५ साल केजरीवाल........ दिल्ली निवडणूक २०१५
(खरे तर नविन धागा काढणार नव्हतो पण श्री गुरुजी यांच्या धाग्यावर फक्त भाजपच कशी बरोबर हेच त्यांनी जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा धागा विश्लेषण युक्त असल्याने त्यात जाहीर मुद्दे जास्त बोलता आली नाहीत, ह्या धाग्यावर रिप्लाय नसले तरी चालतील पण फक्त हाच पक्ष कसा महान असे काही मला म्हणायचे नाही किंवा भाजप, कॉन्ग्रेस ची कशी जिरली हे सुद्धा अधोरेखित करावयचे नाही. धागा हा फक्त पुढील मुद्देसुद अॅक्शन प्लॅन साठी आहेआणि तो ही मी थोडक्यात देणार आहे. कारण आपण न्युज चॅनेल वर फक्त विज .. पाणी येव्हडेच जास्त पाहिले आहे)
प्रथम मुद्दे खुप होउ नयेत म्हणुन १५ -१५ मुद्दे एका रिप्लाय मध्ये देतो. आणि या मुद्द्यांना प्रश्न विचारले तरी मी उत्तर देवु शकत नाही. कारण ते आप कसे करणार हे येणारा काळच दाखवेल. आपण जसे मोदी.. फडणवीस सरकारचे कारभार पाहतो आहोत आण इथे बदल घडवतील असे म्हणतो आहोत तसेच येथे ही केजरीवाल हे करतील असे वाटते..
--------------------
किती तरी आरोप झेलत, भगोडा आणि स्वार्थी अहंकारी अशी विभुषणे घेवुन ही गेली १ वर्षे आपले काम इमानदारीने करत अरविंद केजरीवाल लढत राहिले.
टीव्ही वर दाखवलेल्या फुकट देणारे हे सरकार असेन अशी टीका ही करण्यात आली. आपण ही फक्त त्याच न्युज पाहत त्यांना दुषणे देत असु ही.. कारण खुद्द मोदी जी पंतप्रधान झाले होते.. त्यांच्या अच्छे दिन च्या वाद्यापुढे हे असले फुकट नको असेच आपले मत होते.. पण आपण त्या न्युज च्या पलिकदे कधी जावुन बघितले का असा प्रश्न मनात येतो.. दिल्लीतील जनतेला तुम्ही बटाटे कांद्याच्या भावा साठी आप ला निवडुन दिले असे आपण सर्रास बोलतो.. कदाचीत ते बरोबर असतील आणि आपण फक्त जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो.. आपल्या बुद्धीचा वापर आप कशी सामान्य पार्टी आहे त्यात काय येव्हडे असे बोलतो .. पण कदाचीत प्रामाणिकते बरोबरच विश्वास .. सादगी आणि मुद्दे या जीवावर दिल्लीत आता ५ साल केजरीवाल
७० अॅक्शन सुत्री कार्यक्रम आणि माझी मते मी येथे देण्याचा प्रयत्न करत आहे:
१. दिल्ली जनलोकपाल बिल
ह्या ज्ञलोकपाल बिलाबाबत वेगळे म्हणता येइल की आप चे म्हणणे आहे मुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि विधायक सगळे लोकपाल च्या कक्षेत येतील. सरकारी अधिकार्यांना दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहीती द्यावी लागील. लोकपाल ला भ्रष्टाचार आरोपी लोकांवरती केस चालवण्याचा आणि जॉच करण्याचा अधिकार असेन. सर्व सरकारी कार्यालयात नागरिक चार्टर सुरु केले जातील
या गोष्टींना विरोध करण्याचे तसे कारण नाहीये .. पण बघुयात.
