✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सखी मदिरा

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 11/19/2008 - 18:38  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2916 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

य
योगी९०० Wed, 11/19/2008 - 19:27 नवीन

परिकथेतील राजकुमार आज पासून मी तुमचा पंखा

खुपच छान... त्या आनंदाच्या भरात आम्ही विजय मल्ल्यांच्या संपत्ती मध्ये त्या रात्री रोजच्या पेक्षा जरा जास्तच भर टाकली. पार्टि साठी आम्ही मि.पा. चे स्वयंघोषीत पत्रकार व UB च्या भरभराटी मध्ये खारीचा वाटा उचलणारे अशा दुहेरी अधिकाराने वर्णी लावली. हा हा हा... खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
B
baba गुरुवार, 11/20/2008 - 00:23 नवीन

मस्तच...

फारच छान परिकथेतील राजकुमारा.. गोपीनाथराव :- सुरेखा सुरेखा ! =)) =)) ..बाबा
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 11/20/2008 - 01:19 नवीन

जबर ...

आधी पुन्हा बोरपट आला की काय असं वाटून गेलं .. पण जबरी .. ते हिमेश-मनोज सोडलं तर बाकी आवडलं रे भो... राणेंचा टोला बेष्ट होता
  • Log in or register to post comments
र
राम राम पाहुणे गुरुवार, 11/20/2008 - 01:34 नवीन

चुकले चुकले वाटते राव

राजे फक्त आपण एकटेच गेला की राव पार्टीला. ................. मावळे राहिले की गडाच्या पायथ्याशी .............................
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. गुरुवार, 11/20/2008 - 03:14 नवीन

मस्तच

जमलाय..हा पण.. तनुश्री :- यह ! प्लस तेंव्हा नो प्रदुषण एंड ऑल. मी तर आजकाल सकाळी उठुन व्यायाम चालु केला आहे. तु सकाळी उठल्या उठल्या काय करतेस ? मल्लिका :- सगळ्यात आधी मी माझ्या घरी जाते. मग ऑल अदर थिंग्स. हे वाचुन मात्र अंमळ हसलो.. स्वप्निल..
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 11/20/2008 - 10:37 नवीन

नादखुळा

खट्क्याव बोट..... जाग्यावर पलटी वेताळ
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 11/22/2008 - 17:43 नवीन

मस्त रे!

मस्त रे! :) आपला, तात्या मल्ल्या.
  • Log in or register to post comments
श
शितल Sat, 11/22/2008 - 19:10 नवीन

पार्टी आवडली.

मस्त पार्टी ! :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/23/2008 - 10:12 नवीन

झकास लिहले

झकास लिहले आहेस !!!!!....... मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 11/23/2008 - 10:32 नवीन

तराट

एक प्याक मधे तराट
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा