खाऊगल्ली
बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा.
तर चला एकमेका सहाय्य करू---------
अप्पु ताई ही पहिली रेसीपी तुझ्यासाठी ग.
वाग्यांची घोटलेली भाजी साठी तेलात मोहरी, जिरं, हिंग, हळद टाकून भरपूर लसूण आणि हिरवी मिरचीची चुरचुरीत फोडणी करून घ्यायची. नंतर त्यात हिरव्या वांग्यांच्या फोडी टाकुन परतवून घ्यायचे आणि भांड्यावर ताटात पाणी टाकुन मस्त दणदणीत वाफ काढायची. 10 मिनिटात वांगी बर्या पैकी शिजतात आता त्यात मीठ टाकुन वरण घोटायच्या रवीने भाजी मस्त घोटून घ्यावी. परत 5 मिनिट शिजवून भरपूर कोथंबीर टाकुन वरण बट्टी खायची.
वाचने
59662
वाचनखूण
प्रतिक्रिया
118
In reply to पेठकरकाकांच्या सांबाराची लिंक by अजया
http://www.misalpav.com/node
In reply to http://www.misalpav.com/node by आदूबाळ
:-)
In reply to :-) by श्रीरंग_जोशी
आणि हे कसे साध्य करावे?
In reply to आणि हे कसे साध्य करावे? by असंका
target = "_blank"
In reply to target = "_blank" by श्रीरंग_जोशी
धन्यवाद...!! :-)
In reply to target = "_blank" by श्रीरंग_जोशी
उपयुक्त माहिती ....!
In reply to पेठकरकाकांच्या सांबाराची लिंक by अजया
पेठकरकाकांच्या सांबार
धन्यवाद!
मस्त धागा
पॅटीसची रेसेपी वेगळी काढा की
In reply to पॅटीसची रेसेपी वेगळी काढा की by पिलीयन रायडर
लिट्टी चोखा
In reply to लिट्टी चोखा by आदूबाळ
अस्तोय अस्तोय!!!
In reply to लिट्टी चोखा by आदूबाळ
खास दिसतंय
लिट्टी बाटीसारखाच प्रकार फक्त
हे सापडलं!!!!
राजम्यासंबंधी एक प्रश्न
In reply to राजम्यासंबंधी एक प्रश्न by श्रीरंग_जोशी
माझ्याकडील राजमे भिजत
In reply to माझ्याकडील राजमे भिजत by रेवती
अच्छा
रेवाक्का
In reply to रेवाक्का by स्पंदना
धन्यवाद. लगेच ह. डाळ भिजत
In reply to धन्यवाद. लगेच ह. डाळ भिजत by रेवती
मी पण..
In reply to रेवाक्का by स्पंदना
सुंदर लिहिलं आहे!
नवीन धागा काढा. दुसर्या
मुंबईचे मूळचे भूमिपुत्र ?
In reply to मुंबईचे मूळचे भूमिपुत्र ? by निनाद मुक्काम …
>>मूळ भूमिपुत्र फक्त कोळी
पपई
इथली मटण रश्स्याची कृती काय
मी बऱ्याचदा गोड_आंबट वरण