२. स्वराज विधेयक
स्थानिक नागरिकांना, तिथले काही प्रश्न सोडवायचे असल्यास त्यांच्या म्हणण्याने सचिवलायची परवानगी घेवुन ते प्रश्न सोडवले जातील ( जसे की नगरसेवक काम करु शकतात तसे, फक्त हे स्थानिक लोक निर्नय घेतील मोहल्ला सभा आणि स्थानिक नागरीक असोशीएशन द्वारे. त्यांना काही प्रमाणात फंड ही दिला जाईन. हा नागरिक ना सुक्ष्म अधिकार असला तरी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात जागृत करण्यासाठी चांगले पाउल वाटते.
३. दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा-
दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संविदानिक कक्षेत राहुन आम आदमी प्रयत्न करणार आहे, त्या बरोबरच केंद्रा च्या अंडर असणारे दिल्लीतील पोलिस आनि इतर हे दिल्ली सरकारच्या कक्षेत घेण्याचा प्रयत्न केला जाईन.
- भाजप बर्याच दा छोट्या छोट्या राज्यांच्या निर्मितीस अनुकुल आहे. लोकसभेला पण त्यांनी दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देवु असे अश्वासन दिलेले आहे. त्यामुळॅ या गोष्टीला जर संविधानिक कक्षेत राहुन केंद्राने ही मदत केली तर दिल्ली नक्कीच पुर्ण राज्य होयील.
याचे फायदे तोटे असतीलही. परंतु दिल्ली सरकारच्या कक्षेत त्यांचे पोलिस दल असायलाच हवे असे मला वाटते. स्वताचे पोलिस दल नसेन तर बर्याच गोष्टींवर सरकारला केंद्रावर अवलंबुन रहावे लागेल आणि हे चुकीचे आहे.
४. वीज बिल अर्धे -
हे सर्वांना माहीतीच आहे पुन्हा येथे लिहित नाही, फक्त वीज मुफ्त नाहिये ५० % कटोती आहे , हे कृपया लक्षात ठेवावे. आणि माझ्या अंदाजानुसार पहिल्या ४०० युनिट मधेय ही कटोती आहे.
आणि मिटर घोटाळे आणि त्यामुळॅ परेशान नागरिकांना त्यांचे पृओब्लेम लवकर सोडवण्यास सरकार जबाबदार असेन.
५. वीज कंपण्यांचे ऑडिट
5.डिस्कॉम चे स्वतंत्र ऑडिट- आप वीज कंपण्यांचे ऑडीट करणार आणि विध्जानसभेत मांडुन पुन्हा बिजबिलाबाबत पुनर्गठण केले जाईन .
- ऑडीट बद्द्ल कंपण्या कोर्टात वगैरे जाणे मला योग्य वाटत नाही, जर तुम्ही बरोबर असाल तर ऑडीट काही तुम्हाला भ्रष्ट ठरवणार नाही. पण तुमच्या चुका समोर यायला नको असे वाटते आहे का ?
ऑडीट होणे हे चांगलेच आहे, याला विरोध कोणाचा नसावा असे वाटते.
६.. स्वताचे इलेक्ट्रीक पावर स्टेशन
आप स्वता दिल्लीत पॉवर स्टेशन उभारुन दिल्लीची ६२००MW वीज पुरवण्याचे उद्धीष्ट साध्य करेल आणि राजघाट व बवाना सांयंत्र चे ही कुशलतापुर्ण अध्यायन करेल.
७. वीज वितरण कंपण्यांचे प्रतिस्पर्ध्यांची सुरुवात
प्रतिस्पर्धी आल्याने व्यव्स्थीत सेवा आणि योग्य वीज दर यामध्ये नागरीकांचा फायदा होयील असे आप ला वाटते. त्या साठी ते अश्या कंपण्यांना प्रोत्साहीत करतील . जसे मोबाईल सर्विसेस चे झाले आहे, तसेच त्यांना वीज क्षेत्रात हवे आहे.
८. सोलर सिटी बनवण्याची योजना
घर, सोसायटी उद्योग आणि इतर ठिकाणी सओर उर्जेच्या मार्फत वीज घेवुन २०२५ पर्यंत जरुरत च्या २० % वीज मिळवण्याचे ध्येय
आणि हे धोरण असने काही जास्त तोट्याचे आणि वइरोध करण्याजोगे नक्कीच नाही. आपण्ही आपल्या येथे ही हे करु शकतो.
९ पाण्याचा अधिकार आणि १०. मोफत पाणी
हा मुद्दा ही सर्वांना माहिती आहेच लिहित नाही, परंतु . पाईप कनेक्शन हे सीवेज नेटवर्क मध्ये जोडण्याचे काम आप करेन आणि पाणी सप्लाई आणि वितरण प्रणालीची जोच आप करुन व्यव्स्थीतता आणण्याचे काम आप करेन
११.निष्पक्ष और पारदर्शी पानी मूल्य निर्धारण-
पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा जास्तीच्या पाण्यासाठी चे मुल्य योग्य ठवले जाईन आणि दरवर्षी १० % पाण्याच्या मुल्यांमध्ये वाढ आप थांबवणार आणि कधी वाढ करायची असेन तर विचार-विमर्श नुसारच ती वाढ केली जाईन
आम आदमी पार्टी सस्ती व स्थायी कीमत पर दिल्ली के सभी नागरिकों को पीने के पानी की सुविधा मुहैया कराएगी। पानी की दरों में अनिवार्यत: सालाना 10 प्रतिशत की बढ़ोतरी के प्रावधान को समाप्त करेगी और किसी भी तरह की बढ़ोतरी विचार-विमर्श के बाद ही की जाएगी।
१२. मुनक नहर मधुन पाणी-
दिल्ली हरियाणा पेक्षा ही अतिरिक्त पाण्याची हकदार आहे । उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार दिल्लीला जास्त पाणी मिळावे या साठी आप कायद्याच्या चौलटीत राहुन प्रयत्न करणार
१३, जल संवर्धन वाढवण्यावर जोर -
जल संचयन, विहिरींचे पुनर्भरण, मिटी जल संरक्षण संबंधी जोडल्या गेलेल्या योजनांना पाठपुरवठा आप करेन आणि मोहल्ला सभेच्या द्वारेच जवळील झरे, तळी आणि इअतर जल संचयांना पुनर्जिवीत करेन
१४ . पाणी माफियांच्या विरुद्ध कारवाई -
आप राजनैतिक आधार घेतलेल्याठेकेदार आणि पाणी माफियांविरुद्ध कारवाई करुन, पारदर्शी टैंकर पानी वितरण प्रणाली विकसित करेन . सक्र्य टँकर ची अनुसूची ऑनलाईन आणि मोबाईल वर उबलब्ध केली जाईन
१५ यमुना पुनर्जीवित-
यमुना नदि चे जीवनदायीनी म्हणून पुनर्जीवन करतानाच, औद्योगीक आणि अनोपचारीक पाणी यमुनेत मिसळण्यास सरकार रोक लावेल.
वाचने
147406
वाचनखूण
प्रतिक्रिया
255
छ्या छ्या! कोणालाही
In reply to छ्या छ्या! कोणालाही by ऋषिकेश
छ्या छ्या! कोणालाही
In reply to छ्या छ्या! कोणालाही by असंका
ते जाऊद्या
In reply to ते जाऊद्या by पगला गजोधर
फक्त ३ जागा असताना भाजपने
In reply to फक्त ३ जागा असताना भाजपने by श्रीगुरुजी
हो तेहि खरच गुरुजी
In reply to फक्त ३ जागा असताना भाजपने by श्रीगुरुजी
विरोधी पक्षनेतेपद
In reply to विरोधी पक्षनेतेपद by कपिलमुनी
भजपाने विरोधी पक्षनेतेपद
In reply to भजपाने विरोधी पक्षनेतेपद by असंका
१९९१ मध्ये तामिळनाडूत अद्रमुक
In reply to १९९१ मध्ये तामिळनाडूत अद्रमुक by श्रीगुरुजी
असं काय नाय हां...
