Skip to main content

दिशाहीन

लेखक Vimodak यांनी गुरुवार, 23/04/2015 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका ता-याचे तुटलेपण, रात्रीच्या काळ्या पलटावरून घरंगळत कोसळले. आपल्याच बांधवांच्या मैफ़िलितुन, निर्दयपणे निष्कासित तो झेपावला प्रलयाकडे. तेव्हा पृथ्वीवरिल अजाणांनी, त्यांच्या इच्छा-आकांक्ष्यांचे गाठोडे या दिशाहिनाला सोपवले.
लेखनविषय:

वाचने 1360
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

वा! काय मस्त रूपक साधलेय! 'तुटलेपण कोसळले...' 'तेव्हा पृथ्वीवरिल अजाणांनी, त्यांच्या इच्छा-आकांक्षांचे गाठोडे या दिशाहिनाला सोपवले.' अगदी नेमका पॅराडॉक्स!