५ साल केजरीवाल........ दिल्ली निवडणूक २०१५
(खरे तर नविन धागा काढणार नव्हतो पण श्री गुरुजी यांच्या धाग्यावर फक्त भाजपच कशी बरोबर हेच त्यांनी जास्त बिंबवण्याचा प्रयत्न केला. आणि दुसरा धागा विश्लेषण युक्त असल्याने त्यात जाहीर मुद्दे जास्त बोलता आली नाहीत, ह्या धाग्यावर रिप्लाय नसले तरी चालतील पण फक्त हाच पक्ष कसा महान असे काही मला म्हणायचे नाही किंवा भाजप, कॉन्ग्रेस ची कशी जिरली हे सुद्धा अधोरेखित करावयचे नाही. धागा हा फक्त पुढील मुद्देसुद अॅक्शन प्लॅन साठी आहेआणि तो ही मी थोडक्यात देणार आहे. कारण आपण न्युज चॅनेल वर फक्त विज .. पाणी येव्हडेच जास्त पाहिले आहे)
प्रथम मुद्दे खुप होउ नयेत म्हणुन १५ -१५ मुद्दे एका रिप्लाय मध्ये देतो. आणि या मुद्द्यांना प्रश्न विचारले तरी मी उत्तर देवु शकत नाही. कारण ते आप कसे करणार हे येणारा काळच दाखवेल. आपण जसे मोदी.. फडणवीस सरकारचे कारभार पाहतो आहोत आण इथे बदल घडवतील असे म्हणतो आहोत तसेच येथे ही केजरीवाल हे करतील असे वाटते..
--------------------
किती तरी आरोप झेलत, भगोडा आणि स्वार्थी अहंकारी अशी विभुषणे घेवुन ही गेली १ वर्षे आपले काम इमानदारीने करत अरविंद केजरीवाल लढत राहिले.
टीव्ही वर दाखवलेल्या फुकट देणारे हे सरकार असेन अशी टीका ही करण्यात आली. आपण ही फक्त त्याच न्युज पाहत त्यांना दुषणे देत असु ही.. कारण खुद्द मोदी जी पंतप्रधान झाले होते.. त्यांच्या अच्छे दिन च्या वाद्यापुढे हे असले फुकट नको असेच आपले मत होते.. पण आपण त्या न्युज च्या पलिकदे कधी जावुन बघितले का असा प्रश्न मनात येतो.. दिल्लीतील जनतेला तुम्ही बटाटे कांद्याच्या भावा साठी आप ला निवडुन दिले असे आपण सर्रास बोलतो.. कदाचीत ते बरोबर असतील आणि आपण फक्त जे ऐकतो त्यावर विश्वास ठेवतो.. आपल्या बुद्धीचा वापर आप कशी सामान्य पार्टी आहे त्यात काय येव्हडे असे बोलतो .. पण कदाचीत प्रामाणिकते बरोबरच विश्वास .. सादगी आणि मुद्दे या जीवावर दिल्लीत आता ५ साल केजरीवाल
७० अॅक्शन सुत्री कार्यक्रम आणि माझी मते मी येथे देण्याचा प्रयत्न करत आहे:
१. दिल्ली जनलोकपाल बिल
ह्या ज्ञलोकपाल बिलाबाबत वेगळे म्हणता येइल की आप चे म्हणणे आहे मुख्यमंत्री, सर्व मंत्री आणि विधायक सगळे लोकपाल च्या कक्षेत येतील. सरकारी अधिकार्यांना दरवर्षी त्यांच्या मालमत्तेची माहीती द्यावी लागील. लोकपाल ला भ्रष्टाचार आरोपी लोकांवरती केस चालवण्याचा आणि जॉच करण्याचा अधिकार असेन. सर्व सरकारी कार्यालयात नागरिक चार्टर सुरु केले जातील
या गोष्टींना विरोध करण्याचे तसे कारण नाहीये .. पण बघुयात.
२. स्वराज विधेयक
स्थानिक नागरिकांना, तिथले काही प्रश्न सोडवायचे असल्यास त्यांच्या म्हणण्याने सचिवलायची परवानगी घेवुन ते प्रश्न सोडवले जातील ( जसे की नगरसेवक काम करु शकतात तसे, फक्त हे स्थानिक लोक निर्नय घेतील मोहल्ला सभा आणि स्थानिक नागरीक असोशीएशन द्वारे. त्यांना काही प्रमाणात फंड ही दिला जाईन. हा नागरिक ना सुक्ष्म अधिकार असला तरी निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात जागृत करण्यासाठी चांगले पाउल वाटते.
३. दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा-
दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देण्यासाठी संविदानिक कक्षेत राहुन आम आदमी प्रयत्न करणार आहे, त्या बरोबरच केंद्रा च्या अंडर असणारे दिल्लीतील पोलिस आनि इतर हे दिल्ली सरकारच्या कक्षेत घेण्याचा प्रयत्न केला जाईन.
- भाजप बर्याच दा छोट्या छोट्या राज्यांच्या निर्मितीस अनुकुल आहे. लोकसभेला पण त्यांनी दिल्लीला पुर्ण राज्याचा दर्जा देवु असे अश्वासन दिलेले आहे. त्यामुळॅ या गोष्टीला जर संविधानिक कक्षेत राहुन केंद्राने ही मदत केली तर दिल्ली नक्कीच पुर्ण राज्य होयील.
याचे फायदे तोटे असतीलही. परंतु दिल्ली सरकारच्या कक्षेत त्यांचे पोलिस दल असायलाच हवे असे मला वाटते. स्वताचे पोलिस दल नसेन तर बर्याच गोष्टींवर सरकारला केंद्रावर अवलंबुन रहावे लागेल आणि हे चुकीचे आहे.
४. वीज बिल अर्धे -
हे सर्वांना माहीतीच आहे पुन्हा येथे लिहित नाही, फक्त वीज मुफ्त नाहिये ५० % कटोती आहे , हे कृपया लक्षात ठेवावे. आणि माझ्या अंदाजानुसार पहिल्या ४०० युनिट मधेय ही कटोती आहे.
आणि मिटर घोटाळे आणि त्यामुळॅ परेशान नागरिकांना त्यांचे पृओब्लेम लवकर सोडवण्यास सरकार जबाबदार असेन.
५. वीज कंपण्यांचे ऑडिट
5.डिस्कॉम चे स्वतंत्र ऑडिट- आप वीज कंपण्यांचे ऑडीट करणार आणि विध्जानसभेत मांडुन पुन्हा बिजबिलाबाबत पुनर्गठण केले जाईन .
- ऑडीट बद्द्ल कंपण्या कोर्टात वगैरे जाणे मला योग्य वाटत नाही, जर तुम्ही बरोबर असाल तर ऑडीट काही तुम्हाला भ्रष्ट ठरवणार नाही. पण तुमच्या चुका समोर यायला नको असे वाटते आहे का ?
ऑडीट होणे हे चांगलेच आहे, याला विरोध कोणाचा नसावा असे वाटते.
६.. स्वताचे इलेक्ट्रीक पावर स्टेशन
आप स्वता दिल्लीत पॉवर स्टेशन उभारुन दिल्लीची ६२००MW वीज पुरवण्याचे उद्धीष्ट साध्य करेल आणि राजघाट व बवाना सांयंत्र चे ही कुशलतापुर्ण अध्यायन करेल.
७. वीज वितरण कंपण्यांचे प्रतिस्पर्ध्यांची सुरुवात
प्रतिस्पर्धी आल्याने व्यव्स्थीत सेवा आणि योग्य वीज दर यामध्ये नागरीकांचा फायदा होयील असे आप ला वाटते. त्या साठी ते अश्या कंपण्यांना प्रोत्साहीत करतील . जसे मोबाईल सर्विसेस चे झाले आहे, तसेच त्यांना वीज क्षेत्रात हवे आहे.
८. सोलर सिटी बनवण्याची योजना
घर, सोसायटी उद्योग आणि इतर ठिकाणी सओर उर्जेच्या मार्फत वीज घेवुन २०२५ पर्यंत जरुरत च्या २० % वीज मिळवण्याचे ध्येय
आणि हे धोरण असने काही जास्त तोट्याचे आणि वइरोध करण्याजोगे नक्कीच नाही. आपण्ही आपल्या येथे ही हे करु शकतो.