In reply to असं काय नाय हां... by अर्धवटराव
त्याआधीच्या २-३ विधानसभात
In reply to त्याआधीच्या २-३ विधानसभात by श्रीगुरुजी
मुद्दा अप्रूपाचा नाहीये हो
In reply to भजपाने विरोधी पक्षनेतेपद by असंका
नै पन, मी काय म्हन्तो
चोप्य-पस्ते
बोचकु का?
In reply to बोचकु का? by चेतन
तिकडेच रिप्लाय द्यायचा की.
मी कट्टर भाजपेयी आहे. अगदी
In reply to मी कट्टर भाजपेयी आहे. अगदी by मृत्युन्जय
पुढचे मुद्दे लिहित आहे,
In reply to मी कट्टर भाजपेयी आहे. अगदी by मृत्युन्जय
वाक्यावाक्याशी सहमत. भाजपा
In reply to वाक्यावाक्याशी सहमत. भाजपा by आनन्दा
+१
In reply to वाक्यावाक्याशी सहमत. भाजपा by आनन्दा
तुम्हाला सगळ्याच "पाशवी"
In reply to तुम्हाला सगळ्याच "पाशवी" by हाडक्या
नाही हो, मॅकोलेंच्या पाशवी
In reply to नाही हो, मॅकोलेंच्या पाशवी by आनन्दा
आनंदमामा
In reply to आनंदमामा by पगला गजोधर
गंडलय हो पगला भौ..
In reply to मी कट्टर भाजपेयी आहे. अगदी by मृत्युन्जय
थोडा विचार करता मोफत वीज,
थोडा विचार करता मोफत वीज, पाणी ही योजना योग्य वाटते जर उत्पन्नाचा दूसरा स्त्रोत असेल तर.अशी कोणतीही फुकटी योजना कधीही कोठेही दीर्घ कालावधीमध्ये "अत्यंत उत्तम आत्मघातकी योजना" ठरते असा अगदी जमीनीतून काळे सोने उपसणार्या देशामध्येही सिद्ध झाले आहे / होत आहे. यातून केवळ फुकटी आणि ऐदी जनता निर्माण करण्यापलिकडे काही होऊ शकत नाही... आणि सवय झाली की जनतेची फुकटेपणाची भूक वाढतच जाते आणि ती पुरी करता येणे अश्यक्य झाल्यावर (होणारच केव्हातरी) सर्व व्यवस्थेच्या मुळावर उलटते. बाकी चालू द्या.In reply to थोडा विचार करता मोफत वीज, by डॉ सुहास म्हात्रे
असहमत. या देशाने फुकट्या
In reply to असहमत. या देशाने फुकट्या by मृत्युन्जय
आश्चर्य आहे ! मी फक्त
बर्याच देशांमध्ये (ज्यात प्रगत देशही आले) वैद्यकीय सुविधा आणि शिक्षण फुकट आहे, बेरोजगार भत्ता मिळतो. त्या देशांमधले लोक फुकट आणि ऐदी नाही बनले.अश्या सुविधा आहेत त्या देशांतील खालील काही गोष्टींचा अभ्यास मनोरंजक ठरेल : १. कराचे प्रमाण (ज्यातून वैद्यकीय सुविधा, शिक्षण, इ चा खर्च वसूल केला जातो). २. सरासरी शिक्षणाचे घटत जाणारे प्रमाण... विषेशतः उच्च शिक्षणाचे. ३. बेरोजगार भत्ता घेणार्या लोकांचे वाढणारे प्रमाण. ४. दर वर्षी अधिकाधिक प्रमाणात कमी होत जाणार्या शैक्षणिक ग्रँट्स... अश्या देशातील नामवंत शिक्षणसंस्था खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी आपला जुना अभिमान विसरून भारतासारख्या देशात अॅडमिशन फेअर्स का भरवतात याची कारणे रोचक