रंगवलेल्या भिंती !
Hello मिसळपाव….!
I Started off as a kid with a head full of ideas, drama and imaginations and what not… लहानपणापासुनच मी माझे old wardrobe, school-bag, fish tanks, rather dresses पण colors , glitters , lace , stickers वापरून थोड हटके look द्यायला try करायचे …. आणी अजूनही करतेय …
सो, गूगल वर धडपडताना मी इथे मिसळपाववर आले........almost more than १० months झाले …इतके दिवस फक्त वाचत होते…. आणि मीच नाही तर माझी आई हि मिसळपाव ची fan झालीये... तिच्या tab वर app टाकून दिलाय…enjoy करतेय ती …Thanks to MIPA !!
back to topic …इथले सगळेच जण आपापल्या विभागात experts आहेत …now even I am feeling like to show off :)सगळ्यात पहिले मी केलेले wall paintings इथे share करतेय .. ….
१) हे आईच्या घरी केलल माझं पहिल wall painting !
२)संगीत प्रेमी असलेल्या माझ्या नवर्यासाठी केलेलं हे ...
३) अजुन एक
४) हा lamp post
५) हे माझ्या मुलासाठी केलेलं
६) थोडं romantic feeling वाल …
तळ टीप : मला माहितीये माझ्या painting पेक्षा जास्त comments मला माझ्या मिंग्लिश साठी येणारेत …. पण लिहायचं खूळ डोक्यात घेतल्यावर perfect मराठी typing साठी time spend नाही केला मी … next time better मराठी लिहिणारेय मी …पक्का प्रॉमिस :)
वाचने
9116
वाचनखूण
प्रतिक्रिया
75
कल्पना आणि पेंटिंग दोन्ही
मस्त!
In reply to मस्त! by एस
खिक्क
छान आहे..
मिसळपाववर स्वागत !!
In reply to मिसळपाववर स्वागत !! by प्रसाद गोडबोले
धन्यवाद ! नक्कीच प्रयत्न
कल्पक अन रसिक
सुंदर!
In reply to सुंदर! by रुपी
करुन टाका हो
In reply to करुन टाका हो by राजेंद्र मेहेंदळे
बरं बरं
झक्कास!
अत्यंत कलापूर्ण पद्धतीने
मामी, पेंटिंग्ज लाइकली आहेत.
In reply to मामी, पेंटिंग्ज लाइकली आहेत. by यसवायजी
मामी !! सहीये … हे कुणाकडून
मला तुमच अक्षर आवडलं. अतिशय
In reply to मला तुमच अक्षर आवडलं. अतिशय by स्पंदना
अक्षर चांगल आहे हो ...पण
छान
सुंदर भित्तीचित्रं.प्रयोग
In reply to सुंदर भित्तीचित्रं.प्रयोग by अजया
thanks !कुठे शिकली नाहीये ….
ज ह ब रा ट
अपेक्षाभंग....
In reply to अपेक्षाभंग.... by ज्ञानोबाचे पैजार
कोपऱ्यात नाहीये तो … french
In reply to कोपऱ्यात नाहीये तो … french by माझीच मी
पहिल्या नाही, दुसर्या फोटो
:) हे मी fabric painting चे
सगळ्यांच मिपाईट्सना धन्यवाद !
घर पहायला छान वाटले.
चित्रकाराकडे एक प्रकाराचा
रंगविलेल्या भीती आवडल्या.
In reply to रंगविलेल्या भीती आवडल्या. by विवेकपटाईत
हो ना ! माझा लेक स्वर …
४ नंबर च लैम्प पोस्ट फार आवडल...
paintings छान आहेत.
In reply to paintings छान आहेत. by प्यारे१
प्यारे , लेकासाठी कलरफुल जंगल
सुंदर भित्तीचित्रं !!
छान
खुपच छान !
धन्यवाद जुइ, प्रा.डॉ.दिलीप
आवडला आपल्याला
अप्रतिम !
भिंतींवरील चित्रकला आवडली....
भित्तिचित्रे खरंच खुप सुंदर
In reply to भित्तिचित्रे खरंच खुप सुंदर by गुलाम
फोटोज का दिसत नसावेत?? मी
In reply to भित्तिचित्रे खरंच खुप सुंदर by गुलाम
जमलं जमलं...
In reply to जमलं जमलं... by गुलाम
खूपच नेत्रसुखद आहे. पहिल्या
In reply to जमलं जमलं... by गुलाम
फारच सुंदर!!
In reply to जमलं जमलं... by गुलाम
वाह
In reply to जमलं जमलं... by गुलाम
व्वा व्वा व्वा व्वा व्वा व्वा
@गुलाम
वा! फारच सुंदर!
रंगवलेल्या भींती आवडल्या.
खुप सुन्दर