कारसाठी अॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात?
नुकतीच एक सेकंडहँड Wagon-R Lxi कार विकत घेतली आहे...माझी पहिलीच कार :) त्यामुळे शिकणे सुरु आहे.
कार घेतल्यानंतर नातेवाईकांनी + मित्रांनी बरेच सल्ले दिले...त्यातले बरेचसे कार अॅक्सेसरीजसाठी होते. कोणी म्हणाले बंपर प्रोटेक्टर लाव...तर कोणी म्हणाले लॅमिनेशन करून घे...कोणी म्हणाले फॉग लँप लाव, कारच्या बॅटरीवर चालणारा व्हॅक्युम क्लीनर घे,...ई.
मी स्वत: www.amezon.in (Amezon fulfilled only) वर बर्याच अॅक्सेसरीज बघीतल्या आहेत आणि त्यातल्या काही घ्याव्याश्या वाटल्या त्या इथे लिहित आहे. बर्याच मिपाकरांकडे स्वत:च्या कार असल्याने तुमचे मत कळवावे अशी विनंती...
डॉ.खरेंनी आधीच whatsapp वर बरेच उपयोगी सल्ले दिले आहेत त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार :)
कार कव्हर
http://www.amazon.in/Dios-Body-Cover-Maruti-Estilo/dp/B00SVCTTBA/ref=sr…
फुट मॅट
http://www.amazon.in/Vheelocity-73911-Premium-Rubber-Maruti/dp/B00QIS25…
सन शेड
http://www.amazon.in/Raaisin-Car-sunshade-Set-4/dp/B00J2SV532/ref=sr_1_…
ऑटोमॅटिक टायर इंफ्लेटर
http://www.amazon.in/Coido-Electric-Inflator-Compressor-Tyres/dp/B00K7B…
किंवा
मॅन्युअल टायर इंफ्लेटर
http://www.amazon.in/Heavy-Compressor-Cylinder-Cycles-vehicles/dp/B00KQ…
रॅट गार्ड
http://www.amazon.in/Release-On-Rat-Guard-400-g/dp/B00U0ZTIV2/ref=sr_1_…
वाचने
41747
प्रतिक्रिया
115
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाफशेंच्युरी निमीत्त श्री
काळी भावली नस्ल्याबद्दल णिशेध
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
लिंबू मिर्ची
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
हल्ल्ली तर लिंबु-मिरची कीचेन
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly Furtadoजेपीने
In reply to हल्ल्ली तर लिंबु-मिरची कीचेन by मदनबाण
हा हा...हे भारीये
In reply to हल्ल्ली तर लिंबु-मिरची कीचेन by मदनबाण
उंदरांचा त्रास टाळण्यासाठी
चायला वाटलेच होते इतका वेळ
In reply to उंदरांचा त्रास टाळण्यासाठी by मोदक
मामोऑ-
खिक्क...यावेळी माई म्हणाल्या.
In reply to मामोऑ- by कॅप्टन जॅक स्पॅरो
आणी एक
खिक्क....नाय ओ...मी त्या
In reply to आणी एक by gogglya
खिक्क....नाय ओ...मी त्या
In reply to आणी एक by gogglya
१. पाठीमागे "बग्तुस काय
यापैकी तुमच्या गाडीला काय काय
In reply to १. पाठीमागे "बग्तुस काय by काळा पहाड
आमच्या गाडीला असलं बसवता येत
In reply to यापैकी तुमच्या गाडीला काय काय by टवाळ कार्टा
हे म्हैत न्हव्हते...मला
In reply to आमच्या गाडीला असलं बसवता येत by काळा पहाड
खलास !!!!!
In reply to हे म्हैत न्हव्हते...मला by टवाळ कार्टा
खिक्क
In reply to खलास !!!!! by वेल्लाभट
अहो बसणार्याचा प्रोफाईल
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
कुठे? कधी? कोणत्या प्रतिसादात
In reply to अहो बसणार्याचा प्रोफाईल by काळा पहाड
जौ दे झालं..
In reply to कुठे? कधी? कोणत्या प्रतिसादात by टवाळ कार्टा
त्यांना गावगुंड आणि
In reply to कुठे? कधी? कोणत्या प्रतिसादात by टवाळ कार्टा
सर ब्लॅकमाउंटन >> =))
In reply to त्यांना गावगुंड आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
सर्वप्रथम ट्का यांचे गाडी
हे लक्षात ठेवले आहे :)
In reply to सर्वप्रथम ट्का यांचे गाडी by खटपट्या
अभिनंदन,
बाकी कबूतरांपासून मुक्ती
In reply to अभिनंदन, by योगी९००
गाडी झाडाखाली पार्क करु नये.
In reply to बाकी कबूतरांपासून मुक्ती by खटपट्या
गाडी झाडाखाली पार्क करु नये
In reply to बाकी कबूतरांपासून मुक्ती by खटपट्या
कबुतरांना घाबरवायला एखादे
In reply to गाडी झाडाखाली पार्क करु नये by योगी९००
हाच विचार मनात आला होता.
In reply to कबुतरांना घाबरवायला एखादे by टवाळ कार्टा
माझ्या सोसायटीमध्येच भरपूर
In reply to हाच विचार मनात आला होता. by खटपट्या
मग त्या गुज्जु लोकांना
In reply to हाच विचार मनात आला होता. by खटपट्या
निळा महाड .... ळॉळ
In reply to मग त्या गुज्जु लोकांना by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा हा निळा महाड.
In reply to मग त्या गुज्जु लोकांना by कॅप्टन जॅक स्पॅरो
व्ह्याकुम क्लियर ऐवजी प्रेशर
प्रेशर ने हवा..??
In reply to व्ह्याकुम क्लियर ऐवजी प्रेशर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टक्याच्या
(No subject)
In reply to टक्याच्या by नाखु
स्टीकर "पाहतेस काय? प्रेमात
(No subject)
In reply to स्टीकर "पाहतेस काय? प्रेमात by सुबोध खरे
अभिनंदन
दूर वर प्रवास असेल
तुम्हाला जे जे आवडेल ते ते घ्या...