फिटनेस माउंटन अँड युअर एसयुव्ही
एक सहज सुचलेली/केलेली तुलना.
फिट व्हायचंय, व्यायाम करायचाय... असं म्हणताना/ऐकताना लोकांच्या चेह-यावर एखादं मोठं संकट पुढे उभं राहिल्यासारखे भाव असतात.
समजा, की हे संकट आहे. प्रचंड मोठा डोंगर आहे. तुमचं उद्दिष्ट त्याच्या शिखरावर पोहोचणं हे आहे. तुम्ही म्हणजे एक फोर व्हील ड्राइव्ह एसयुव्ही आहात. तर;
तुमच्या मागील चाकांना मिळणारी ताकद म्हणजे व्यायाम. सर्वात महत्वाचा. ख-या अर्थाने तुम्हाला प्रॉपेल करतो तो व्यायाम.
पुढच्या चाकांना मिळणारी ताकद म्हणजे डायट. रेअर व्हील ड्राइव्ह इज नॉट इनफ. डाएट्ची म्हणजेच सकस आहाराची, पोषणाची जोड नसेल तर तुम्ही हा डोंगर चढू शकणार नाही. व्हायसे व्हर्सा. आहार, व्यायाम दोनही गरजेचं.
इंजिन म्हणजे तुमचं मन. Its your mind that drives your exercise. शरीराला ताकद मनातून मिळते.
बाहेरचं मोटिव्हेशन म्हणजे टोविंग व्हॅन सारखं आहे. ते तुम्हाला चालतं करू शकेल, पण अखेरपर्यंत नेऊ शकणार नाही.
ड्रायव्हर म्हणजे तुमचा मेंदू. इच्छा नसेल तर उर्मी असूनही काहीही होत नाही. सो तुमचं डोकं ठरवेल तिथे तुम्ही जाणार.
हेडलाईट्स म्हणजे ट्रेनर, मार्गदर्शक. तो नसेल तर दिशाहीन वाटचाल होते. म्हणजे चार दिवस जिम मग कुणी म्हणतं अरे डाएटने माझं कमी झालं, की डाएट, मग कुणी योगासनांची महती सांगतो, की योगा, कुणी म्हणतो फक्त चाल रे... की चालायला सुरूवात. असं होत रहातं. सो यु नीड अ गुड ट्रेनर.
चाकं म्हणजे शिस्त. ती नीट नसतील तर ग्रिप जाते.
गियर्स म्हणजे रेजिम किंवा वर्काउट शेड्युल. योग्य वेळी योग्य गियरमधे गाडी असली म्हणजे प्रोग्रेस होते.
फ्युएल अर्थातच तुमची प्रेरणा. वर म्हटल्याप्रमाणे ती बहुतांशी मनातून येते. बाकी, तुमचे आदर्श तुम्हाला प्रेरित करतच असतात.
हे सगळं साधलं की तुम्ही फिटनेसरुपी मेरूच्या शिखरावर पोहोचता.
आणि जसं एखाद्या डोंगरमाथ्यावर जाऊन वाटतं, की एवढा सगळा उपद्व्याप, एवढे कष्ट केले त्याचं चीज झालं, तसंच तुम्हाला एखाद्या अनपेक्षित क्षणी स्वतःचाच फिटनेस बघून जाणवतं, that awesome feeling of being FIT.
एक महत्वाचा नामोल्लेख: धाग्यातील चित्रात मागे दिसणारी हर्क्युलियन पोज़मधील व्यक्ती म्हणजे माझा ट्रेकस्नेही परेश
पेणकर होय

याद्या
15356
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
भटो,
मागणीस मान देतो....
In reply to भटो, by पैसा
झक्कास!
In reply to मागणीस मान देतो.... by वेल्लाभट
प्लीज. :)
In reply to झक्कास! by पैसा
छान.
अवांतर : चित्रगुप्त काका ,
In reply to छान. by चित्रगुप्त
काळसर्प प्रयोग
In reply to अवांतर : चित्रगुप्त काका , by प्रसाद गोडबोले
इथे पुण्यात !
In reply to काळसर्प प्रयोग by चित्रगुप्त
व्यायाम
बहुतांशी असहमत
In reply to व्यायाम by स्वधर्म
वाद कसला?
In reply to बहुतांशी असहमत by वेल्लाभट
काय तुम्ही पण :)
In reply to वाद कसला? by स्वधर्म
छ्या!
In reply to व्यायाम by स्वधर्म
जे ब्बात वेल्ला काका
चला आता व्यायामाचे परत सिरीयसली घ्यायला पाहिजे...
ठेवणेबद्दल
झालं तर मग :-)
व्यक्ती तितक्या प्रकृती!
