प्रेम म्हणजे एक आस
प्रेम म्हणजे एक ध्यास
प्रेम म्हणजे एक श्वास
प्रेम म्हणजे तुझा हवाहवासा सहवास.
प्रेम म्हणजे गर्दीतला एकटेपणा
प्रेम म्हणजे एक आंतरिक वेदना
प्रेम म्हणजे एक गोड संवेदना
प्रेम म्हणजे हुरहूर लावणारी मनाची दशा
प्रेम म्हणजे चढलेली एक नशा.
प्रेम म्हणजे माझ तुझी वाट पहाण
प्रेम म्हणजे तुझ न येण
प्रेम म्हणजे मी तुझी वाट पाहून थकून जाण
प्रेम म्हणजे तू येणार नाहीस हे माहित असूनही
रोज तुझीच वाट पहाण.
येशील कधी तू माहित नाही
तरीही रोज वाट तुझी पाहीन
अखेरच्या श्वासापर्यंत फक्त तुझीच राहीन
फक्त तुझीच राहीन.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1941
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रेम म्हणजे
चांगली कविता.
प्रेमकविता??????
छान कविता,परी!
अजया तै
In reply to छान कविता,परी! by अजया
लिकर-किलर" घ्यावी लागेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी !!! सरळ धोपट नामा निराळेभावविभोर कविता !
=))
मस्त गं
छान लिहीत आहात.....
चांगली लिहीलीय
"प्रेम म्हणजे एक श्वास"...
कविता छान आहे पण.....