✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अकल्पित..

प
प्राजु यांनी
Fri, 11/21/2008 - 21:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11064 वाचन

💬 प्रतिसाद (50)

प्रतिक्रिया

छान लिहिले आहेस.

शितल
Fri, 11/21/2008 - 22:47 नवीन
प्राजु, वेगळ्या घाटणीची कथा भावली, पण शेवट वाचुन मात्र मन सुन्न झाले.
  • Log in or register to post comments

छान...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 11/21/2008 - 22:57 नवीन
चाकोरीबाहेरचा विषय. आटोपशीर कथा. आवडली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 11/21/2008 - 23:06 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

कथा आवडली

श्रीकृष्ण सामंत
Fri, 11/21/2008 - 23:11 नवीन
फार छान लिहिलं आहे.वाचायला खूप आवडलं www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

?

पिवळा डांबिस
Fri, 11/21/2008 - 23:21 नवीन
कथेची सुरवात आवडली, पण शेवट नाय पटला.... आँ!! नाही म्हणजे काहीतरी नुसतं नजरेस पडलं.... तेही मुद्दाम प्रयत्न करून नव्हे तर अपघाताने, योगायोगाने.... म्हणून एकदम जीव दिला? आमच्या हितल्या बीचवर गेला असता म्हातारा तर! काय झालं असतं त्याचं?:) सडेतोड, पिवळा डांबिस (लग्नापूर्वी ही लुक्ड...... सो लुक्डा!!!)
  • Log in or register to post comments

टाळ्या

टारझन
Fri, 11/21/2008 - 23:35 नवीन
आमच्या हितल्या बीचवर गेला असता म्हातारा तर! काय झालं असतं त्याचं? Image removed.Image removed.Image removed.Image removed. पण त्याला अपराधी नसतं ना वाटलं ... आमच्या इथं क्लबात आला असतां तर काय झालं असतं ? तिथंच गार झाले असते राव साहेब,,,, असो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

अरेरे

टवाळचिखलू
Sat, 11/22/2008 - 09:19 नवीन
कथा आवडली .. पिडां ... हे काय ... मी कालच हे वाक्य चोरुन सिग्नेचर मध्ये टाकले होते .... आता परत बदला ..... - चिखलू लग्नापुर्वी शी न लूक्ड सो ... लुकडी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बेष्ट .. बेष्ट .. बेष्ट

टारझन
Fri, 11/21/2008 - 23:23 नवीन
दूधवाले दूधाचे कॅन घेऊन त्यांच्या दूधावाला स्पेशल एम ए टी गाडीवरून निघाले होते. हा हा हा .. हे लैच्च आवाडलं ... गवळ्यांकडे येझदी पण असते ... :) बाकी कल्लास कथा .. आपण खल्लास .. रावसाहेबांसारखा मी ही व्याकूळ होउन वाचत होतो. वर्णनाकलेला तोड नाही तुझ्या. गद्य आणि पद्य विभागात उत्तम लेखण ... पण मला हे कळलंच नाही समोर रावसाहेबांचं कलेवर चेहर्‍यावर अपराधी भाव घेऊन पडून होतं. कलेवर म्हणजे "पार्थिव" हे नक्की ना ? (हळवा) टारूबाळ
  • Log in or register to post comments

;)

टारझन
Sat, 11/22/2008 - 01:36 नवीन
स्वर्गापेक्षा थायलंड्/फिलिपिन्स चं टिकीट स्वस्त होतं असं वाटून गेलं ... (व्यवहारी) टारपाइन्स फ्रॉम टारलँड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

छान लिहिले

यशोधरा
Fri, 11/21/2008 - 23:40 नवीन
छान लिहिले आहेस प्राजू, पण शेवट एकदम झाल्यासारखे वाटले..
  • Log in or register to post comments

+१

अनामिक
Fri, 11/21/2008 - 23:44 नवीन
कथा आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अकल्पित!

शशिधर केळकर
Fri, 11/21/2008 - 23:59 नवीन
शीर्षक ही छान! या कथेत रावसाहेबांचे अचानक परतणे, सुमनचे त्या तशा स्थितीत असणे आणि कथेच्या शेवटी त्यांचा अकस्मात शेवट - सारेच अगदी अकल्पित! आणि अगदी आटोपशीर. आवश्यक तिथे वर्णनही अगदी ठाशीव रेखाटले आहे. मजा आली.
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

रेवती
Sat, 11/22/2008 - 00:47 नवीन
शेवट अनपेक्षित. एका बैठकीत लिहून काढलीयेस का कथा? वातावरणनिर्मीती एकदम जमलीये म्हणून विचारलं. रेवती
  • Log in or register to post comments

हो..

प्राजु
Sat, 11/22/2008 - 00:54 नवीन
सकाळी उठल्यापासून डोक्यात विषय घोळत होता. सगळी कामं करता करता हीच कथा आकार घेत होती डोक्यात. आणि वेळ मिळाल्या मिळाल्या बसले लिहायला आणि पूर्णच केली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

अपेक्षित....

प्रभाकर पेठकर
Sat, 11/22/2008 - 00:53 नवीन
दोनच शेवट होऊ शकत होते. सुमनावर बलात्कार आणि तिची आत्महत्या किंवा रावसाहेबांची अपराधी भावना आणि त्यांची आत्महत्या. दूसरी घटना तशी विपरित पण हृदयस्पर्शी. पण शेवट अजून जरा खुलवायला हवा होता, असे वाटते. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments

छान कथा .

llपुण्याचे पेशवेll
Sat, 11/22/2008 - 00:57 नवीन
छान कथा . पेठकरकाका म्हणतात त्याप्रमाणे २च शेवट शक्य आहेत. पण हा शेवट जास्त भावला. जरा वयाचा हिशोब सोडला तर कथा छान आहे. :) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

एकदमच छान

अनिरुध्द
Sat, 11/22/2008 - 01:10 नवीन
कथा एकदमच छान आहे. आवडली. माणसातलं माणूसपण शिल्लक असलं की शेवट हा असाच व्हायचा.
  • Log in or register to post comments

शीर्षकाप्रमाणेच

कपिल काळे
Sat, 11/22/2008 - 01:27 नवीन
अकल्पित शेवट. माफी मागून प्रकरण मिटेल असे वाटले होते. पण ते न होता रावसाहेब अपराधी भावना सहन न झाल्याने स्वतःचा अंत करुन घेतात हे धक्कातंत्र कथेचा विषय प्रभावीरित्या मांडून जाते. डिप्लॉयमेंट हा शब्द वकिली व्यवसायासंदर्भातील आहे का? http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments

कथा नीट वाचा..

प्राजु
Sat, 11/22/2008 - 01:30 नवीन
डिप्लॉयमेंट हा शब्द सुशांतच्या संदर्भात आहे. आणि तो माझ्या माहितीप्रमाणे सॉफ्टवेअर प्रोफेशन संदर्भात आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे

म्हणजे मला शब्द खरोखरच माहित नव्हता

कपिल काळे
Sat, 11/22/2008 - 01:37 नवीन
--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

लोळतोय....

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 11/23/2008 - 06:06 नवीन
:-) :-) :-) वारणानगर कुठेशी आले रे ? -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे

ख्.व.

कपिल काळे
Sun, 11/23/2008 - 08:37 नवीन
इथे विषयांतर होइल . ख.व बघ. तिथे उत्तर आहे. इतर इच्छुकांनी तिथे बघावे http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

नाव

मीनल
Sat, 11/22/2008 - 01:34 नवीन
कथेच नाव कथेला अगदी अनुरूप आहे. पण असा `शेवट` नको होता असं वाटलं. मीनल.
  • Log in or register to post comments

आटोपशीर कथा

ऋषिकेश
Sat, 11/22/2008 - 01:42 नवीन
हटक्या विषयावरची आटोपशीर कथा आवडली. कथाविषय तर लै भारी शेवट मात्र काहिसा कैच्या कै वाटला. तोच शेवट असा अचानक न होता रावसाहेबांच्या मनातील बोच अधिक गहिरी होत- त्यांचे विचार उलगडत- झाला असता तर सहज तरीही धक्कादायक वाटला असता.. -(कथाप्रेमी) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

कथेची मध्यवर्ती कल्पना छान आहे!

चतुरंग
Sat, 11/22/2008 - 01:56 नवीन
प्रसंगांचे वर्णन आणि भावनांची आंदोलने पकडण्याचा प्रयत्नही कौतुकास्पद आहे. संवेदनशील व्यक्तीच्या हातून अजाणतेपणे घडलेल्या गोष्टीची किती टोकाची बोच लागून राहते आणि त्याचे प्रायश्चित्त झाल्याखेरीज त्यातून त्याच्या अंतरात्म्याला स्वस्थता कशी लाभत नाही असा मोठा आवाका असलेलं कथाबीज आहे. वर पेठकरकाका म्हणतात तसे दोनच शेवट असू शकतात. हा शेवटही पटला पण ती अस्वस्थता आणखी वाढत वाढत असह्य झालेली दाखवायला हवी होतीस. कथा पूर्ण करायला थोडी घाई केलीस असे वाटते. लोणच्यासारखे कथाबीज मुरवत ठेऊन कथेचा उत्तरार्ध नीट खुलवला असतास तर कथा एकदम वेगळ्याच उंचीवर गेली असती. पु.ले.शु. चतुरंग
  • Log in or register to post comments

अनेक शेवट असू शकतात

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 11/22/2008 - 03:49 नवीन
फक्त दोनच शेवट असं का म्हणता? उदा. १. सून मुलाला घटस्फोट देते आणि रावसाहेबांशी पाट लावते.. २. रावसाहेब हिमालयात जातात. ३. रावसाहेब स्वतःच्या वासनांवर मुक्ती मिळवण्यासाठी (अ) मोठ्ठा यज्ञ घालतात (ब) गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करतात (क) गांधीजींचे तंत्र अवलंबतात (ड) समुपदेशनाचे वर्ग उघडतात. ४. मुलाला हे सहन होत नाही म्हणून तो रावसाहेबांचा खून करतो आणखीही अनेक आहेत.. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हाहा

मुक्तसुनीत
Sat, 11/22/2008 - 03:53 नवीन
१. सून मुलाला घटस्फोट देते आणि रावसाहेबांशी पाट लावते.. : लेखक : चंद्रकांत काकोडकर २. रावसाहेब हिमालयात जातात. : लेखक : शरच्चंद्र चटर्जी ३. रावसाहेब स्वतःच्या वासनांवर मुक्ती मिळवण्यासाठी (अ) मोठ्ठा यज्ञ घालतात : लेखक : पु ना ओक (ब) गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करतात लेखक : दासगणू (क) गांधीजींचे तंत्र अवलंबतात लेखक : स्वामी शिवानंद ( ब्रह्मचर्य हेच जीवन वाले) (ड) समुपदेशनाचे वर्ग उघडतात. लेखक : टेक अ वाईल्ड गेस ! ४. मुलाला हे सहन होत नाही म्हणून तो रावसाहेबांचा खून करतो : लेखक : बाबा कदम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

आता मात्र खरंच !!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 11/22/2008 - 03:58 नवीन
ठ्ठ्ठ्ठ्ठो..... -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

हा हा हा!! प्रचंड हा हा हा!!

चतुरंग
Sat, 11/22/2008 - 04:15 नवीन
तुमची कल्पनाशक्ती चौपाटीवर मुक्तपणे विहार करते आहे! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

वाईल्ड गेस

विनायक प्रभू
Sat, 11/22/2008 - 14:59 नवीन
मुक्त का सुनित? वाईल्ड गेस- हा हा हा-खीखी खी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

+१

सुनील
Sat, 11/22/2008 - 20:55 नवीन
खो खो खो Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत

हा हा हा!

चतुरंग
Sat, 11/22/2008 - 04:13 नवीन
सर्वसामान्यपणे हे दोनच शेवट असू शकतात असे माझे मत होते पण कथा फझी लॉजिकच्या साडग्यातून काढलीत म्हणता कथेला कलाटणी देणारे नव्हे, तर कोलांटी मारायला लावणारे हे शेवटही अशक्यप्राय नाहीत! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

अशक्यप्राय

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 11/22/2008 - 04:22 नवीन
कोलांटी मारायला लावणारे हे शेवटही अशक्यप्राय नाहीत! विशेषतः कथेचे नाव "अकल्पित" असल्याने, काहीही अशक्यप्राय नाही. - सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

शेवट अकल्पित..

मनीषा
Sat, 11/22/2008 - 06:05 नवीन
कथा चांगली आहे ... ती वाचत असताना याचा शेवट काय असेल ही उत्सुकता होती . ... आणि अगदी अकल्पित शेवट . रावसाहेबांना अपराधी वाटणं अगदी स्वाभाविक आहे.... पण म्हणून आत्महत्या ..?
  • Log in or register to post comments

सहमत !!

अनिल हटेला
Sat, 11/22/2008 - 07:58 नवीन
कथा आवडली !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

कथा आवडली..

मदनबाण
Sat, 11/22/2008 - 08:15 नवीन
कथा आवडली.. अपराधी वाटणे हे समजलं पण म्हणुन आत्महत्या हे नही पट्या.. अप्सरांसमोर ॠषी मुनींचे तप टिकत नाही,, तर रावसाहेब म्हणजे सामान्य माणुस !! मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर
  • Log in or register to post comments

कथा आवडली ..

अभिरत भिरभि-या
Sat, 11/22/2008 - 09:36 नवीन
कथा आवडली .. स्वतःच्या कथेत १० म्हातार्‍यांना मारल्यामुळे रावसाहेबांना का मारले असे प्रश्न नाही विचारु शकत ;)
  • Log in or register to post comments

कथा..

स्वाती दिनेश
Sat, 11/22/2008 - 12:34 नवीन
प्राजु,कथा आवडली. शेवट जरा घाईत पूर्ण केलास असे वाटते.उत्तरार्ध खुलवायला हवा होतास ह्या पेठकर आणि चतुरंग ह्यांच्या मताशी सहमत. स्वाती
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

शाल्मली
Sat, 11/22/2008 - 16:01 नवीन
<<प्राजु,कथा आवडली.<< +१ --शाल्मली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

छान कथा !

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 11/22/2008 - 14:03 नवीन
छान कथा ! आवडली ! रावसाहेबांची व्यक्तीरेखा व मनोभाव व्यवस्थीत व्यक्त झाले आहेत हेच यश ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

मस्त

विनायक प्रभू
Sat, 11/22/2008 - 14:11 नवीन
प्राजुतै, लय भारी
  • Log in or register to post comments

सुरुवात उत्सुकता वाढवतो पण.......

वेताळ
Sat, 11/22/2008 - 14:16 नवीन
सामान्य कथाबीज...... जीएं च्या बद्दल मिपावर चर्चा चालु असल्यामुळे ह्या कथेत जीए अधुनमधुन डोकावतात.अपघाताने घडलेल्या प्रसंगातुन म्हातारा इतका बिथरतो जरा पटणे अवघड जाते.तिच्या देहाबद्दल त्याच्या मनात आसक्ती निर्माण झाली नसतान देखिल आत्महत्या.त्यामुळे ही कथा सामान्य ठरते.जर का म्हातारबुवानी तिच्याशी नकळत लगट केली असती व त्या पश्चातापात आत्महत्या केली असती तर ठीक.परंतु तसे न होता ते सरळ आत्महत्या पटत नाही.कथालेखन प्रयत्न मात्र उत्तम. पुढच्या लेखनास शुभेच्छा. वेताळ
  • Log in or register to post comments

जयेश

जयेश माधव
Sat, 11/22/2008 - 14:28 नवीन
जयेश माधव कथा खुपच छान आहे,पण शेवट असा व्हायला नको होता रावसाहेबा॑नी सुमनला अश्या अवस्थेत पहाणे आणि त्या॑चा शेवट त्या॑च्या मरणाने होणे,कथा एकदम स॑पल्यासारखी वाटते. बाकी झकास!! जयेश माधव.
  • Log in or register to post comments

अकल्पित

सहज
Sat, 11/22/2008 - 14:30 नवीन
सुरवात चांगली झाली शेवट अकल्पित.
  • Log in or register to post comments

कथा चांगली

झकासराव
Sat, 11/22/2008 - 14:38 नवीन
कथा चांगली आहे. :) रावसाहेबानी आत्महत्या केली ह्याचाच अर्थ त्याना चुकुन अर्धवस्त्रांमधे दिसलेली सुमना ह्यापेक्षा आपल्या मनात ते पाहुन नंतर वासनेचे विचार आले ही टोचणी जास्त असेल. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

मस्त !

