ही गोष्ट आहे साधारणपणे ४ - ५ वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी १२ वी मध्ये होते. नवीन वर्षाच्या स्वागताची सर्वत्र धामधूम चालली होती. माझ्या घरापासून काही अंतरावर एक नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. तिथेही दरवर्षी नवीन वर्षाच स्वागत खूप धुमधडाक्यात होत असत. त्या शैक्षणिक संस्थेची नववर्षाच्या स्वागताची एक आगळीवेगळी पद्धत आहे आणि ती म्हणजे २९,३०,३१ डिसेंबर या तीन रात्री तिथे गाजलेल्या व नावाजलेल्या कलाकारांना, मान्यवरांना निमंत्रित केले जाते. आणि एरवी फक्त टी.व्ही. वर दिसणारी त्यांची कला प्रत्यक्षात पहावयास मिळते. त्या वर्षीही असच संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकाराना बोलावण्यात आलेले होत. परंतु नेमकी माझी बारावीची पूर्व परीक्षा चालू होती दुसरया दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी माझा अर्थशास्त्राचा पेपर होता. अभ्यास पूर्ण झाला असल्यामुळे तास मला काही टेन्शन नव्हत. परंतु स्कोरिंग साठी अभ्यासाची माझी धडपड चालू होती. पण ज्यावेळी मला समजले कि आज प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध संतूर वादक आदरणीय पंडित शिवकुमार शर्माजी येणार आहेत तेंव्हा परीक्षेचा कसलाही विचार न करता मी त्या कार्यक्रमाला जाण्याचे ठरविले कारण संतूर हे माझ खूप आवडते वाद्य आहे आणि पंडित शिवकुमार शर्माजी हि माझी संगीत क्षेत्रातील आवडती व्यक्ती आहे. आणि त्यांचा कार्यक्रम एवडा जवळ आणि मी जाणार नाही अस तर होऊ शकत नाही. त्यामुळे मी आवर्जून त्या कार्यक्रमासाठी गेले.
कार्यक्रम साधारणता ६ वाजेपर्यंत चालू झाला सुरुवातीला काही मान्यवरांचे कार्यक्रम झाले. परंतु त्यावेळी पंडित शिवकुमार शर्माजी आलेले नव्हते. अचानक एकदम गोधळ झाला कि मकरंद अनासपुरे आले म्हणून सौरभभैय्या, मोनिकाताई, व मी पळत गर्दीच्या ठिकाणी गेलो व खूप आटापिटा करून मकरंद अनासपुरे सरांचा ऑटोग्राफ घेतला आणि आनंदाने जागेवर येऊन बसले. काही वेळ कार्यक्रम पहिला आणि थोड्याच वेळात पंडित शिवकुमार शर्माजी आले म्हणून एकाच गोंधळ उडाला. आणि ते एकता क्षणी मी सर्व काही विसरून त्यांना भेटण्यासाठी धावत त्यांच्या गाडीजवळ पोहचले. गर्दीतून वाट काढत मी त्यांच्याजवळ पोहचले आणि त्यांच्या पाया पडले तसे ते माझ्याकडे बघून प्रसन्न हसले. त्यांच्या चेहऱ्यावर एक निराळेच तेज होते अगदी सिरीयल मध्ये देवी देवतांच्या चेहऱ्यावर असते तसेच. क्षणभर मी त्यांच्याकडे पाहताच राहिले. मी माझ्याजवळचा कागद आणि पेन ऑटोग्राफ साठी त्यांच्यासमोर धरला आणि ज्याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती अशी गोष्ट घडली.
त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते मला म्हणाले कि “ बेटा आप कभी भी किसीसे ऑटोग्राफ मत मांगना बल्की आप इतनी बडी हो जावो कि सारी दुनिया आपसे ऑटोग्राफ मांगे ”. तो क्षण माझ्या आयुष्यातल्या काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक होता. जो कि मी कधीही विसरणार नाही. त्यानंतर खूप कलाकारांशी जवळून बोलन झाल परंतु मी कधीही कोणाला ऑटोग्राफ मागितला नाही. आज हि गोष्ट सर्वांशी शेअर करताना मला खूप आनंद होत आहे.
वाचने
12043
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुक्तपीठ
नवलेखिकेला नाऊमेद करण्याचा
In reply to मुक्तपीठ by अत्रन्गि पाउस
जेप्स !!!
In reply to नवलेखिकेला नाऊमेद करण्याचा by जेपी
आता सावध प्रतिक्रिया
अहाहा
डॉ ना +१
In reply to अहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
@ दी . बी . काका तुम्ही (
In reply to अहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चान...
आनंद
In reply to चान... by खेडूत
काय चाल्लंय काय? आपसे ये
In reply to आनंद by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे डॉ साहब
सही हं....
In reply to बिरुटे डॉ साहब by विजुभाऊ
अरारो
In reply to सही हं.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चायला माझा अस्ला चानस हुकला..
In reply to अरारो by इरसाल
छान...
पुर्व परीक्षेत ही स्कोरिंग
In reply to छान... by योगी९००
छान
In reply to पुर्व परीक्षेत ही स्कोरिंग by परी१२३४५
काहीजण जॉब करतात काहिजानांची
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अच्छा म्हणजे रूटीनच..
