थोडेसे असेच कार्य मिपा चे सदस्य कोकणात शिरगाव येथे करत आहेत. त्याबद्दल त्यांना हल्ली एक पुरस्कार सुद्धा मिळाला आहे.
http://www.misalpav.com/node/4565
सामंत जी ,
तुमच्या लेखातील साने बाइ ह्या एक अत्यंत महत्त्वाचे कार्य अत्यंत निस्पृह पणे करत आहेत असे आपणच म्हटले आहे हा उल्लेख खटकतो
बघा..
<<मी तिला म्हणालो,
"ह्या व्यवसायात तू स्वतःला कसं झोकून दिलंस?">>
व्यवसाय हा शब्द तुम्ही प्रोफेशन ह्या अर्थी वापरला आहे का? पण त्याचा संदर्भ इथे थोडा बरा वाटत नाही.
http://kalekapil.blogspot.com/
कपिल,
त्या मिपाच्या सदस्यांच माझ्या कडून अभिनंदन
"निस्पृह पणे करत आहेत"
असं मी कुठे म्हटलं आहे मला दिसत नाही
व्ययसाय हा शब्द मी कार्य या दृष्टीने वापरला आहे.
व्ययसाय ह्याचा शब्द्शः प्रोफेशन हा अर्थ हे तुझं म्हणणं बरोबर आहे.
तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
किती लोक किती प्रकारानी काही ना काही सामाजिक काम करत असतात. खूप वर्षे सातत्याने ते करीत राहाणारे ही कित्येक असतात. काहींचे नाव होते. बहुतेकांचे हे काम स्थानिक पातळीवर, घरगुती वातावरणात चालते. प्रसिद्धीसाठी नव्हे तर तसे करायला आवडते म्हणून अनेक जण हे काम करतात.
आपल्या सारखे कोणी जाऊन ते प्रत्यक्ष पाहिले तर त्यांचा आनंद द्विगुणित होत असेल हे नक्की. असे काही काम स्वतः करणे प्रत्येकाला शक्य नसले, तरी अशा कामाला प्रतिसाद जरी देता आला, तरी ते काम तसे चालू ठेवायला या कार्यकर्त्याना त्याने मदतच होईल, हुरूप येईल.
देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे ..... इथपर्यंत जमले तरी काही कमी नाही! देणार्याचे हात सगळेच कसे घेऊ शकतील नाही का?
प्रतिक्रिया
असेच कार्य
आभार
यशाची पहिली चव
अगदी खरं आहे
सुंदर
आभार