दीपक ह्यांच्याबरोबर कट्टा करायची अजून एक सुवर्णसंधी.
कट्टा मध्यवर्ती जागी असल्याने, परीघावरील लोकांची कुचंबणा होवू शकते.पण आता त्याला इलाज नाही.
जागा ---> नंदी पॅलेस
खाणे-पिणे ---> पक्षी-तीर्थ (ज्यांना पक्षी-तीर्थ नको असेल, त्यांच्या साठी वेगळी व्यवस्था करण्यात येईल.चिंता करू नये.)
ठिकाण ---> संध्याकाळी ७:३० वाजता
डिस्क्लेमर ======> तारीख कदाचित बदलू शकेल, पण वेळ आणि ठिकाणात बदल नाही.
वाचने
8502
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी येणार
मी येणार
येत नै जा!!
येत नै जा!!
शुभेच्छा!!
शुभेच्छा!!
मला येणे शक्य होइल. तेव्हा
मला येणे शक्य होइल. तेव्हा भेटुया.
एवढ्यात कसा काय मोकळा सुटलास
In reply to मला येणे शक्य होइल. तेव्हा by पिंगू
+१ ;-)
In reply to एवढ्यात कसा काय मोकळा सुटलास by किसन शिंदे
+१ ;-)
नक्की या....
In reply to मला येणे शक्य होइल. तेव्हा by पिंगू
एक बार नंदी-पॅलेस कट्टा करो, फिर बार-बार आवो.
(बाद्वे, मी नंदी पॅलेसचा मालक नाही आणि त्या हॉटेलची जाहीरात करायचा ठेका पण घेतलेला नाही.भरपूर मोकळी जागा, त्रास न देणारे वेटर, कितीही वेळ बसू देणारे मालक आणि बर्यापैकी माफक दर, ह्या चौरंगावर पक्षी-तीर्थ कट्टा मस्त साजरा होतो.)
गावकुसाबाहेरची जागा, तेथे
In reply to नक्की या.... by मुक्त विहारि
गावकुसाबाहेरची जागा, तेथे चालणार्या मोठ्या आवाजातल्या फालतू गझला, सततचे कोणाचे तरी ह्याप्पी बड्डे यामुळे नंदी लय डोक्यात जाते
जेवणहि यथा तथाच आहे
पसंद अपनी-अपनी...
In reply to गावकुसाबाहेरची जागा, तेथे by स्पा
खयाल अपना-अपना
येस :)
In reply to पसंद अपनी-अपनी... by मुक्त विहारि
येस :)
ट.का.
In reply to येस :) by स्पा
कट्ट्यासाठी वेगळी जागा दाखवणार आहे.
नेस्क्ट कट्टा, टकाच्या मार्गदशना नुसार.
(आता आयत्या-वेळी "शुभेच्छा" पाठवू नकोस.)
हाच्च कट्टा करुया का नवीन
In reply to ट.का. by मुक्त विहारि
हाच्च कट्टा करुया का नवीन जागेत?
उत्सवमुर्तींनी
In reply to हाच्च कट्टा करुया का नवीन by टवाळ कार्टा
नंदी पॅलेसला पंसंती दाखवली होती.
६-७ ता.ला पुणे कट्टा झाला की, उत्सवमुर्तींना विचारून ठिकाण बदलू.
हाकानाका.
चालेल :)
In reply to उत्सवमुर्तींनी by मुक्त विहारि
चालेल :)
ओ मुविकाका, येक्पेरैना!
In reply to ट.का. by मुक्त विहारि
एकाच जागेचे कै झाले? वेगळी जागा का म्हणे?
आमच्या "स्पा" साठी
In reply to ओ मुविकाका, येक्पेरैना! by यशोधरा
वाट्टेल ते.
(त्यांच्या कडून "शुभेच्छा" घेण्यापेक्षा ठिकाण बदललेले काय वाईट?)
दोस्तों के लिये कुछ भी.
हेच्च कारण हो आम्हां
In reply to आमच्या "स्पा" साठी by मुक्त विहारि
हेच्च कारण हो आम्हां पुणेकरांचे! मिपाकरांसाठीच्च कुछ भी :P
ओके....
In reply to हेच्च कारण हो आम्हां by यशोधरा
तुमचे म्हणणे पटले.
कट्ट्याला शुभेच्छा !
कट्ट्याला शुभेच्छा !
आमचे आगमन डिसेंबर मध्ये होणार
आमचे आगमन डिसेंबर मध्ये होणार आहे ह्यावेळी मुलुंड ला न राहता जन्मभूमी डोंबिवलीत डेरा टाकायचा मनसुबा आहे.
तेव्हा नंदी मध्ये कट्टा नक्की
येस्स्स्स्स्स्स बॉस.....
In reply to आमचे आगमन डिसेंबर मध्ये होणार by निनाद मुक्काम …
आणि त्या कट्ट्या नंतर, आमच्या घरात अजून एक कट्टा करू.
मी आहे.
मी आहे.
१५ जून - सोमवारी कट्टा!
१५ ऐवजी आदल्या दिवशी रविवारी १४ तारखेला किंवा पुढच्या विकांताला कट्टा करता येणार नाही का?
हापिसातुन घरी यायला रोजचे ८-८:३० होतात. त्यामुळे कट्टयाला यायला ऊशीर होईल.
कट्टयाची नक्की तारिख पक्की झाली कि, जमल्यास, हापिसातुन लवकर निघुन कट्टयाला वेळेत येण्याचा प्रयत्न करेन.
पण, ऊशीर झाला तरी मी या कट्टयाला नक्की येतोय!