ठरावीत. ५. दरवर्षी अधिकाधिक वाढत जाणारे राष्ट्रीय कर्ज आणि बिघडत जाणारे कर्ज/जीडीपी गुणोत्तर. ६. "ग्रीस सारख्या देशाच्या नागरिकांची ते कर्ज फेडण्याची ताकद आणि इच्छा का नाही ?"; याबाबतीत थोडासा अभ्यासही डोळे उघडणारा आहे. मराठीत एक म्हण आहे : "पहिल्यास ठेच, दुसरा शहाणा." दुसर्यानेही डोळे उघडून घ्यायचे नाकारले तर त्याला काय म्हणावे ? ----------किमान पाणी फुकट मिळणे यात काहीच अयोग्य नाही. जीवनावश्यक गोष्ट आहे ती.??? कमीत कमी "जीवनावश्यक गोष्टी तरी स्वतःच्या बळावर मिळवू शकतील इतके नागरीकांना सबळ करणे" हेच तर कोणत्याही खर्या समाजकारणी राजकारण्याचे प्रथम ध्येय असायला हवे... ही पायरी गाठली नाही तर "नागरिकांना खरे सधन बनवणे" हे केवळ राजकारणी आश्वासनातून दाखवलेले दिवास्वप्नच असेल ! --------------- सद्या इतकेच पुरे असे वाटते.In reply to आश्चर्य आहे ! मी फक्त by डॉ सुहास म्हात्रे
सब शिडी..
In reply to सब शिडी.. by चौकटराजा
दुर्दैवाने तो पीजे नसून कटू
In reply to आश्चर्य आहे ! मी फक्त by डॉ सुहास म्हात्रे
त्या ग्रीस लोकांना पोसायला
In reply to त्या ग्रीस लोकांना पोसायला by निनाद मुक्काम …
जर्मनीने अमेरिका आणि
In reply to असहमत. या देशाने फुकट्या by मृत्युन्जय
या मानसिकतेवर एका विचारवंताने
In reply to मी कट्टर भाजपेयी आहे. अगदी by मृत्युन्जय
सर्वच प्रतिसादाविषयी सहमत
In reply to मी कट्टर भाजपेयी आहे. अगदी by मृत्युन्जय
सहमत
दिल्लीला पूर्ण राज्याचा अधिकार
In reply to दिल्लीला पूर्ण राज्याचा अधिकार by क्लिंटन
+१
In reply to +१ by गणेशा
६ महिने दिल्लीत राहिलो आहे,
In reply to ६ महिने दिल्लीत राहिलो आहे, by आनन्दा
हिंजवडी
In reply to ६ महिने दिल्लीत राहिलो आहे, by आनन्दा
मी हिंजवडीतच आहे सध्या.
१६. वर्षा जल संचयन ला
फुकट योजना
आनंद
छान लिहिले आहे.
31. त्वरित न्याय-
पुढचे घाईत असल्याने हिंदि भाषेत नेटवरुन जसेच्या तसे देतो आहे.
धन्यवाद..
http://maharashtratimes
धन्यवाद
In reply to धन्यवाद by विकास
सर्व जन पाणी आणि वीज याकडे
माझा आशावाद....
"आप"च्या केजरीवालांचं मी कटटर
दिल्लीच्या जनतेने
In reply to दिल्लीच्या जनतेने by पगला गजोधर
खपलो
In reply to खपलो by नांदेडीअन
(No subject)
टक्केवारी
In reply to टक्केवारी by विकास
असं असेल तर...
In reply to असं असेल तर... by अर्धवटराव
विरोधी वोट भाजप ला स्वताकडे
In reply to विरोधी वोट भाजप ला स्वताकडे by गणेशा
साहेब, बाकी ठिक हो, पण
In reply to साहेब, बाकी ठिक हो, पण by हाडक्या
शुद्धलेखनाबद्दल माफी करावी.
