मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रंगवलेल्या भिंती !

माझीच मी · · मिपा कलादालन
Hello मिसळपाव….! I Started off as a kid with a head full of ideas, drama and imaginations and what not… लहानपणापासुनच मी माझे old wardrobe, school-bag, fish tanks, rather dresses पण colors , glitters , lace , stickers वापरून थोड हटके look द्यायला try करायचे …. आणी अजूनही करतेय … सो, गूगल वर धडपडताना मी इथे मिसळपाववर आले........almost more than १० months झाले …इतके दिवस फक्त वाचत होते…. आणि मीच नाही तर माझी आई हि मिसळपाव ची fan झालीये... तिच्या tab वर app टाकून दिलाय…enjoy करतेय ती …Thanks to MIPA !! back to topic …इथले सगळेच जण आपापल्या विभागात experts आहेत …now even I am feeling like to show off :)सगळ्यात पहिले मी केलेले wall paintings इथे share करतेय .. …. १) हे आईच्या घरी केलल माझं पहिल wall painting ! 7 २)संगीत प्रेमी असलेल्या माझ्या नवर्यासाठी केलेलं हे ... 1 ३) अजुन एक 3 ४) हा lamp post 4 ५) हे माझ्या मुलासाठी केलेलं 5 ६) थोडं romantic feeling वाल … 6 तळ टीप : मला माहितीये माझ्या painting पेक्षा जास्त comments मला माझ्या मिंग्लिश साठी येणारेत …. पण लिहायचं खूळ डोक्यात घेतल्यावर perfect मराठी typing साठी time spend नाही केला मी … next time better मराठी लिहिणारेय मी …पक्का प्रॉमिस :)

वाचने 9116 वाचनखूण प्रतिक्रिया 75

गुलाम Tue, 06/02/2015 - 10:13
सर्वांचे (बायकोतर्फेबायकोतर्फे)धन्यवाद!! आम्ही दोघेही मिपाचे गेलि ७-८ वर्षे वाचनमात्र सदस्य आहोत. त्यामुळे प्रतिक्रीया तिच्यापर्यंत देखील पोहोच्ल्या आहेतच. (बॅकस्पेस दाबल्यावर आधि लिहीलेलं टेक्स्ट गार्बल होतंय. कुणी मदत करु शकेल का?)

शब्दबम्बाळ Tue, 06/02/2015 - 19:02
खूप छान आहेत चित्रे! अजून थोडेसे कष्ट घेऊन ती कशी काढलीत हे हि लिहावे हि नम्र विनंती! :)

In reply to by शब्दबम्बाळ

माझीच मी Wed, 06/03/2015 - 10:00
हो नक्किच ….सगळ्यात पहिले मि . हसबंड कडून परमिशन घेतलि… कि बाबारे मी भिंती रंगवतेय, तर जर चुकून भिंत spoil झाली तर ओरडू नकोस … आपण नवीन कलर देऊयात. हव तर मी स्वतः करेल ते काम :) नंतर पेन्सीलने outlines काढून घेतल्या आणि मग काळा fabric painting साठी वापरतात तो रंग घेऊन फायनल कलरिंग केलं. Incase जर drawing चांगल नसेल तर Carbon Paper वापरून आपण हवं ते चित्र काढू शकतो . टिप्स on 'how to use carbon paper to transfer your image' १) Get a paper photocopy of your reference photo. Make sure that the image is printed at exactly the same size that you want to paint it. २) Gently tape the carbon paper to the wall . Make sure that the "glossy " side of the carbon paper is facing down, towards your wall , and the "clean" side is facing up. Use an artist tape to tape the papers ,because it is acid-free and removes easily without leaving behind any residue. ३) If you are tracing a picture, simply place the picture on top of the carbon paper, and trace it with a pencil. You can write words, draw a design or even trace a picture using this method.

माझीच मी Wed, 06/03/2015 - 10:03
@संदीप चित्रे, शब्दबम्बाळ, पैसा, गुनि , सानिकास्वप्निल, पथिक सगळ्यांनाच खूप धन्यवाद ! आता पुढच्या पोस्ट साठी तयारी करते :)

किसन शिंदे Wed, 06/03/2015 - 10:20
कल्पना मस्त आहे भिंतीचित्रांची, पण पहिले वारली कलेचे आणि दिव्याच्या खांबाचे भिंतीचित्र वगळता बाकीच्या नुसत्या रेघोट्या वाटल्या भिंतीवर.

पियुशा Sun, 06/14/2015 - 19:34
लै भारी मला ते लैम्प जाम आवडला , नी गुलाम ६आनी शेअर केलेली चित्र अप्रतिम आहेत मी पण पेंटिंग केलेय दरवाजे पेंटिंग हौस म्हणून त्या दोन चित्रासाठी कशाला सेपरेट धागा काढ़ा इथेच लोडवाते . .