दीपक ह्यांच्याबरोबर कट्टा करायची अजून एक सुवर्णसंधी.
कट्टा मध्यवर्ती जागी असल्याने, परीघावरील लोकांची कुचंबणा होवू शकते.पण आता त्याला इलाज नाही.
जागा ---> नंदी पॅलेस
खाणे-पिणे ---> पक्षी-तीर्थ (ज्यांना पक्षी-तीर्थ नको असेल, त्यांच्या साठी वेगळी व्यवस्था करण्यात येईल.चिंता करू नये.)
ठिकाण ---> संध्याकाळी ७:३० वाजता
डिस्क्लेमर ======> तारीख कदाचित बदलू शकेल, पण वेळ आणि ठिकाणात बदल नाही.
वाचने
8409
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी येणार
येत नै जा!!
शुभेच्छा!!
मला येणे शक्य होइल. तेव्हा
एवढ्यात कसा काय मोकळा सुटलास
In reply to मला येणे शक्य होइल. तेव्हा by पिंगू
+१ ;-)
In reply to एवढ्यात कसा काय मोकळा सुटलास by किसन शिंदे
नक्की या....
In reply to मला येणे शक्य होइल. तेव्हा by पिंगू
गावकुसाबाहेरची जागा, तेथे
In reply to नक्की या.... by मुक्त विहारि
पसंद अपनी-अपनी...
In reply to गावकुसाबाहेरची जागा, तेथे by स्पा
येस :)
In reply to पसंद अपनी-अपनी... by मुक्त विहारि
ट.का.
In reply to येस :) by स्पा
हाच्च कट्टा करुया का नवीन
In reply to ट.का. by मुक्त विहारि
उत्सवमुर्तींनी
In reply to हाच्च कट्टा करुया का नवीन by टवाळ कार्टा
चालेल :)
In reply to उत्सवमुर्तींनी by मुक्त विहारि
ओ मुविकाका, येक्पेरैना!
In reply to ट.का. by मुक्त विहारि
आमच्या "स्पा" साठी
In reply to ओ मुविकाका, येक्पेरैना! by यशोधरा
हेच्च कारण हो आम्हां
In reply to आमच्या "स्पा" साठी by मुक्त विहारि
ओके....
In reply to हेच्च कारण हो आम्हां by यशोधरा
कट्ट्याला शुभेच्छा !
आमचे आगमन डिसेंबर मध्ये होणार
येस्स्स्स्स्स्स बॉस.....
In reply to आमचे आगमन डिसेंबर मध्ये होणार by निनाद मुक्काम …
मी आहे.
१५ जून - सोमवारी कट्टा!
ऊशीर झाला तरी मी या कट्टयाला नक्की येतोय!!!!!
In reply to १५ जून - सोमवारी कट्टा! by भाते
कट्ट्याला शुभेच्छा! तेरा
मिपाकरांनो......
मला कळवा -मला कळवा पण चालेल
Updated
एकच
पुणेकरांचे नखरे बघितले हो..
In reply to एकच by कपिलमुनी
पुणेकरांना कट्टा आयोजीत करता
In reply to पुणेकरांचे नखरे बघितले हो.. by टवाळ कार्टा
मी "ठिकाण पुणकरांनीच सुचवावे"
In reply to पुणेकरांना कट्टा आयोजीत करता by सूड
बाळ टक्कू, आपले सदर कट्टा
In reply to मी "ठिकाण पुणकरांनीच सुचवावे" by टवाळ कार्टा
अरेच्च्या सोमवारी हाय हा
संध्याकाळी ७:३० वाजता
नुकत्याच झालेल्या दिवान-ए
वरच्या यादीत आणखी अॅडवलेली
In reply to नुकत्याच झालेल्या दिवान-ए by टवाळ कार्टा
माझ्या घरापासून हाकेच्या
""संध्याकाळी ६:३० च्या नंतर
आय माय स्वारी बर्का...सगळे
In reply to ""संध्याकाळी ६:३० च्या नंतर by कंजूस
अजून कोण कोण येत आहेत?
पुढल्या वेळेस नक्की!