९ पाण्याचा अधिकार आणि १०. मोफत पाणी
हा मुद्दा ही सर्वांना माहिती आहेच लिहित नाही, परंतु . पाईप कनेक्शन हे सीवेज नेटवर्क मध्ये जोडण्याचे काम आप करेन आणि पाणी सप्लाई आणि वितरण प्रणालीची जोच आप करुन व्यव्स्थीतता आणण्याचे काम आप करेन
११.निष्पक्ष और पारदर्शी पानी मूल्य निर्धारण-
पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा जास्तीच्या पाण्यासाठी चे मुल्य योग्य ठवले जाईन आणि दरवर्षी १० % पाण्याच्या मुल्यांमध्ये वाढ आप थांबवणार आणि कधी वाढ करायची असेन तर विचार-विमर्श नुसारच ती वाढ केली जाईन
आम आदमी पार्टी सस्ती व स्थायी कीमत पर दिल्ली के सभी नागरिकों को पीने के पानी की सुविधा मुहैया कराएगी। पानी की दरों में अनिवार्यत: सालाना 10 प्रतिशत की बढ़ोतरी के प्रावधान को समाप्त करेगी और किसी भी तरह की बढ़ोतरी विचार-विमर्श के बाद ही की जाएगी।
१२. मुनक नहर मधुन पाणी-
दिल्ली हरियाणा पेक्षा ही अतिरिक्त पाण्याची हकदार आहे । उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार दिल्लीला जास्त पाणी मिळावे या साठी आप कायद्याच्या चौलटीत राहुन प्रयत्न करणार
१३, जल संवर्धन वाढवण्यावर जोर -
जल संचयन, विहिरींचे पुनर्भरण, मिटी जल संरक्षण संबंधी जोडल्या गेलेल्या योजनांना पाठपुरवठा आप करेन आणि मोहल्ला सभेच्या द्वारेच जवळील झरे, तळी आणि इअतर जल संचयांना पुनर्जिवीत करेन
१४ . पाणी माफियांच्या विरुद्ध कारवाई -
आप राजनैतिक आधार घेतलेल्याठेकेदार आणि पाणी माफियांविरुद्ध कारवाई करुन, पारदर्शी टैंकर पानी वितरण प्रणाली विकसित करेन . सक्र्य टँकर ची अनुसूची ऑनलाईन आणि मोबाईल वर उबलब्ध केली जाईन
१५ यमुना पुनर्जीवित-
यमुना नदि चे जीवनदायीनी म्हणून पुनर्जीवन करतानाच, औद्योगीक आणि अनोपचारीक पाणी यमुनेत मिसळण्यास सरकार रोक लावेल.
वाचने
147406
वाचनखूण
प्रतिक्रिया
255
.
तेथे कर माझे जुळती
In reply to तेथे कर माझे जुळती by ईश्वरसर्वसाक्षी
जगातला सर्वात चांगला विनोद
Lt Governor must act on the
दोन गोष्टी
>>> यात प्रत्येक मंत्र्याला
In reply to >>> यात प्रत्येक मंत्र्याला by श्रीगुरुजी
केजरूके गुलाम या टॉपिकवर एक
In reply to केजरूके गुलाम या टॉपिकवर एक by नांदेडीअन
या धाग्यावर माझ्या
In reply to या धाग्यावर माझ्या by चिनार
केलाय तुम्हाला तिकडे रिप्लाय.
In reply to केजरूके गुलाम या टॉपिकवर एक by नांदेडीअन
सगळ्या धाग्यांवर चक्कर
ते काय करायचं ते आप बघून घेईल
In reply to ते काय करायचं ते आप बघून घेईल by पिंपातला उंदीर
(No subject)
Delhi Janlokpal Bill final
Lokpal 2.0 to get more teeth:
(No subject)
Delhi government to launch
In reply to Delhi government to launch by नांदेडीअन
अम्मा जयललिताने सुद्धा 'अम्मा
In reply to अम्मा जयललिताने सुद्धा 'अम्मा by श्रीगुरुजी
नॉट नेसेसरी
In reply to नॉट नेसेसरी by अर्धवटराव
५ ते १० रूपयात उत्तम, पोषक
In reply to ५ ते १० रूपयात उत्तम, पोषक by श्रीगुरुजी
शक्य आहे
In reply to शक्य आहे by अर्धवटराव
आठवण
In reply to आठवण by पुण्याचे वटवाघूळ
त्याचे प्रयत्न चालले आहेत.