In reply to झालं तर मग :-) by स्वधर्म
स्वधर्मभाऊ/तै/काका/काकू...
In reply to झालं तर मग :-) by स्वधर्म
More so; the 'purpose' of
In reply to स्वधर्मभाऊ/तै/काका/काकू... by सूड
हे आपापल्या प्रकृतीनुसार
In reply to झालं तर मग :-) by स्वधर्म
AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम
पण या व्यसनामुळे जी हानिकारक
In reply to AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम by सतीश कुडतरकर
वेल्ला
In reply to पण या व्यसनामुळे जी हानिकारक by वेल्लाभट
निकोटीन आणि वजन
In reply to वेल्ला by सतीश कुडतरकर
चित्रगुप्त
In reply to निकोटीन आणि वजन by चित्रगुप्त
धुम्रपानाबद्दल
In reply to चित्रगुप्त by सतीश कुडतरकर
सिगारेटीतील निकोटीन आपल्या
In reply to निकोटीन आणि वजन by चित्रगुप्त
+१
In reply to सिगारेटीतील निकोटीन आपल्या by सुबोध खरे
वजन कसे वाढले ?
In reply to +१ by अनिरुद्ध.वैद्य
चित्रगुप्त साहेब
In reply to वजन कसे वाढले ? by चित्रगुप्त
प्रामाणिकपणे, ती सुटावी अशी
In reply to वेल्ला by सतीश कुडतरकर
वेल्लाजी
In reply to प्रामाणिकपणे, ती सुटावी अशी by वेल्लाभट
ओक्के ! :) नो हरकत.
In reply to वेल्लाजी by सतीश कुडतरकर
AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम
In reply to AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम by सतीश कुडतरकर
सूड
In reply to AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम by सूड
मी प्रस्तरारोहक असल्याने
In reply to सूड by सतीश कुडतरकर
वर्षभर केलेल्या व्यायाम--
In reply to मी प्रस्तरारोहक असल्याने by सूड
घामाबाबत गैरसमज दूर करणारे
In reply to AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम by सतीश कुडतरकर
व्यसनामुळे जी हानिकारक तत्व
In reply to AC जिम मध्ये खरोखरच व्यायाम by सतीश कुडतरकर
व्यसनामुळे जी हानिकारक तत्व शरीरात साठायची ती व्यायामाद्वारे घामावाटे नक्कीच बाहेर निघत असणार.हे सिद्ध करू शकल्यास सद्याच्या प्रचलीत असलेल्या शास्त्रिय ह्युमन फिजिऑलोजीमध्ये बरेच क्रांतीकारी बदल करावे लागतील ! ;) हघ्या. तुमचा समज चुकीचा आहे, तसा समज दुसर्यांचाही होऊ नये केवळ याकरिताच हा प्रतिसाद !व्यायामाचे फायदे
गुड !
In reply to व्यायामाचे फायदे by चित्रगुप्त
ताई ची व्हिडिओ...
In reply to व्यायामाचे फायदे by चित्रगुप्त
ताई 'ची' व्हिडियो नसते हो...
In reply to ताई ची व्हिडिओ... by डॉ सुहास म्हात्रे
ताई चा व्हिडियो
In reply to ताई 'ची' व्हिडियो नसते हो... by वेल्लाभट
ताई ची
In reply to ताई 'ची' व्हिडियो नसते हो... by वेल्लाभट
गरज नसताना व्याकरण बघितलं की
In reply to ताई 'ची' व्हिडियो नसते हो... by वेल्लाभट
फोटू हपिसातन दिसत नाहीये
सर्वांनाच व्यायामाची आवश्यकता आहे
नोटेड!!
In reply to सर्वांनाच व्यायामाची आवश्यकता आहे by स्पा
व्यायाम करायचा असेल नियमीत तर
धागा व प्रतिसाद आवडले. ते
चिनी प्रकार बरेचसे
In reply to धागा व प्रतिसाद आवडले. ते by रेवती
छान माहिती.
जिमला जाण्या आधी
In reply to छान माहिती. by यसवायजी
थांकू रे.
In reply to जिमला जाण्या आधी by सूड
आपली वाटी आणून येऊ घेऊन जाणे,
In reply to थांकू रे. by यसवायजी
केळे
In reply to छान माहिती. by यसवायजी
खुपच छान धागा :)
घामाचे काम शरीराला थंड ठेवणं
व्यायामाचे फायदे जरा
In reply to घामाचे काम शरीराला थंड ठेवणं by सुबोध खरे
व्यायामाचे फायदे जरा सावकाशीने लिहितो.कितीही टेक्नीकल असले तरी शक्य तितक्या सविस्तरपणे लिहा.प्रतिक्षेत.