In reply to विरोधी वोट भाजप ला स्वताकडे by गणेशा
ते तर आहेच.
विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट
In reply to विथ ग्रेट पॉवर कम्स ग्रेट by स्वामी संकेतानंद
म्हणूनच
In reply to म्हणूनच by पगला गजोधर
म्हणूनच
In reply to म्हणूनच by पगला गजोधर
स्वतः नापास झालो तर दु:ख होते
In reply to स्वतः नापास झालो तर दु:ख होते by llपुण्याचे पेशवेll
पंत...
झेड सिक्यूरीटी
रामराज्य येणार आता
२४ तास झाले नाहीत हो अजून
In reply to २४ तास झाले नाहीत हो अजून by नांदेडीअन
चांगले आहे,
In reply to चांगले आहे, by गणेशा
परत स्वारी भौ.. पण
In reply to परत स्वारी भौ.. पण by हाडक्या
पुन्हा माफी.... नक्कीच
In reply to पुन्हा माफी.... नक्कीच by गणेशा
पण आमच्या 'न' ला मात्र लय
In reply to चांगले आहे, by गणेशा
तेच... पण
In reply to तेच... पण by विकास
+१
In reply to चांगले आहे, by गणेशा
>>> Khandelwal, Sumit X. 1:15
In reply to >>> Khandelwal, Sumit X. 1:15 by श्रीगुरुजी
नाही, १-२ मित्र म्हणजे सर्व
In reply to नाही, १-२ मित्र म्हणजे सर्व by गणेशा
मस्त प्रतिसाद
In reply to नाही, १-२ मित्र म्हणजे सर्व by गणेशा
>>> दुसरी गोष्ट कमी शिक्षित
In reply to >>> दुसरी गोष्ट कमी शिक्षित by श्रीगुरुजी
---------------/\------------
In reply to ---------------/\------------ by गणेशा
>>> हा तुम्हाला या धाग्यावरही
In reply to >>> दुसरी गोष्ट कमी शिक्षित by श्रीगुरुजी
श्रीगुर्जी, राग मानू नका पण
In reply to श्रीगुर्जी, राग मानू नका पण by हाडक्या
या प्रतिसादास उत्तर देऊ नकाच
आश्वासने व अप्रोच.....
In reply to आश्वासने व अप्रोच..... by चौकटराजा
काळ पासुन तुमचे २-३ रिप्लाय
In reply to काळ पासुन तुमचे २-३ रिप्लाय by गणेशा
मंग काय, आमचे चौरा आहेतच मस्त
In reply to मंग काय, आमचे चौरा आहेतच मस्त by हाडक्या
ते "काळ" असं लिवलंय त्यांनी
In reply to ते "काळ" असं लिवलंय त्यांनी by डॉ सुहास म्हात्रे
आलरेडी दोन डाव माफी मागितलीये
In reply to आलरेडी दोन डाव माफी मागितलीये by हाडक्या
ते 'काळ' बरोबर आहे ....
In reply to ते 'काळ' बरोबर आहे .... by चौकटराजा
पार त्रेतायुगापासून आपण
चावतोय
मला काय वाटतं
In reply to मला काय वाटतं by केदार-मिसळपाव
+१
वचने किम दरिद्रता
फरक..
In reply to फरक.. by चौकटराजा
पुनरागमनायच !!
In reply to पुनरागमनायच !! by अर्धवटराव
+१
दोन्ही बातम्यांमागे कारण एकच
मेडिया वाले- पत्रकार या सर्व
धडाकेबाज निर्णय!