CAG findings a shot in the
In reply to CAG findings a shot in the by नांदेडीअन
गिरा तो भी टांग उपर
In reply to गिरा तो भी टांग उपर by गॅरी ट्रुमन
>>> तेच म्हटले हे आपटर्ड ही
In reply to गिरा तो भी टांग उपर by गॅरी ट्रुमन
याला आपद्धर्म म्हणतात ;)
In reply to CAG findings a shot in the by नांदेडीअन
कॅग ऑडिट
हा माणूस स्वतःच्या
In reply to हा माणूस स्वतःच्या by श्रीगुरुजी
अशी नावं बनवणं वगैरे
In reply to अशी नावं बनवणं वगैरे by प्यारे१
(No subject)
In reply to अशी नावं बनवणं वगैरे by प्यारे१
एवढ्या मायन्युट डीटेल मध्ये
In reply to हा माणूस स्वतःच्या by श्रीगुरुजी
गुरुजी याबद्दल काय मत आहे ?
In reply to गुरुजी याबद्दल काय मत आहे ? by कपिलमुनी
मग याच न्यायाने शीला दिक्षित
In reply to मग याच न्यायाने शीला दिक्षित by गॅरी ट्रुमन
पिवळा चष्मा काढा`
In reply to पिवळा चष्मा काढा` by कपिलमुनी
>>> ही दिल्ली मधील एक प्रथा
In reply to पिवळा चष्मा काढा` by कपिलमुनी
>>> भ्रष्टाचार आणि मानवंदना
In reply to गुरुजी याबद्दल काय मत आहे ? by कपिलमुनी
कपिल धन्यवाद!
In reply to कपिल धन्यवाद! by प्यारे१
प्रथा
In reply to प्रथा by विकास
केजरीवाल हा इसम माझ्या
In reply to कपिल धन्यवाद! by प्यारे१
>>> एक प्रथा आहे. विषय मिटला.
In reply to >>> एक प्रथा आहे. विषय मिटला. by श्रीगुरुजी
ओके केजरीवाल खोटं बोलले.
In reply to ओके केजरीवाल खोटं बोलले. by प्यारे१
बरोब्बर. विषय संपला.
In reply to >>> एक प्रथा आहे. विषय मिटला. by श्रीगुरुजी
अजून फोटो
In reply to अजून फोटो by विकास
मोदी स्वतःचाच उदोउदो करीत
In reply to मोदी स्वतःचाच उदोउदो करीत by श्रीगुरुजी
बास की राव! थोडक्यात गम्मत
In reply to बास की राव! थोडक्यात गम्मत by प्यारे१
झुकाव? ;)
In reply to झुकाव? ;) by विकास
अच्छा...
In reply to अच्छा... by अर्धवटराव
अरे काय हे? अर्धवटराव, नका
In reply to अरे काय हे? अर्धवटराव, नका by प्यारे१
+१
In reply to गुरुजी याबद्दल काय मत आहे ? by कपिलमुनी
वरील चित्र
In reply to गुरुजी याबद्दल काय मत आहे ? by कपिलमुनी
अंतर्बाह्य लबाड असलेल्या
In reply to अंतर्बाह्य लबाड असलेल्या by श्रीगुरुजी
विषय संपला
चरित्र हनन
AAP 2.0 के 6 महीने पूरे,
In reply to AAP 2.0 के 6 महीने पूरे, by नांदेडीअन
आणखी काही
In reply to आणखी काही by गॅरी ट्रुमन
+१
In reply to आणखी काही by गॅरी ट्रुमन
नेमकं काय गणीत आहे?
