Skip to main content

रात्रप्रवासी

लेखक Vimodak यांनी बुधवार, 29/04/2015 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
तारे वेचू तूझियासाठी, म्हणून निघालो रात्रप्रवासि... सूर्याला माघारी ठेवून, मंद वाहत्या चंद्रपाशी... गळ टाकुनी, अगाध-आकाशी, याचक बनूनी, अनंत-अधाशि... तुटले तारे वेचत फिरलो, ध्रुव ताऱ्यासाठी मी झुरलो. 'ध्रुव' बांधण्या वेशी तुझिया, क्षण क्षण माझे, विकत राहिलो. माथी चढवून अखंड देणे, 'तारा' बनूनी देत राहिलो... तुटत राहिलो.. मिटत राहिलो...
लेखनविषय:

वाचने 1054
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

कल्पना आवडल्या. लिखाणात काही बदल हवे असतील तेव्हा कोणा संपादकांना व्यनि करा.