खुपच छान...
त्या आनंदाच्या भरात आम्ही विजय मल्ल्यांच्या संपत्ती मध्ये त्या रात्री रोजच्या पेक्षा जरा जास्तच भर टाकली.
पार्टि साठी आम्ही मि.पा. चे स्वयंघोषीत पत्रकार व UB च्या भरभराटी मध्ये खारीचा वाटा उचलणारे अशा दुहेरी अधिकाराने वर्णी लावली.
हा हा हा...
खादाडमाऊ
जमलाय..हा पण..
तनुश्री :- यह ! प्लस तेंव्हा नो प्रदुषण एंड ऑल. मी तर आजकाल सकाळी उठुन व्यायाम चालु केला आहे. तु सकाळी उठल्या उठल्या काय करतेस ?
मल्लिका :- सगळ्यात आधी मी माझ्या घरी जाते. मग ऑल अदर थिंग्स.
हे वाचुन मात्र अंमळ हसलो..
स्वप्निल..
प्रतिक्रिया
परिकथेतील राजकुमार आज पासून मी तुमचा पंखा
मस्तच...
जबर ...
चुकले चुकले वाटते राव
मस्तच
नादखुळा
मस्त रे!
पार्टी आवडली.
झकास लिहले
तराट