून अगदी वेगवेगळ्या, केवळ किंचितसे चेहऱ्यामध्ये साम्य. या चित्रपटाने डबल रोल चा एक वेगळा पायंडा घालून दिला आहे.
एकूणच काय तर चित्रपट नक्की पाहण्यासारखा आहे, पूर्वीच्या जामन्या सारखे दोन दोन वेळा थेटरात तिकीट काढून बघण्याचा मोह आवारत नाही.
- पुणेकर
याद्या
10936
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
चित्रपट आवडला. धमाल आहे.
सिनेमा चांगला आहे.
अरे वा
छान चित्रपट...
:)
In reply to छान चित्रपट... by सतिश गावडे
आवड ज्याची त्याची. :)
In reply to :) by प्रचेतस
बघणार.
खरंच..
फ़क्त आणि फ़क्त कंगणाच
हम थोडे बेवफा क्या हो गये, आप तो बदचलन हो गये...
काय डायलॉग आहे!!!!!!!!
In reply to हम थोडे बेवफा क्या हो गये, आप तो बदचलन हो गये... by सतिश गावडे
डायलॉग म्हणून ठिक आहे हो, पण
In reply to हम थोडे बेवफा क्या हो गये, आप तो बदचलन हो गये... by सतिश गावडे
डायलॉग म्हणून ठिक आहे हो, पण
In reply to डायलॉग म्हणून ठिक आहे हो, पण by पिलीयन रायडर
अस्साच शिनुमा
In reply to डायलॉग म्हणून ठिक आहे हो, पण by सतिश गावडे
+१
In reply to अस्साच शिनुमा by नाखु
चित्रपटाचा शेवट बिलकुल पटलेला नाही
In reply to डायलॉग म्हणून ठिक आहे हो, पण by सतिश गावडे
..... आणि बन्नो तेरा स्वेटर
In reply to डायलॉग म्हणून ठिक आहे हो, पण by पिलीयन रायडर
हा हा हा!!!! =))
In reply to ..... आणि बन्नो तेरा स्वेटर by मृत्युन्जय
अरे बापरे..
In reply to ..... आणि बन्नो तेरा स्वेटर by मृत्युन्जय
+१ ..पाहिला चित्रपट
In reply to डायलॉग म्हणून ठिक आहे हो, पण by पिलीयन रायडर
मस्त आहे चित्रपट..
जेवढी हवा झाली आहे तेवढा rocking वाटला नाही
कंगनासाठी पहायला हवा असं
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leelaमला आवडला..
मला 'पिकू' जास्त हवाबाजीवाला
In reply to मला आवडला.. by चिगो
मलाही 'पिकू' जास्त हवाबाजीवाला वाटला.
In reply to मला 'पिकू' जास्त हवाबाजीवाला by किसन शिंदे
+१
In reply to मला आवडला.. by चिगो
मला तर आवडला ब्वॉ चित्रपट.
आम्हालाही खूप आवडला हा
In reply to मला तर आवडला ब्वॉ चित्रपट. by मृत्युन्जय
चित्रपट चांगला आहे. कंगना
बेसलेस बद्दल सहमत..
In reply to चित्रपट चांगला आहे. कंगना by गिरकी
दत्तो तनूसारखी दिसते हा त्या
In reply to चित्रपट चांगला आहे. कंगना by गिरकी
पहीला भाग आवडला
+१
In reply to पहीला भाग आवडला by मित्रहो
अतिशय सहमत. सुरेख सिनेमा आहे
In reply to +१ by अन्या दातार
हा हिंदी सिनेमा आहे का?
तनु वेडा मनु
तुम्ही उलट लिहिले आहे...तो
In reply to तनु वेडा मनु by सिरुसेरि
ती जर दिसायला बरयापैकी असेल
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Blank Space... :- Taylor Swift+११११११११११११११११
In reply to ती जर दिसायला बरयापैकी असेल by मदनबाण
अरारा...
+१११११११११११११११११११११११११११११११११११११
In reply to अरारा... by ब़जरबट्टू
असेल असेल
तनु वेड्स मनु चा दुसरा भाग
चित्रपट पाहणे
शेवट वेगळा हवा होता असं राहून
मला चित्रपट आवडला पप्पी आणि
अरे काय के एल पी डी पिच्चर
कलियुग बॅट्मॅन कलियुग...
In reply to अरे काय के एल पी डी पिच्चर by बॅटमॅन
अगदी अगदी.. कंगनाचं वागणं
In reply to अरे काय के एल पी डी पिच्चर by बॅटमॅन
ई… आणि तो लग्नाचा म्हणून जो
In reply to अगदी अगदी.. कंगनाचं वागणं by पिलीयन रायडर
आणि तो लग्नाचा म्हणून जो काय
In reply to ई… आणि तो लग्नाचा म्हणून जो by गिरकी
सहमत...बाकी ती जांभळी
In reply to अगदी अगदी.. कंगनाचं वागणं by पिलीयन रायडर
माझ्या डोळ्याला तर जांभळट
In reply to सहमत...बाकी ती जांभळी by बॅटमॅन
असेही
In reply to माझ्या डोळ्याला तर जांभळट by पिलीयन रायडर
के एल पी डी म्हणजे काय हे
In reply to अरे काय के एल पी डी पिच्चर by बॅटमॅन
के एल पी डी म्हणजे खास लम्हे
In reply to के एल पी डी म्हणजे काय हे by उगा काहितरीच
याला समांतर अशी एक मराठी म्हण
In reply to के एल पी डी म्हणजे खास लम्हे by बॅटमॅन
हम्म, आहे खरी. फक्त हा टोणगा
In reply to याला समांतर अशी एक मराठी म्हण by सतिश गावडे
म्हणीमध्ये "भरवशाच्या म्हशीस
In reply to हम्म, आहे खरी. फक्त हा टोणगा by बॅटमॅन
आधीच्या विशिष्ट घटनाक्रमामुळे अपेक्षांची पातळी एकदम त्सुनामीसारखी उंचावलेली असते ती नंतर एकदम खास क्षणी, अर्थात जिथे काहीतरी व्हावे असे वाटते तिथेच नेमकी हॉलंड देशाच्या जमिनीसारखी सपाट होते." हे अपेक्षित असते. त्यामुळे ही म्हण समांतर म्हणता येणार नाही.. ;)एग्झॅक्ट समांतर नसेल तर मग ते
In reply to हम्म, आहे खरी. फक्त हा टोणगा by बॅटमॅन
बिंदू आहे तुमच्या बोलण्यात ;)
In reply to एग्झॅक्ट समांतर नसेल तर मग ते by सतिश गावडे
त्या दत्तोचे हरयाणवी
ते कंगनानेह म्हणलेत ह्या
In reply to त्या दत्तोचे हरयाणवी by सतिश गावडे
म्हणजे ते तिनीच नाही बोललेले
In reply to त्या दत्तोचे हरयाणवी by सतिश गावडे
अहो
हिमाचल प्रदेश
In reply to अहो by इरसाल
कंगना रनाऊट.