ज्यांना समस्येवर तोडगा नको असतो आणि समस्या तशीच कायम ठेवायची असते ते चर्चेला किंवा संवादाला नेहेमी नाही म्हणतात. त्यांना वाद किंवा विवाद हवा असतो पण संवाद नको असतो आणि टोकाची भूमिका घेऊन आपणच बरोबर आहे हेच सिद्ध करायचे असते. कारण संवादाने किंवा चर्चेने समस्येचे निराकरण झाले तर मग सतत समस्येचे रडगाणे गाऊन इतरांना दोष द्यायला काही कारण उरत नाही. काहीजण चर्चेला किंवा संवादाला यासाठी नाही म्हणतात की त्यांना स्वतःच्या विचारसरणी पेक्षा वेगळी विचारसरणी ऎकायची किंवा स्वीकारायची नसते. मग असे लोक फक्त आपल्या विचारसरणी सारखे असणारे इतर लोक शोधून त्यांचेशी मैत्री करतात आणि त्यांना वाटते की हे सगळे जग फक्त आपल्याच विचारधारेनुसार चालले आहे. खरे तर कुणाचीच विचारधारा परिपूर्ण आणि पूर्ण सत्य नसते. वेगळ्या विचारधारा वेळोवेळी स्वीकारल्या तर जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळत राहते. कदाचित आपल्यापेक्षा वेगळ्या विचारधारेत आपल्या समस्यांचे उत्तर सुद्धा दडलेले असू शकते. पण वेगळी विचारधारा स्वीकारण्यात आडवा येतो तो अहंकार. कारण आपली विचारधारा चुकते आहे असे अहंकार आपल्याला स्वीकारू देत नाही. अहंकार कशाचाही असू शकतो: वयाचा, अनुभवाचा, ज्ञानाचा, शिक्षणाचा, राजघराण्याचा, यशाचा, पैशांचा, चांगुलपणाचा, सौंदर्याचा!
वाचने
4713
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
गल्ली चुकलं पीयेल. इकडं हाना
निसो काका आल्ल्ले
निसो फॉर्मात वाचक कोमात :)
हो
In reply to निसो फॉर्मात वाचक कोमात :) by होबासराव
(No subject)
इतक्या अतृप्तपणे उड्या का मारत आहात आपण?
तेच तर!
In reply to इतक्या अतृप्तपणे उड्या का मारत आहात आपण? by निमिष सोनार
तुम्ही केलेलं हे सदर
In reply to तेच तर! by अत्रुप्त आत्मा
इतर लेखांत मी इतरांचे विचार स्वीकारतो आणि चर्चेला तयार असतो.
In reply to तुम्ही केलेलं हे सदर by अत्रुप्त आत्मा
उलट माझ्या वरील लेखातला विचार तुम्हाला न पटल्याने ...
In reply to तुम्ही केलेलं हे सदर by अत्रुप्त आत्मा
@तयार नाही अन काही नाही! >>
In reply to उलट माझ्या वरील लेखातला विचार तुम्हाला न पटल्याने ... by निमिष सोनार
लेख इतकाही ज्वालाग्राही नव्हता काही ....
अरे मुला... ते चित्र तुझी
In reply to लेख इतकाही ज्वालाग्राही नव्हता काही .... by निमिष सोनार
खिक्कं. लाह्या फुटल्या ओ
In reply to अरे मुला... ते चित्र तुझी by अत्रुप्त आत्मा
मारा अजून उड्या... माझं काय जातंय?
सर तुस्सि ग्रेट हो
http://www.misalpav.com/comment/680344#comment-680344
@कहितरि स्प्रिंग का दगड
In reply to http://www.misalpav.com/comment/680344#comment-680344 by होबासराव
आपके
.
तुमचे ह्या आधिचे आणि आजचा
//मग असे लोक फक्त आपल्या
+++१११
In reply to //मग असे लोक फक्त आपल्या by जयंत कुलकर्णी
बरं! माझे लेखन आणि मी चूक मानले तर …
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
अक्क्ल असल्याशिवाय माणूस लिहितो का हो?
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
मी असं कुठेही म्हटलं नाहिए की माझे लिखाण तुम्ही …
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
अहंकार माणसाला काय काय करायला लावतो. . . !
In reply to +++१११ by अत्रुप्त आत्मा
आपण लहान नाही,हे सिद्ध
In reply to अहंकार माणसाला काय काय करायला लावतो. . . ! by निमिष सोनार
मिपावर "काय लिहिलं आहे
+१
In reply to मिपावर "काय लिहिलं आहे by सतिश गावडे
सगा, तुमच्या स्वप्रतिमेच्या
In reply to मिपावर "काय लिहिलं आहे by सतिश गावडे
समर्थांनी म्हंटले आहे 'तुटे
सोनार साहेब,
निसो बॅक विथ वरिजिनल आयडि
माझ्या पुढच्या लेखावर तुमच्या