पिंक जिव्हारी गर्दुल्ल्याचे नकादु चेण्यापका सके
नावाड्याचे वल्हे नशीले, गुलाबातुनी उरात घुसले
मस्त धुराडे शीतल हाले,लोचट गहिरे क्षण गर्दुल्ले
वृंदगान : वल्ला वल्ला वल्ला वल्ला
आर्त मदारी लक्षण ढोले, कहासुनीचे तुमन्त छोले
तन डोले अन मन भी डोले, नाक्यावरचा शेट्टी बोले ss
वृंदगान : :इडलीडू sss इडलीडू sss
नटवे फ़ुटवे थंडी बिस्तर, कोलमाईनी सलज्ज प्रस्तर
शाहीरबाबा थाप डफ़ावर, हिप्परग्याचा थ्रोट शिरावर
वृंदगान : हावडू यू sssहावडू यूsss
चंद्रचांदणे अतीव सुट्टी, उठता लत्ता बसता पल्टी
रेडिओभट्टी कडबाकुट्टि, गदामा ओबिया अट्टीबट्टी
वृंदगान : प्प्पंजाबी प्प्प्प्प्पंजाबी
श्वेतलाजरी पणती नाचे , धडुतेवाली हिप्पा शेके
काफ़ी कॉफ़ी ब्राउन गहिरी, पप्पी लहरी पप्पी लहरी
वृंदगान : दम्मारोदम्म दम्मारोदम्म
कैची दुबळी चटचट हाले, दुकानीतला शान्तू बोले
झुल्पे वट्टल खप्पड डोके, नकादुचेण्या पकासकेके
वृंदगान : कर्रमकुर्रम कर्रमकुर्रम
रावसपावसमावसझिंग्गे, मछली जलकी रानी पंगे
हाथ लगाया सत्वर दंगे, वेन्गा वेन्गा इंग्गे इंग्गे
वृंदगान : इपडी पोडे इपडी पोडे
लालेलाली चुटूक गदाफ़ी, , मनवा आणिक अण्णा काफ़ी
हुतातम्याची अमर शाहिदी, जय हो जय हो फ़्रिडा आफ़्रिदी
वृंदगान : कडाडबूम कडाडबूम
खमंग अचारी भूक हरारी, वडे भरारी किडे फरारी
अडवातिडवापाडवागाढवा, मानसवारी सटल जुआरी
वृंदगान : इस्टॉपभोज्जा ऑउट ऑउट , इस्टॉपभोज्जा ऑउट ऑउट
---शरदिनी अभ्यंकर ,
७ एप्रिल २०११, पुणे
पुलंचे "एक सौन्दर्यवाचक
वाह.......
इथे आम्ही वृंदगानाचा एक
--शरदिनी अभ्यंकर , हे
येइच बोलताय..
ह्म्म्म
वा वा!! ?नकादु चेण्यापका सके
लेथतिल तीअसले ढवाले थजि
लेथतिल तीअसले ढवाले थजि
शरदिनी अभ्यंकर
क्या बात है!
विडंबन नाही हो काका.....
व्वा
जबरदस्त
शरदिनी, हे काय आहे?
:-)
अनुवाद माझ्या परीनं - तो चुक ही असु शकतो
अनुवाद माझ्या परीनं - तो चुक ही असु शकतो
अनुवाद माझ्या परीनं - तो चुक ही असु शकतो
अनुवाद माझ्या परीनं - तो चुक ही असु शकतो
अनुवाद माझ्या परीनं - तो चुक ही असु शकतो
अनंतसुताची पाच ब्रह्मास्त्रे
हृदयनाथ मंगेशकर यांच्याकडून
वृंदगान आवडले! दम्मारोदम काय
हेच म्हणते!
:)
+१
नाटकात
तुमच्या नाटकात आदिवाश्यांचे
आँ-यात्री, शरदिनीतैंच्या
शरदिनी ताईंनी आमच्या मागच्या
शेवटची ओळ सारे सांगून गेली.
पुरे आता मास्तर!
कविता आणि प्रतिसाद या
प्रथमतः कविता (ही कविताच आहे
:)
कळो अथवा न कळो, शरदिनी ताईंची कविता झैकच !
यांच्या लै कविता वाचल्या.
ही घ्या सौ. श. अभ्यंकरांची
नाही वो