In reply to व्यायामाचे फायदे जरा by मोदक
तेच ते हो :)
In reply to घामाचे काम शरीराला थंड ठेवणं by सुबोध खरे
व्यायाम हे प्रार्थने सारखे
In reply to घामाचे काम शरीराला थंड ठेवणं by सुबोध खरे
चांगली माहिती.
धागा आणि प्रतिसाद आवडले.
स्वानुभव
अनुभव सांगितल्याबद्दल अनेक
In reply to स्वानुभव by अमितसांगली
अभिनंदन.
In reply to स्वानुभव by अमितसांगली
वय किती आहे ?
सर
In reply to वय किती आहे ? by चित्रगुप्त
शक्यतो
In reply to सर by नाखु
रस
In reply to सर by नाखु
२७
In reply to वय किती आहे ? by चित्रगुप्त
व्वा!
५० किमी सायकलींगसाठी फक्त रोज
In reply to व्वा! by विंजिनेर
५० किमी सायकलींगसाठी फक्त रोज
In reply to ५० किमी सायकलींगसाठी फक्त रोज by टवाळ कार्टा
आम्ही तरूणपणी सुमारे 100 कि
In reply to ५० किमी सायकलींगसाठी फक्त रोज by विंजिनेर
आम्ही तरूणपणी सुमारे 100 कि
In reply to ५० किमी सायकलींगसाठी फक्त रोज by विंजिनेर
_/|\_
In reply to आम्ही तरूणपणी सुमारे 100 कि by चित्रगुप्त
महत्वाचा विषय
- यावेळी काही परिचितांच्या सल्ल्याने १ महिन्याचा शुगर फ्री चॅलेंज घेतला. चहा कॉफीतून साखर दोन वर्षांपूर्वीच सोडली होती. एक महिना थेट साखर अन अप्रत्यक्ष साखर असलेले सर्व पदार्थ वर्ज्य केले. आता अपवाद म्हणून एखादेवेळेस गोड पदार्थ खातो.
- ब्रेड व इतर बेकरी प्रॉडक्ट्स खाणे जवळ जवळ बंद केले (महिन्यातून एक दोन वेळा खातो).
- तळलेले पदार्थ खाणे जवळ जवळ बंद केले (महिन्यातून एखाद्याच वेळेस अल्प प्रमाणात खातो).
- भातासाठी ब्राऊन राइस वापरणे सुरू केले.
- हापिसातल्या लंचमध्ये फळे व सॅलड खाणे गेली दोन अडीच वर्षे सुरू आहे त्यात बदल करण्याची गरज पडली नाही.
व्यायाम म्हणून हापिसातून घरी आल्यावर अॅरोबिक्स प्रकारचे व्यायाम करू लागलो. दोरीवरच्या उड्या मारणे, कराटेमध्ये उजव्या डाव्या हाताने बुक्क्या मारण्याची अॅक्शन करणे, जागच्या जागेवर धावणे इत्यादी. त्याखेरीज मिनी इलिप्टिकल, अन एक्सरसाइझ बायसीकल खरेदी केली. जेव्हा इतर व्यायाम केले नाही तेव्हा या यंत्रांद्वारे व्यायाम करणे सुरू केले. हापिसच्या इमारतीत मी पाचव्या मजल्यावर काम करतो. पूर्वी एखादेवेळेसच जिन्याचा वापर करायचो. आता रोज किमान दोनदा जिन्याने चढून वर जातो. एकावेळी दोन पायर्यांचे पाउल टाकतो. त्यामुळे अधिक व्यायाम होतो. गेल्या आठवड्यात कॉलेस्टरॉल पुन्हा तपासले असता ते पूर्वीपेक्षा १० टक्क्यांनी कमी झाले. वजनही २ किलो ने घटले. डॉक्टरांनी या प्रगतीवर समाधान व्यक्त केले व हेच प्रयत्न पुढे सुरू ठेवण्यास सांगितले आहे कारण कॉलेस्टरॉल अजूनही नॉर्मल नाही. औषध घेऊन कमी करण्याची मात्र अजिबात गरज नाही असे डॉक्टरांचे मत आहे. आयुष्यात प्रथमच ठरवून असे काही करायची वेळ आली अन ते करू शकलो. मला स्वतःला पूर्वीपेक्षा हलके वाटते व कामावरून घरी आल्यावर पूर्वीपेक्षा अधिक उर्जा असल्याचे जाणवते.गेल्या आठवड्यात कॉलेस्टरॉल
In reply to महत्वाचा विषय by श्रीरंग_जोशी
चार महिने एक आठवडा
In reply to गेल्या आठवड्यात कॉलेस्टरॉल by असंका
गव्हाची पोळी आणि भाकरी