Skip to main content

नाऱ्या नाऱ्या

लेखक चुकलामाकला यांनी गुरुवार, 16/04/2015 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
नाऱ्या नाऱ्या चल्लस खय? मालवणाची माका इल्ली सय. नाऱ्या नाऱ्या पलतस कित्याक? गरज पडलीहा निल्या नित्याक. नाऱ्या नाऱ्या बांद्र्याक काय जाला? तुजे तोंडात शिरो पडो मेल्या. नाऱ्या नाऱ्या तुजा नेसाण सुटला? गप बस मारे , काम कर वायला.
काव्यरस

वाचने 2186
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing006.gif

In reply to by चुकलामाकला

स्मायालीधर्मशास्त्रीय अर्थ:- हसून हसून लंबक होणे! परंपराअर्थ :- आपल्या मनात जे आहे, ते होणे. हवा तो घ्या! ;-)

आमच्या नाऱ्याचो जीव घेवचो हा काय. बिचाऱ्याक तॉंड दाखवक पण जागा नाय रव्हलि. जावदे, आम्ही याक कोंबडेचा दुकान बघून ठेवलव.

लक्षात ठेवा आत्ताच एका कवितेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. अभिव्यक्तीचा आवाज बंद करण्याचा पुन्हा एक प्रयत्न तो ही न्याय देवतेच्या आवारातून ....