लेखनविषय (Tags) वावर छायाचित्रण लेखनप्रकार (Writing Type) आस्वाद स्वच्छंद - १ स्वच्छंद - २ पोपटांचे व्यक्तिचित्रण करयला खूप मजा आली. पोपटांचे वेगवेगळे आविर्भाव, मुद्रा खरोखरच मोहक होत्या. मला आवडलेल्या या काही मुद्रा Log in or register to post comments6528 views Book traversal links for स्वच्छंद - ३ ‹ स्वच्छंद - २ Up ठाणे पोपट कट्टा - न पाहिलेले पक्षी › प्रतिक्रिया करारी करारी मुद्रा वाटत आहे या पोपटाची. फोटोज आवडले. शेवटचा तर खासंच आहे. Log in or register to post comments मलाही पहिल्या काही मलाही पहिल्या काही फोटोंपेक्षा शेवटाकडे जातानाचे फोटू जास्त आवडले. अगदी करारी मुद्रा. श्रीरंगपंतांशी सहमत. ;) Log in or register to post comments सुदंर फोटो!! शेवटचे फोटो जास्त आवडले! Log in or register to post comments फारच सुंदर फोटो. फारच सुंदर फोटो. Log in or register to post comments शेवटुन दूसरा पोपट,"काय काका शेवटुन दूसरा पोपट,"काय काका?अजुन तुमचं जेवण झालं नाही का?" असा प्रश्न विचारतोय. :-D Log in or register to post comments सुन्दर अतिशय सुन्दर Log in or register to post comments मस्त.... सगळे फोटो आवडले विषेशतः शेवटचा. पैजारबुवा, Log in or register to post comments मस्त !! शेवटचा फोटो अप्रतिम आलाय Log in or register to post comments जबरदस्त पोपट जबरदस्त पोपट टिपलाय. शेवटचा फोटो तर क्लासच. Log in or register to post comments मस्ताड! मस्ताड! Log in or register to post comments फारच सुरेख फोटो आलेत. फारच सुरेख फोटो आलेत. Log in or register to post comments खुप सुरेख आणि शेवटचा तर खूपच खुप सुरेख आणि शेवटचा तर खूपच सुरेख. Log in or register to post comments खासच! शेवटचा फोटो तर इतका मस्त क्लिअर आहे! वा! Log in or register to post comments
करारी करारी मुद्रा वाटत आहे या पोपटाची. फोटोज आवडले. शेवटचा तर खासंच आहे. Log in or register to post comments
मलाही पहिल्या काही मलाही पहिल्या काही फोटोंपेक्षा शेवटाकडे जातानाचे फोटू जास्त आवडले. अगदी करारी मुद्रा. श्रीरंगपंतांशी सहमत. ;) Log in or register to post comments
शेवटुन दूसरा पोपट,"काय काका शेवटुन दूसरा पोपट,"काय काका?अजुन तुमचं जेवण झालं नाही का?" असा प्रश्न विचारतोय. :-D Log in or register to post comments
प्रतिक्रिया
करारी
मलाही पहिल्या काही
सुदंर फोटो!!
फारच सुंदर फोटो.
शेवटुन दूसरा पोपट,"काय काका
सुन्दर
मस्त....
मस्त !!
जबरदस्त पोपट
मस्ताड!
फारच सुरेख फोटो आलेत.
खुप सुरेख आणि शेवटचा तर खूपच
खासच!