किणारा अन् लाट
लेखनविषय:
किणारा अन् लाट
अजब मैत्री आहे
किणारा अन् लाटेची,
काय जादू आहे
निसर्गाच्या या किमयेची?
स्पर्शून हळूच जाते
लाट हि किणार्याला,
विलीन होत सागरात
खुणावित जाते वार्याला!
काय उपमा द्यावी
दोघांच्या या नात्याला?
यात कसे विसरता येईल
नटखट वेड्या वार्याला?
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ एप्रिल २०१५
९८९२५६७२६४
वाचने
3339
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
हं
मोबाइल नंबर तुमचाच?
In reply to मोबाइल नंबर तुमचाच? by टवाळ कार्टा
त्यांच्या कवितेच्या
In reply to त्यांच्या कवितेच्या by नाव आडनाव
मी पण. बाकी मोबाईल नंबर
In reply to मी पण. बाकी मोबाईल नंबर by काळा पहाड
जबरदस्तीनं हॉलिडे पॅकेज
जबरदस्तीनं हॉलिडे पॅकेज विकणार्यांना कोणता नंबर द्यावा हा प्रश्न मिटला.कसं काय सुचतं हे असं ???!!!In reply to जबरदस्तीनं हॉलिडे पॅकेज by डॉ सुहास म्हात्रे
बिग बाझारात गेल्यावर सगळ्या
In reply to त्यांच्या कवितेच्या by नाव आडनाव
मी सुद्धा 'किराणा आणि लाट'
=))
णाद खुळा!!
In reply to णाद खुळा!! by यसवायजी
व्हय जी
न न बानातला णा?
In reply to न न बानातला णा? by प्यारे१
किणा-यावरून बोलू नका, पान्यात
In reply to किणा-यावरून बोलू नका, पान्यात by सस्नेह
स्णेहांकिता ...
१८ एप्रिल २०१५
In reply to १८ एप्रिल २०१५ by सूड
:))
In reply to :)) by नीलमोहर
छे.. चुकलात
In reply to छे.. चुकलात by मिसळलेला काव्यप्रेमी
च्यूक. शुण्य मार्क तुला.
In reply to च्यूक. शुण्य मार्क तुला. by यसवायजी
आता मिसळपाव च्यूक. तुमची
In reply to आता मिसळपाव च्यूक. तुमची by नाव आडनाव
:-) हा हा
In reply to आता मिसळपाव च्यूक. तुमची by नाव आडनाव
@णाव आडणाव-
In reply to @णाव आडणाव- by यसवायजी
:)
किणारा काळजास भिडला.
हे
किणकिण
In reply to किणकिण by चित्रगुप्त
ह्यांच्या कवितेच्या "कलेवरा
किणारा गाठला कवितेणे(ने)
हे बघा लोकांच्या