स्रीचे अस्तित्व!
कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय स्रीचा.
जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरीने बांधलंय तिला.
या दोरीतुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी?
नाही!
कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे.
एक स्री जेव्हा लहान कळी असते,तेव्हा
आईच्या पोटातच तिला कुचलुन टाकले जाते.
कशी तरी करत जन्म घेतलाच तिने ,तर
कर्तव्याच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते.
आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना नकोशी झालेली मुलगी एखाद्या श्रीमंत वयस्काला विकुन टाकली जाते.
आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी
जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय.
स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारा नवरा मुलगाही
"आईवडिल म्हणतील तसंच" म्हणुन स्वतःची सुटका करुन घेतो.
अशावेळी कोण घेईल पुढाकार स्रीला वाचवण्याचा?
लग्नानंतर स्रीला पत्नीचा दर्जा मिळतो ,तरी
ती माञ सतत काम करणारं यंञ बनुन जाते.
तिचा दर्जा फक्त नावालाच राहतो.
प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक व्यक्ती तिला तिच्या कर्तव्याची जाणीव करुन देत असतो.
पण स्वतःची कर्तव्ये कधी कुणी समजुन घेतलीयंत?
पैसा कमवुन कुटुंब पोसणं हेच फक्त कर्तव्य नसतं
तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान, त्यांच्या भावना सांभाळनं हेदेखिल पुरुषांचं एक कर्तव्य असतं .
प्रत्येक वेळी पुरुषांकडुन स्रीच्या मनाची घालमेहल केली जाते.
शब्दरुपी तलवारीने तिचे नाजुक मन घायाळ केले जाते.
पण हेही लक्षात ठेवा की ,स्री ही शक्ती आहे.
मनाने घायाळ झालेली स्री ही घायाळ वाघिणी सारखी असते.
तिच्या मुखातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.कारण
ती जरी सहनशक्ती ची मुर्ती असली तरी क्रोधाची जननी देखिल आहे.
म्हणुन स्रीचा सन्मान करा.व दुसर्यांनाही शिकवा.
तरंच स्रीचे अस्तित्व अबाधित राहीन.
जय महाराष्ट्र!
रचना-सौ.अश्विनी कोल्हे.
अग्गो बाई, अस्सं झालं का. काय
एक नं प्रतिसाद!
श्या :
+१ पोपशास्त्राचा पाईक
प्रगो दद्दा, आल्ली बग लाल
बाई, आधी तोंडातला तंबाखू
तू आलास का बीडया-काडया फुकुन्
नाय नाय, ते जेवल्यानंतर. भारी
अग्गगगगगगगगग्ग्ग्ग्गगगगग्ग्ग्
कंपुबाज पियु!!असे शेपटावर पाय
अजुन १०० नै??? श्या
किती ?
किती ?
ह्या कवयीत्री हल्ली मिपावर काही लिहित नाहित
तो धागा वाचनमात्र केल नसता तर
अरे काय केलंय ते तिथे . .
सगळे जणं स्टेरॉईड घेउन
काहीही यायला लागलं राव मिपावर :(
आपल्या पहिल्याच प्रयत्नात
इरला
इतका समजूतदार प्रतिसाद ह्या
+++१११
शेणचुरी झाल्या म्हणून एंजॉय
ह्ही ह्ही ह्ही! या हो कोल्ले
अहो अस्सं काय करता पॉईंट काका
तुमच्या मित्रांची शेणचुरी कशी
प्रतिसाद आवडला. :)
सपक रश्श्याला झणझणीत फोडणी
मधे एका अबला नारीभगिनीने
सम तोल संम तोल कविता आम्मी
१०० कै २०० पन पर्तिसाद पाडू
मि.स्पँरो,
दुर्लक्ष करा.
धन्यवाद सर.
सर सर,
अशी एक कविता लिवून १००
तुम्ही आयडीचं वय १८ तास
स्त्रीयांनी नेहमी चप्पल बनुन
अतृप्त काका
वा... एकच मारली पण काय मारली?
विकृत, घाणेरडे, अहंकारी,
Phhhhhhh
+१ रोज एकतरी पाहिजेच
@अतृप्त काका तुमच्या खालच्या
मि.स्पँरो,
@मिपा वरती सुरुवातीला हे
हे -यागिंग आहे मिपावरचं....
व्यनि करतो
कविता छान आहे
मुनिवर. काय हे...