✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विद्यार्थ्यांची उन्नती हेच खरे

क
कवटी यांनी
Wed, 11/26/2008 - 15:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3734 वाचन

💬 प्रतिसाद (16)

प्रतिक्रिया

३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/26/2008 - 19:41 नवीन

शिक्षणपध्

शिक्षणपध्धती पुर्वीची असो की आत्ताची, विद्यार्थ्यांची उन्नती हेच खरे ध्येय असले पाहिजे. सहमत कवटीभौ, मस्त जमल्ये भट्टी!
  • Log in or register to post comments
क
कवटी Wed, 11/26/2008 - 19:48 नवीन

१३_१३

१३_१३ व्यस्त अदिती , आपणास हा लेख आवडल्याचे वाचून बरे वाटले. आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार. कवटी. http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/26/2008 - 20:05 नवीन

मस्तच...

मस्तच लेख रे कवटीभाऊ. जमलाय. कुठे आमच्याकाळातील त्या नऊवारी साडी नेसलेल्या पन्नाशीच्या पुढच्या मास्तरीण बाई आणि कुठे आजकालच्या लिप्स्टीक् लावलेल्या स्लीवलेस मधील टीचर... अगदीच नऊवारीच्या काळात आम्ही नव्हतो तरी लिप्स्टीकच्या काळात पण नव्हतो ना... :( अवांतरः माझ्या प्रतिसादाला प्रतिसाद दिलाच पाहिजे ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/26/2008 - 20:07 नवीन

>> अगदीच

>> अगदीच नऊवारीच्या काळात आम्ही नव्हतो तरी लिप्स्टीकच्या काळात पण नव्हतो ना... अहो बिपीनकाका, महत्त्वाचं हे, का विद्यार्थ्यांची उन्नती?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
क
कवटी Wed, 11/26/2008 - 20:14 नवीन

>>अहो

>>अहो बिपीनकाका, महत्त्वाचं हे, का विद्यार्थ्यांची उन्नती? अगदी खरे बोललीस बघ अदिती. लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रीया लक्षपूर्वक वाचून विचारपूर्वक प्रतिक्रीया देण्याचा तुझा गुण मला विशेष आवडला. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/26/2008 - 20:21 नवीन

थोडं अवांतरः

लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रीया लक्षपूर्वक वाचून विचारपूर्वक प्रतिक्रीया देण्याचा तुझा गुण मला विशेष आवडला. फक्त प्रतिक्रिया नाही, प्रतिक्रियेला उत्तरही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी
ट
टारझन गुरुवार, 11/27/2008 - 00:33 नवीन

आभार

संहिताजी , तुमची अवांतर प्रतिक्रिया पटली, अवांतर प्रतिक्रियेबद्दल आभार - टार्कृष्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
क
कवटी Wed, 11/26/2008 - 20:10 नवीन

बिपिनराव, त

बिपिनराव, तुमचा आणि आमचा काळ एकच. पण लेख म्हटले की जरा असे टोकाचे लिहावे लागते. बाकी आपणास हा लेख आवडल्याचे वाचून बरे वाटले. आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/26/2008 - 23:07 नवीन

चोरी

कवटी, ह्या इंग्रजी कवितेची महाजालावरून चोरी केलेली आहे, त्यामुळे आपला हा लेख काढून टाकण्याची संपादकांना आपण स्वतःच विनंती करावी. धन्यवाद. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
क
कवटी गुरुवार, 11/27/2008 - 11:00 नवीन

सर्किटजी

सर्किटजी तुमचे बरोबर आहे. ही कविता मी महाजालावरून घेतली आहे. त्याला चोरी म्हणणे बरोबर नाही कारण ती कविता माझी आहे असे कुठेही म्हटलेले नाही. तरी एकंदर भावना लक्षात घेउन मी ती कविता काढून टाकत आहे. कुणाला त्रास झाला असल्यास क्षमस्व. आपण आवर्जून येउन लेख वाचून प्रतिक्रीया दिल्याबद्दल आभार. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 11/28/2008 - 01:50 नवीन

धन्यवाद

धन्यवाद, कारण ही कविता कुठून घेतली होती, ते मला पूर्णपणे माहिती आहे. सदस्यांच्या कुटुंबियांची (तेही इयत्ता पहिलीच्या मुलीची) कविता परवानगी न घेता, इथे टाकण्याबद्दल माझा आक्षेप होता. त्याला मान देऊन कविता काढल्याबद्दल आभारी आहे. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी
क
कवटी Fri, 11/28/2008 - 10:13 नवीन

सर्किट

सर्किट आपला राग निवळला हेच माझ्यासाठी मोठे आहे. आपल्या प्रतिक्रीयेबद्दल अभार. तेव्हढे आमच्या विनंतीचे ही मनावर घ्या. कवटी http://www.misalpav.com/user/765
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ब
बिपिन कार्यकर्ते Wed, 11/26/2008 - 23:41 नवीन

कुणीसे म्हटलेच आहे.....

मला वाटते कवटी भाऊंनी 'कुणीसे म्हटलेच आहे.....' असं स्पष्ट लिहिलंच आहे की हो तिथे!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 11/26/2008 - 23:49 नवीन

कुणीसे

कुणीसे म्हटले आहे, असे लिहून, अक्खे च्या अख्खे पुस्तक टंकले, लेख टंकले, तरी देखील ती चोरीच असते. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ट
टारझन गुरुवार, 11/27/2008 - 00:30 नवीन

सर्किटजी,

सर्किटजी, आपली प्रतिक्रिया आवडली. प्रतिक्रियेबद्दल घन्यवाद !! (कवटी के साथ बातां : कवट्या , तुझा बाण कुठल्या दिशेला होता ते कळलं बे, लेखाच आपल्याला म्हाईत नाय .. पण तुझ्या आभारी प्रतिक्रियांबद्दल आभार रे चोच्या) - टार्कृष्ण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 11/27/2008 - 00:41 नवीन

वाङमयचौर्य

तुमचा रोख जर का वाङमयचौर्याकडे असेल तर सहमत. माझा रोख फक्त मिपाच्या धोरणाकडे होता. मिपाच्या धोरणानुसार ढकलेले साहित्य अथवा दुसर्‍याचे साहित्य त्या प्रकारची सूचना न लिहिता इथे लिहिण्यास मनाई आहे. त्यानुसार. आपल्या प्रतिसादाबद्दल आणि त्यातल्या संदेशाबद्दल आभारी आहे. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा