रेल्वे पोलीस
महिला रेल्वे डब्यात,
तो एकच पुरुष होता.
तो दुसरा तिसरा कोणी नाही,
बंदुक धारी रेल्वे पोलीस होता.
नजर त्याची तीक्ष्ण होती,
संकटाचा मनी तो अंदाज धरी.
मनात कसली भीती न बाळगता,
महिला बिनधास्त प्रवास करी.
तासंतास रक्षणासाठी उभा.
आपली तहान भूक हरवून,
सलाम माझा त्या जवानाला,
ते भीतीला लावतात पळवून.
यल्लप्पा सटवाजी कोकणे
०१/०३/२०१५
९८९२५६७२६४
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1946
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
हं
कुल.
आणी हो आमचा पण सलाम त्या
In reply to कुल. by द-बाहुबली
डबाहिता. आता पळतो.
In reply to कुल. by द-बाहुबली
=)) =)) =))
In reply to डबाहिता. आता पळतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
कुठे गेली पै ताई, पुस्प्गुच
In reply to डबाहिता. आता पळतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
हां घे
In reply to कुठे गेली पै ताई, पुस्प्गुच by स्रुजा
पुस्पगुच्च देताय का
In reply to हां घे by पैसा
रेल्वेत आहे
In reply to पुस्पगुच्च देताय का by कॅप्टन जॅक स्पॅरो
रुपकात्मक आहे तो ;)
In reply to पुस्पगुच्च देताय का by कॅप्टन जॅक स्पॅरो
ही हिंट म्हणायची कै? ;)
In reply to पुस्पगुच्च देताय का by कॅप्टन जॅक स्पॅरो
कलकलाट
In reply to कुल. by द-बाहुबली