रातराणी
लेखनविषय:
डोह काळा डोक्यावरी अन् ,
तारकाही भरजरी..
एक चन्द्र वाहता अन्
एक होड़ी धावती.
हिरे माणिक तरंगते,
जणू लक्ष दिव्यांच्या मैफिली,
कुजबुज त्यांची मोकळी..
'ति' राहिली ना आपली.
निखळले कमजोर तारे,
दोष देऊनि मला...
मी मूक राहून पळभरी,
श्रद्धांजलि त्यांस वाहिली.
लोटुनी गुंबज मनोहर,
तिज पापण्या मग श्रांतल्या..
भिस्त मजवर टाकुन सारी,
ती 'रातराणी' झोपली.
वाचने
1963
वाचनखूण
प्रतिक्रिया
9
सुंदर! आवडली!
छान!
मस्त
आवडेश
आवडली
.
In reply to . by एक एकटा एकटाच
मित्रहो..धन्यवाद : )
In reply to मित्रहो..धन्यवाद : ) by Vimodak
अजुन लिहित रहा
व्वाह