६ आणि १३ तारखेला घरगुती कार्यक्रमात व्यस्त असल्याने पुणा कट्टयाला यायला जमणार नाही आहे.
ऊशीर झाला तरी मी या कट्टयाला नक्की येतोय!!!!!
In reply to १५ जून - सोमवारी कट्टा! by भाते
नोटेड.
कट्ट्याला शुभेच्छा! तेरा
कट्ट्याला शुभेच्छा! तेरा तारखेला परत जाणार आहे.कट्टा हुकल्याचे वाईट वाटत आहे.
मिपाकरांनो......
कट्ट्याची तारीख तीच आहे....
पण ठिकाणाच्या बाबतीत थोडे मत-भेद आहेत.
१. नंदी पॅलेस (डोंबिवली-कल्याण-अंबरनाथ, परीसरातील मिपाकरांसाठी उत्त), शिवाय दीपकला, कंजूस ह्यांना भेटायचे असल्याने, कंजूस ह्यांना नंदी पॅलेस, जास्त पसंत पडेल, असे वाटते.)
२. टकाने सुचवलेले कळवा-ठाणे परीसरातील हॉटेल.
मला कुठलेही टिकाण चालेल.
मी १००% येणार आहे.
मला कळवा -मला कळवा पण चालेल
मला कळवा -मला कळवा पण चालेल.सोमवार असल्याने बाकडं पकडायला नाही लागणार बहुतेक.एखादी आणखी एक पर्यायी जागाही माहित होइल.
Updated
एकच
कट्ट्याचा एकच धागा आणि फक्त २७ प्रतिसाद !
पुणेकरांकडून शिका काहीतरी
पुणेकरांचे नखरे बघितले हो..
In reply to एकच by कपिलमुनी
पुणेकरांचे नखरे बघितले हो...पुणेकरांना कट्टा आयोजीत करता येत नै यावर शिकामोर्तब झाले आहे
पुणेकरांना कट्टा आयोजीत करता
In reply to पुणेकरांचे नखरे बघितले हो.. by टवाळ कार्टा
आयोजक आपण होतात टक्कोजीपंत!! पुणेकर फक्त ठिकाणं सुचवण्यापुरते होते, आपणांस पोच नाही त्यास कोण काय करील. =))
मी "ठिकाण पुणकरांनीच सुचवावे"
In reply to पुणेकरांना कट्टा आयोजीत करता by सूड
मी "ठिकाण पुणकरांनीच सुचवावे" असे धाग्यातच लिहिले होते...इतकी साधी गोष्ट जमत नै पुणेकरांना
बाळ टक्कू, आपले सदर कट्टा
In reply to मी "ठिकाण पुणकरांनीच सुचवावे" by टवाळ कार्टा
बाळ टक्कू, आपले सदर कट्टा आयोजनातले दोष वाचा!
अरेच्च्या सोमवारी हाय हा
अरेच्च्या सोमवारी हाय हा कट्टा?
नाही जमणार हो!
संध्याकाळी ७:३० वाजता
मयखाने से शराब से साकि से जाम से, अपनी तो जिंदगी शुरु होति है शाम से.. मजा करा. कट्ट्याला शुभेच्छा.
नुकत्याच झालेल्या दिवान-ए
नुकत्याच झालेल्या दिवान-ए-व्हत्सप्प मधल्या गुप्त मसलतींमध्ये "अमित गार्डन, कळवा (पारसिक नगर)" हे १५ जूनच्या कट्ट्याचे ठिकाण ठरले आहे
ठिकाण
https://www.zomato.com/mumbai/hotel-amit-garden-kalwa
ठिकाणाचा नकाशा
https://www.google.co.in/maps/place/Amit+Garden/@19.210835,73.015705,15…
वेळ
संध्याकाळी ६:३० च्या नंतर (मी रविवारी सकाळी त्यांना फोन करून संध्याकाळसाठी "मिसळपाव कट्टा" या नावाने ७-१० जणांसाठी टेबल आरक्षीत करून ठेवेन)
आतापर्यंत नक्की झालेले मिपाकर
मुवि
पनीर शेख
मी
कंजूस
खटपट्या
मामलेदारचा पंखा
प्रमोद देर्देकर उर्फ सनई चौघडा
वरच्या यादीत आणखी अॅडवलेली
In reply to नुकत्याच झालेल्या दिवान-ए by टवाळ कार्टा
वरच्या यादीत आणखी अॅडवलेली नावे
पिंगू
सतीश कुडतरकर
माझ्या घरापासून हाकेच्या
माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे.
""संध्याकाळी ६:३० च्या नंतर
""संध्याकाळी ६:३० च्या नंतर (मी रविवारी सकाळी त्यांना फोन करून संध्याकाळसाठी "मिसळपाव कट्टा" या नावाने ७-१० जणांसाठी टेबल आरक्षीत करून ठेवेन)""-सोमवार संध्याकाळ ना?
आय माय स्वारी बर्का...सगळे
In reply to ""संध्याकाळी ६:३० च्या नंतर by कंजूस
आय माय स्वारी बर्का...सगळे कट्टे शन्वार आणि रैवारीच होतात म्हणून सवयीने तसे लिल्हे गेले
अजून कोण कोण येत आहेत?
अजून कोण कोण येत आहेत?
पुढल्या वेळेस नक्की!
अरे, ठिकाण बदलण्यात आले आहे.
माफ करा! चार दिवस उनाडक्या करून आजच सकाळी आलोय. डोंबलात असते तर अर्ध्याएक तासासाठी MANAGE केले असते.