✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्वच्छंद - ३

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 05/10/2015 - 23:33  ·  लेख
लेख
स्वच्छंद - १ स्वच्छंद - २ पोपटांचे व्यक्तिचित्रण करयला खूप मजा आली. पोपटांचे वेगवेगळे आविर्भाव, मुद्रा खरोखरच मोहक होत्या. मला आवडलेल्या या काही मुद्रा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 14 15 16

Book traversal links for स्वच्छंद - ३

  • ‹ स्वच्छंद - २
  • Up
  • ठाणे पोपट कट्टा - न पाहिलेले पक्षी ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
6528 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

करारी

श्रीरंग_जोशी
Sun, 05/10/2015 - 23:49 नवीन
करारी मुद्रा वाटत आहे या पोपटाची. फोटोज आवडले. शेवटचा तर खासंच आहे.
  • Log in or register to post comments

मलाही पहिल्या काही

रेवती
Sun, 05/10/2015 - 23:58 नवीन
मलाही पहिल्या काही फोटोंपेक्षा शेवटाकडे जातानाचे फोटू जास्त आवडले. अगदी करारी मुद्रा. श्रीरंगपंतांशी सहमत. ;)
  • Log in or register to post comments

सुदंर फोटो!!

जुइ
Mon, 05/11/2015 - 01:44 नवीन
शेवटचे फोटो जास्त आवडले!
  • Log in or register to post comments

फारच सुंदर फोटो.

अंतरा आनंद
Mon, 05/11/2015 - 06:19 नवीन
फारच सुंदर फोटो.
  • Log in or register to post comments

शेवटुन दूसरा पोपट,"काय काका

अत्रुप्त आत्मा
Mon, 05/11/2015 - 06:53 नवीन
शेवटुन दूसरा पोपट,"काय काका?अजुन तुमचं जेवण झालं नाही का?" असा प्रश्न विचारतोय. :-D
  • Log in or register to post comments

सुन्दर

स्वीत स्वाति
Mon, 05/11/2015 - 08:52 नवीन
अतिशय सुन्दर
  • Log in or register to post comments

मस्त....

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 05/11/2015 - 09:19 नवीन
सगळे फोटो आवडले विषेशतः शेवटचा. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मस्त !!

नीलमोहर
Mon, 05/11/2015 - 10:56 नवीन
शेवटचा फोटो अप्रतिम आलाय
  • Log in or register to post comments

जबरदस्त पोपट

द-बाहुबली
Mon, 05/11/2015 - 14:30 नवीन
जबरदस्त पोपट टिपलाय. शेवटचा फोटो तर क्लासच.
  • Log in or register to post comments

मस्ताड!

स्पंदना
Mon, 05/11/2015 - 17:10 नवीन
मस्ताड!
  • Log in or register to post comments

फारच सुरेख फोटो आलेत.

कंजूस
Mon, 05/11/2015 - 20:50 नवीन
फारच सुरेख फोटो आलेत.
  • Log in or register to post comments

खुप सुरेख आणि शेवटचा तर खूपच

नूतन सावंत
Wed, 05/13/2015 - 08:51 नवीन
खुप सुरेख आणि शेवटचा तर खूपच सुरेख.
  • Log in or register to post comments

खासच!

पैसा
Wed, 05/13/2015 - 09:32 नवीन
शेवटचा फोटो तर इतका मस्त क्लिअर आहे! वा!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा