स्वच्छंद - ३ सर्वसाक्षी यांनी Sun, 05/10/2015 - 23:33 · लेख लेख लेखनविषय (Tags) वावर छायाचित्रण लेखनप्रकार (Writing Type) आस्वाद स्वच्छंद - १ स्वच्छंद - २ पोपटांचे व्यक्तिचित्रण करयला खूप मजा आली. पोपटांचे वेगवेगळे आविर्भाव, मुद्रा खरोखरच मोहक होत्या. मला आवडलेल्या या काही मुद्रा Book traversal links for स्वच्छंद - ३ ‹ स्वच्छंद - २ Up ठाणे पोपट कट्टा - न पाहिलेले पक्षी › प्रतिक्रिया द्या 6528 वाचन 💬 प्रतिसाद (13) प्रतिक्रिया करारी श्रीरंग_जोशी Sun, 05/10/2015 - 23:49 नवीन करारी मुद्रा वाटत आहे या पोपटाची. फोटोज आवडले. शेवटचा तर खासंच आहे. मलाही पहिल्या काही रेवती Sun, 05/10/2015 - 23:58 नवीन मलाही पहिल्या काही फोटोंपेक्षा शेवटाकडे जातानाचे फोटू जास्त आवडले. अगदी करारी मुद्रा. श्रीरंगपंतांशी सहमत. ;) सुदंर फोटो!! जुइ Mon, 05/11/2015 - 01:44 नवीन शेवटचे फोटो जास्त आवडले! फारच सुंदर फोटो. अंतरा आनंद Mon, 05/11/2015 - 06:19 नवीन फारच सुंदर फोटो. शेवटुन दूसरा पोपट,"काय काका अत्रुप्त आत्मा Mon, 05/11/2015 - 06:53 नवीन शेवटुन दूसरा पोपट,"काय काका?अजुन तुमचं जेवण झालं नाही का?" असा प्रश्न विचारतोय. :-D सुन्दर स्वीत स्वाति Mon, 05/11/2015 - 08:52 नवीन अतिशय सुन्दर मस्त.... ज्ञानोबाचे पैजार Mon, 05/11/2015 - 09:19 नवीन सगळे फोटो आवडले विषेशतः शेवटचा. पैजारबुवा, मस्त !! नीलमोहर Mon, 05/11/2015 - 10:56 नवीन शेवटचा फोटो अप्रतिम आलाय जबरदस्त पोपट द-बाहुबली Mon, 05/11/2015 - 14:30 नवीन जबरदस्त पोपट टिपलाय. शेवटचा फोटो तर क्लासच. मस्ताड! स्पंदना Mon, 05/11/2015 - 17:10 नवीन मस्ताड! फारच सुरेख फोटो आलेत. कंजूस Mon, 05/11/2015 - 20:50 नवीन फारच सुरेख फोटो आलेत. खुप सुरेख आणि शेवटचा तर खूपच नूतन सावंत Wed, 05/13/2015 - 08:51 नवीन खुप सुरेख आणि शेवटचा तर खूपच सुरेख. खासच! पैसा Wed, 05/13/2015 - 09:32 नवीन शेवटचा फोटो तर इतका मस्त क्लिअर आहे! वा!
करारी श्रीरंग_जोशी Sun, 05/10/2015 - 23:49 नवीन करारी मुद्रा वाटत आहे या पोपटाची. फोटोज आवडले. शेवटचा तर खासंच आहे.
मलाही पहिल्या काही रेवती Sun, 05/10/2015 - 23:58 नवीन मलाही पहिल्या काही फोटोंपेक्षा शेवटाकडे जातानाचे फोटू जास्त आवडले. अगदी करारी मुद्रा. श्रीरंगपंतांशी सहमत. ;)
शेवटुन दूसरा पोपट,"काय काका अत्रुप्त आत्मा Mon, 05/11/2015 - 06:53 नवीन शेवटुन दूसरा पोपट,"काय काका?अजुन तुमचं जेवण झालं नाही का?" असा प्रश्न विचारतोय. :-D
खुप सुरेख आणि शेवटचा तर खूपच नूतन सावंत Wed, 05/13/2015 - 08:51 नवीन खुप सुरेख आणि शेवटचा तर खूपच सुरेख.
प्रतिक्रिया
करारी
मलाही पहिल्या काही
सुदंर फोटो!!
फारच सुंदर फोटो.
शेवटुन दूसरा पोपट,"काय काका
सुन्दर
मस्त....
मस्त !!
जबरदस्त पोपट
मस्ताड!
फारच सुरेख फोटो आलेत.
खुप सुरेख आणि शेवटचा तर खूपच
खासच!