एका ता-याचे तुटलेपण,
रात्रीच्या काळ्या पलटावरून
घरंगळत कोसळले.
आपल्याच बांधवांच्या मैफ़िलितुन,
निर्दयपणे निष्कासित
तो झेपावला प्रलयाकडे.
तेव्हा पृथ्वीवरिल अजाणांनी,
त्यांच्या इच्छा-आकांक्ष्यांचे गाठोडे
या दिशाहिनाला सोपवले.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1360
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे!
सहमत
In reply to छान आहे! by एस
आवडली कविता!
सुरेख!
सुंदर!!!
सर्वांचे आभार : )
In reply to सुंदर!!! by प्राची अश्विनी
शुंदल!