In reply to काहीजण जॉब करतात काहिजानांची by परी१२३४५
सर, वेळ जात नाहीये का? ;)
In reply to अच्छा म्हणजे रूटीनच.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:(
In reply to सर, वेळ जात नाहीये का? ;) by सतिश गावडे
@ Dilip Birute left the Mipa
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकीचे अकरा कसे? धाच ऱ्हायले!
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
याआधी ऐसीवर टाकला आहे
ओक्के !
In reply to याआधी ऐसीवर टाकला आहे by परी१२३४५
नवलेखिकेला नाऊमेद करण्याच्या
ह्रिदय भरून आलंय....
- स्पा५३२,७/८,भिकार सावकार
In reply to ह्रिदय भरून आलंय.... by स्पा
५३२,७/८,भिकार सावकार,रमी >>>
In reply to ह्रिदय भरून आलंय.... by स्पा
अरे देवा काय हे !!!!
In reply to ह्रिदय भरून आलंय.... by स्पा
ह्रिदय भरून आलंय....
In reply to ह्रिदय भरून आलंय.... by स्पा
मला काही माहिती हवी आहे.
इथे पहा
In reply to मला काही माहिती हवी आहे. by परी१२३४५
ते वरच्या प्रतिसादांमध्ये
In reply to मला काही माहिती हवी आहे. by परी१२३४५
मी नै मोदक सेठ आता.....
In reply to ते वरच्या प्रतिसादांमध्ये by मोदक
ex.फोटो उपलोड करणे.इतर माहिती
http://www.misalpav.com/help
In reply to ex.फोटो उपलोड करणे.इतर माहिती by परी१२३४५
सोप्पय!फोटोसाठी
In reply to ex.फोटो उपलोड करणे.इतर माहिती by परी१२३४५
एक
In reply to ex.फोटो उपलोड करणे.इतर माहिती by परी१२३४५
आपको दिक्क़त क्या है?
In reply to एक by इरसाल
प्रोफाईल मधे सोताचा फोटु
In reply to एक by इरसाल
हे कधीपासून चालू केलंय म्हणे?
In reply to प्रोफाईल मधे सोताचा फोटु by टवाळ कार्टा
तुझ्याच साठी विचारलेले...
In reply to हे कधीपासून चालू केलंय म्हणे? by यसवायजी
मय नाही त्यातला.
In reply to तुझ्याच साठी विचारलेले... by टवाळ कार्टा
'एक्स' फोटो
In reply to ex.फोटो उपलोड करणे.इतर माहिती by परी१२३४५
दिक्कत ना है
खव नाही. व्यनी व्यनी.
In reply to दिक्कत ना है by इरसाल
ओ
In reply to खव नाही. व्यनी व्यनी. by यसवायजी
एवढ्या कमी वेळात मिळालेल्या
इतक्या प्रतिसादांचं खरं कारण
In reply to एवढ्या कमी वेळात मिळालेल्या by मृत्युन्जय
ह.ह.पु.वा.
In reply to इतक्या प्रतिसादांचं खरं कारण by काळा पहाड
खिक्क
In reply to इतक्या प्रतिसादांचं खरं कारण by काळा पहाड
सही
चान चान!
पन्नास ! सत्कार समिती कुठय?
हाफशेंच्युरी निमीत्त
In reply to पन्नास ! सत्कार समिती कुठय? by खेडूत
घड्याळ
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त by जेपी
लाईनरांग.कु.परी?? हम्म!!!
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त by जेपी
५१
बरं मग>>>
In reply to ५१ by सूड
मग बदला किंवा धूवून वापरा =))
In reply to बरं मग>>> by जेपी
सल्ल्यापेक्षा कृती करा. मग
In reply to मग बदला किंवा धूवून वापरा =)) by टवाळ कार्टा
ज्याने करावे त्यानेच धूवावे
In reply to सल्ल्यापेक्षा कृती करा. मग by सूड
मिपावर पहिल्या चोवीस तासात
सर?
अग बाई, अस्स झाल होय.बर झाल
In reply to सर? by योगी९००
आभारी आहे.
In reply to अग बाई, अस्स झाल होय.बर झाल by परी१२३४५
सहज गंमत म्हणून लिहीले आहे.
In reply to आभारी आहे. by योगी९००
हे काहीच नाही.
In reply to सहज गंमत म्हणून लिहीले आहे. by परी१२३४५
धन्यवाद
In reply to हे काहीच नाही. by योगी९००
हा नवीन डू आयडी असावा
In reply to धन्यवाद by परी१२३४५
योगी सर _/\_ घ्यावा.
In reply to सर? by योगी९००
खल्लास
In reply to सर? by योगी९००
अरे व्वा.. सौंदाळा सरांच्याही
In reply to खल्लास by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
नमस्कार, परकायाप्रवेशतज्ञ
In reply to सर? by योगी९००
अनासपुरे सर कधी झाले?
In reply to सर? by योगी९००
हसून हसून मेलो
In reply to सर? by योगी९००
मक्याच मनोगत पण टाका आता..
?
तुम्ही धन्य आहात हो सगळे
लेटेस्ट फ्याशननुसार बानू नाव
In reply to तुम्ही धन्य आहात हो सगळे by खंडेराव
हा हा!