In reply to नेमकं काय गणीत आहे? by अर्धवटराव
कुठला ग्रेटगेम? काहीही म्हटलं
In reply to AAP 2.0 के 6 महीने पूरे, by नांदेडीअन
>>> AAP 2.0 के 6 महीने पूरे,
In reply to >>> AAP 2.0 के 6 महीने पूरे, by श्रीगुरुजी
किती वेळा टाकताय? आधीही हीच
In reply to किती वेळा टाकताय? आधीही हीच by नांदेडीअन
क्षमस्व! एका दुसर्या पानावर
याऊपरही जर केजरीवाल आणि कंपनी
In reply to याऊपरही जर केजरीवाल आणि कंपनी by नांदेडीअन
तसं असेल तर...
In reply to तसं असेल तर... by अर्धवटराव
जे हवे ते घ्या
In reply to जे हवे ते घ्या by विकास
स्पष्ट आणि पारदर्शक
In reply to स्पष्ट आणि पारदर्शक by अर्धवटराव
मर्यादापुरूषोत्तम
In reply to मर्यादापुरूषोत्तम by विकास
>>> या पुरुषाच्या उत्तमपणाला
In reply to याऊपरही जर केजरीवाल आणि कंपनी by नांदेडीअन
पेडगावला जाणे
In reply to पेडगावला जाणे by गॅरी ट्रुमन
गॅरी ट्रुमन,
दिल्लीकरांना ठरवू दे.
In reply to दिल्लीकरांना ठरवू दे. by दत्ता जोशी
म्हणजे ??
In reply to दिल्लीकरांना ठरवू दे. by दत्ता जोशी
लोकसभेला भाजपला भरभरून मते
In reply to दिल्लीकरांना ठरवू दे. by दत्ता जोशी
दिल्लीकर मूर्ख म्हणावेत का
In reply to दिल्लीकर मूर्ख म्हणावेत का by कपिलमुनी
दिल्लीकर मूर्ख नसले तरी फुकटे
In reply to दिल्लीकर मूर्ख नसले तरी फुकटे by प्यारे१
सहमत आहे
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
आण्णा साधे आहेत हो....
ज्यायला
दुखरी नस
In reply to दुखरी नस by दत्ता जोशी
अगदी
Court admits political
In reply to Court admits political by नांदेडीअन
एक प्रश्न..
In reply to Court admits political by नांदेडीअन
>>> Court admits political
In reply to >>> Court admits political by श्रीगुरुजी
मॅजिस्ट्रेटने उच्चारलेली
गॅरी ट्रुमन आणि गुरुजी,
कोर्टाने केजरीवाल सरकारला आणखी एकदा फटकारले
In reply to कोर्टाने केजरीवाल सरकारला आणखी एकदा फटकारले by गॅरी ट्रुमन
काहीही हं गॅरी...
In reply to कोर्टाने केजरीवाल सरकारला आणखी एकदा फटकारले by गॅरी ट्रुमन
आपल्याला अनिर्बंध माकडचेष्टा
तो मी नव्हेच
>>> काळा पैसा परत आणण्याच्या
In reply to >>> काळा पैसा परत आणण्याच्या by श्रीगुरुजी
सध्याच्या
In reply to सध्याच्या by कपिलमुनी
एक नक्की बोलता येईल...
In reply to सध्याच्या by कपिलमुनी
तेच बोलतोय मी. पलटीबद्दलच
In reply to तेच बोलतोय मी. पलटीबद्दलच by श्रीगुरुजी
वरती जो दुवा
In reply to वरती जो दुवा by कपिलमुनी
त्या प्रतिसादात दोन जबरदस्त
In reply to त्या प्रतिसादात दोन जबरदस्त by श्रीगुरुजी
यावरून आठवले..
आम आदमी पक्ष हा काँग्रेसचाच
In 30days, 550 cases received
In reply to In 30days, 550 cases received by नांदेडीअन
सगळं खोटं. आआपवाल्यांनी आजवर
केजरीवालांना आपल्याविरूद्ध
In reply to केजरीवालांना आपल्याविरूद्ध by श्रीगुरुजी
+१
How AAP’s education agenda in
(No subject)
Arvind Kejriwal sacks his own
आसु-तो-च मगरमच्छि आसुवाला ऑन एनडीटिव्हि ब-लॉग
दिल्लीतील वीज वितरण