डि. एस. एल. आर कॅमेरा कसा निवडावा ?
मंडळी
मागे मिपावर ह्यावर एक धागा आला होता. पण तो मिळत नाहिये.
शिवाय त्यात बरेच उलट सुलट सल्ले होते, त्यामुळे माझा गोंधळ अजुनच वाढला.म्हणुन परत हा धागा
प्रकार- हौशी छायाचित्रकार/ बिगिनर
फोटो-इन्डोअर्/आउटडोअर
बजेट-३०-४० हजार
एक उदाहरण म्हणजे, समजा मी आय.टी. वाला असल्याने मला कोणी विचारले की चांगला लॅपटॉप कोणता घेउ? तर मी सांगेन की कमीतकमी ४ ते ८ जी.बी. रॅम, ५०० जी.बी./१टि.बी. हार्ड डिस्क,इंटेल आय ५ प्रोसेसर (ए. एम.डी नको), १५.७ इंच स्क्रीन असे कॉन्फिगरेशन घे. शक्यतोलेनोवो ,डेल किंवा लेनोवोचा लॅपटॉप घे.एसर नको.
तर असा काहीतरी सल्ला हवाय. आपल्या प्रतिसादांच्या अपेक्षेत.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एकच सल्ला
मिररलेसचाही पर्याय बघा
क्काय फोटो आहे...मी घेऊ का
विचारायचे काय त्यात?
मस्त फोटो
सिल्वर बे मरिना
..अप्रतिम प्रकाशचित्र.....!!!
अप्रतिम
असं करा -दोन चार दुकानांत
निकॉन J4
माझे मत
कॅमेरा पेक्षा लेन्स मध्ये
अनुपशी सहमत.
पहिलं म्हणजे entry level
असू दे भाऊ , फुकटचा वेळ आणि
धन्यवाद
सोनी नेक्स ५एन
एकदम बरोबर बोल्लात. असंच
"हा घे"
ऑटो मोड
"पहिले १०००० फोटो वाया गेले
काही बाबतीत असहमत
संपूर्ण सहमत. दुसरं म्हणजे
फोकस
फोकसिंग मोड
गडबडीत लिहिल्याने
धन्यवाद
मेहेंदळे साहेब
खरेसाहेब,
म्हणजे आमचा आत्ताच जन्म झाला
बापरे, म्हणजे आमचा अजून जन्मच
तुमचं बजेट पाहता बाकीचे सल्ले
तुमचं बजेट पाहता बाकीचे सल्ले
किंमत
बजेट
५३०० आणि ५२०० मधे साधारण १०
SLR/DSLR
http://snapsort.com/compare
snapsort मला अजिबात रिलायबल
+१ सहमत
मस्त चर्चा चालु आहे
घेवुन टाका..
मी आताच तुम्ही दिलेल्या
EOS ७०० D हा EOS ६०० D पेक्षा
कैननचा ७००डी चा व्हिडिओ
www.jjmehta.com
कॅमेरे फ्लिप कार्ट वर जे जे
काळापहाढ, महागड्या कैम्रात
पण मी जर दोन फोटो उदा: ३३००
कौशल्य