मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!
लेखनविषय:
तुझं येणं,तुझं जाणं,तुझं असणं,तुझं नसणं,
तुझं हसणं, तुझं दिसणं, सारं काही नवीनच,
तरीही या नव्याचा मला ध्यास जडे..!
मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!
मी करावे काम अन् तु फक्त करावा आराम
तु म्हणावे चल निघुया अन् मी म्हणावे थांब,
दिवसभर चालू आपले हे खेळ वेडे..!
मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!
दिवस असला सोबत तरीही,रात्र स्वप्नांची कधीना सरे
रात्रंदिवस संवाद आपुले, तरीही पडती हे क्षण अपुरे,
क्षण सोबतचे आठवी मन, अन् रमे त्यातचं वेडे..!
या नात्याची ओळख न उलगडे..!
मैत्रीच्या थोडं पलीकडे.. प्रेमाच्या थोडं अलीकडे...!
हृषीकेश
वाचने
12018
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
तुझं येणं,तुझं जाणं,तुझं असणं
In reply to तुझं येणं,तुझं जाणं,तुझं असणं by सतिश गावडे
धन्यवाद सतीश..जरूर..
मी करावे काम अन् तु फक्त
In reply to मी करावे काम अन् तु फक्त by यशोधरा
ऑफिस मधल्या नवीन रुजु
In reply to ऑफिस मधल्या नवीन रुजु by Hrushikesh Marathe
वॉव!
In reply to वॉव! by पैसा
Kaa o..asa kaa :)
In reply to वॉव! by पैसा
२५ वर्षांपूर्वीचं जौद्या
In reply to २५ वर्षांपूर्वीचं जौद्या by श्रीरंग_जोशी
ha ha ha ha
In reply to वॉव! by पैसा
अज्जून पण वेळ नै गेलीये ;)
In reply to अज्जून पण वेळ नै गेलीये ;) by टवाळ कार्टा
वेळ गेली ना!
In reply to वेळ गेली ना! by पैसा
खिक्क
In reply to ऑफिस मधल्या नवीन रुजु by Hrushikesh Marathe
मज्जाय मग. कोणतं ऑफिस?
In reply to मज्जाय मग. कोणतं ऑफिस? by यशोधरा
स्वानुभव नाहीये :D पण अशीच एक
In reply to स्वानुभव नाहीये :D पण अशीच एक by Hrushikesh Marathe
हत तेरे की! काय उपयोग!कखयालीच
In reply to ऑफिस मधल्या नवीन रुजु by Hrushikesh Marathe
ओह... नविन कलिग...
In reply to ओह... नविन कलिग... by सतिश गावडे
Yup satish..
तुम्ही "प्यार का पंचनामा" हा
In reply to तुम्ही "प्यार का पंचनामा" हा by सतिश गावडे
+१११११११११११
Pahilay :p
छान कविता!
Thanks :)
प्रत्येक ओरतिक्रियेला उत्तर
In reply to प्रत्येक ओरतिक्रियेला उत्तर by अन्या दातार
प्रतिक्रिया की ओरतिक्रिया?
चांगला प्रयत्न
असं प्रत्येक प्रतिक्रियेला
In reply to असं प्रत्येक प्रतिक्रियेला by सूड
हापिसात काम नाही
छान आहे !!