In reply to धडाकेबाज निर्णय! by विकास
@AapYogendra: Subsidy will be
In reply to @AapYogendra: Subsidy will be by गणेशा
धन्यवाद
In reply to धडाकेबाज निर्णय! by विकास
खरे दिसते आहे
In reply to धडाकेबाज निर्णय! by विकास
केजरीवालांना शपथ घेऊन अजून ३
पहीला निर्णय
In reply to पहीला निर्णय by विकास
खरे तर अनधिकृत बांधकामे
In reply to खरे तर अनधिकृत बांधकामे by गणेशा
फुटकळ विदर्भ
In reply to फुटकळ विदर्भ by हाडक्या
विदर्भ वेगळा करण्याच्या फुटकळ
In reply to विदर्भ वेगळा करण्याच्या फुटकळ by गणेशा
तरीही, वाद होणार असेल तर
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा
In reply to दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा by श्रीरंग_जोशी
+१
- वीज बिलात ५०% कपात.
In reply to - वीज बिलात ५०% कपात. by नांदेडीअन
प्रत्येक वर्षी १६०० ते १७०० करोडची सब्सिडी देण्याचे ठरवले आहे.
In reply to - वीज बिलात ५०% कपात. by नांदेडीअन
उत्तम!
In reply to - वीज बिलात ५०% कपात. by नांदेडीअन
@नांडेदीयन मुळात भाजप
दिल्ली सरकारने मागच्या
>>> दिल्ली सरकारने मागच्या
In reply to >>> दिल्ली सरकारने मागच्या by श्रीगुरुजी
असं नस्तं गुर्जी...
Just inaugurated 50MGD Water
In reply to Just inaugurated 50MGD Water by नांदेडीअन
Wow!!
In reply to Just inaugurated 50MGD Water by नांदेडीअन
>>> अरविंद केजरीवाल यांचे
आप संबंधीच्या नकारात्मक
अनधि़कृत घरांचा प्रश्न
३० दिवसाचे रिपोर्ट कार्ड
In reply to ३० दिवसाचे रिपोर्ट कार्ड by नांदेडीअन
>>> ३० दिवसाचे रिपोर्ट कार्ड
POWER:· 50% reduction in
In reply to POWER:· 50% reduction in by नांदेडीअन
revenue?
In reply to revenue? by कपिलमुनी
अरे देवा. :(
In reply to revenue? by कपिलमुनी
अप्रस्तुत
याला क्रिएटिव्ह सोशालिजम म्हणतात! १ नबंर
पूर्ण भाषनhttps://www.youtube
आप आणि अॅप
In reply to आप आणि अॅप by विकास
आणि हो, त्यांनी तो निवडणूक
Aam aadmi to shape city
In reply to Aam aadmi to shape city by नांदेडीअन
"भ्रष्टाचारमुक्त" नव्हे तर "मुक्त भ्रष्टाचार"!
In reply to "भ्रष्टाचारमुक्त" नव्हे तर "मुक्त भ्रष्टाचार"! by विकास
त्यांना खरेच जनतेला सामील
In reply to "भ्रष्टाचारमुक्त" नव्हे तर "मुक्त भ्रष्टाचार"! by विकास
केजरीसाहेब डोक्यावर परिणाम झाल्याप्रमाणे वागताहेत...
दिल्लीमध्ये रोडरेजच्या
AAP launches app to get
(No subject)
Arvind Kejriwal has announced
Delhi will now vote and
LG cancels all postings,
In reply to LG cancels all postings, by नांदेडीअन
The Chief Minister has a
In reply to The Chief Minister has a by नांदेडीअन
अहो त्याच्याबद्दल पण आपले मत सांगाल का?
In reply to अहो त्याच्याबद्दल पण आपले मत सांगाल का? by विकास
कृपया 'केजरू के गुलाम' या
In reply to LG cancels all postings, by नांदेडीअन
.
The Chief Minister has a
In reply to The Chief Minister has a by लॉर्ड फॉकलन्ड
अहो जरा नीट वाचा तो अर्धवट
In reply to अहो जरा नीट वाचा तो अर्धवट by नांदेडीअन
.
या बद्दल कुणाला अधिक वाचायचं
-