जयवी
Sat, 11/22/2008 - 15:06 नवीन
प्राजु..... कथानक छानच ! कुठेही फापटपसारा न होता अगदी सहज उतरलीये. तुझी लेखणी काव्यासोबतच गद्यात ही तितकाच सहजसुंदर विहार करतेय. अशीच लिहिती रहा :) !!
  • Log in or register to post comments

कथा चांगली

परिकथेतील राजकुमार
Sat, 11/22/2008 - 15:11 नवीन
कथा चांगली आहे पण शेवट पटला नाहि. हेच कधिकाळी ब्रम्हदेवाच्या सुद्धा बाबतीत घडले होते असा दाखला आपली पुराणे देतात. वकिली क्षेत्रातील माणुस सर्व थरातुन वावरलेला असतो, असा माणुस भावनेच्या भरात आयुष्य संपवतो हे थोडे अवघड वाटत आहे पटायला येव्हडेच. राग नसावा :) ++++ प्रसाद ++++ तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची... http://papillonprasad.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हम्म! कथा

विसोबा खेचर
Sat, 11/22/2008 - 17:35 नवीन
हम्म! कथा बरी वाटली... काही शंका - १) रावसाहेब, झोपेतल्या झोपेत जातात? २) की आपलं अपराधी थोबाड पुन्हा सुनबाईला दाखवायला नको म्हणून आत्महत्या करतात? :) "काल पर्यंत तर सगळं नीट होतं गं.. आज एकदम काय झालं हे" सुशांत रडत होता.. बिचार्‍याला आपल्या बापाचे धंदे माहीतच नाहीत! :) पण चालायचंच! मला विचाराल तर एखाद्याला असा मोह होऊ शकतो..त्यात काही फारसं अनैसर्गिक आहे असं मला वाटत नाही..परंतु.. रावसाहेब स्वयंपाकघरात आले.. "सुमना.......... आज सकाळी फाईल विसरली आहे हे लक्षात आल्यावर मी लगेचच आलो होतो घरी......................" "बाबा.............................." सुमना तिथल्या तिथे थिजली. रावसाहेबांच्या वागण्याचा अर्थ तिच्या लक्षात आला होता. या वर्णनावरून रावसाहेब सुनबाईच्या अंगचटीला गेले असावेत ते मात्र अंमळ धक्कादायक आहे.. :) एरवी, नुकती अंघोळ करून आलेली.. केस पुसत.. ड्रेसिंग टेबलच्या आरशासमोर पाठमोरी उभी... .. फक्त टॉवेलमध्ये. ती तिच्याच नादांत गुणगुणत्..घरात कोणीही नाही या समजूतीने बिनधास्त होती. तिचे नितळ पाय.. तिची ओली पाठ.. ओले केस.. मरून रंगाचा स्लिवलेस सल्वार कमिझ आणि त्यावर काळि ओढणी.. केस ओलेच होते अजून.. रावसाहेबांना आज सुमना किती रेखिव आहे हे जाणवलं. त्यांना आज ती विलक्षण सुंदर दिसत होती. ते तिच्याकडे पहातच राहिले. प्राजूने वर्णन केलेली सुमना, रावसाहेबांनाच काय, मला सुद्धा आवडली! बेट्या सुशांतची एकंदरीत मज्जा आहे बुवा! ;) असो, एखाद्या चालू मामंजीला त्याची सुनबाई लागू असणं ह्याची प्रत्यक्ष आयुष्यातली एखाद-दोन उदाहरण माझ्या माहितीतली आहेत.. कशी ते विचारू नका..;) असो, वर म्हटल्याप्रमाणे एकूणात कथा बरी वाटली... आपला, (चालू मामंजी) तात्या. :)
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनापासून धन्यवाद.

प्राजु
Sat, 11/22/2008 - 20:13 नवीन
:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

आवडली

सुनील
Sat, 11/22/2008 - 20:56 नवीन
कथा आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा