Skip to main content

रेल्वे पोलीस

लेखक यल्लप्पा सट्वजी कोकणे यांनी शनिवार, 23/05/2015 17:29 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वे पोलीस महिला रेल्वे डब्यात, तो एकच पुरुष होता. तो दुसरा तिसरा कोणी नाही, बंदुक धारी रेल्वे पोलीस होता. नजर त्याची तीक्ष्ण होती, संकटाचा मनी तो अंदाज धरी. मनात कसली भीती न बाळगता, महिला बिनधास्त प्रवास करी. तासंतास रक्षणासाठी उभा. आपली तहान भूक हरवून, सलाम माझा त्या जवानाला, ते भीतीला लावतात पळवून. यल्लप्पा सटवाजी कोकणे ०१/०३/२०१५ ९८९२५६७२६४
लेखनविषय:

वाचने 1946
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

हं ३

अवांतरः- महिला डब्याचे एखादे सार्वजनिक नामकरण करता येइल तर किती मजा येइल..? एकदम कलात्मक अन राखीव :)

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रुपकात्मक आहे तो ;) अजुन कुणाला हवाय पुस्प्गुच? लायनीत या चटाचटा.. फुल ना फुलाची पाकळी प्रत्येकाला दिली जाईल.