एका महान कवितेवर तितकेच टुकार विडंबन... मंडळी गोड माणुन घ्या.
कर्तव्याच्या नावाखाली छळ मांडलाय पुरुषांचा.
जन्मापासुन ते मृत्युपर्यंत कर्तव्याच्या दोरखंडाने बांधलंय त्याला.
या दोरखंडातुन कधी सोडवण्याचा प्रयत्न केलाय कुणी? नाही!
कारण प्रत्येक मनुष्याला फक्त आणि फक्त घेणंच माहीत आहे.
एक पुरुष जेव्हा लहान कोंब असतो,
तेव्हा आईच्या पोटातच त्याला इंजिनेर, डॉक्टर होण्याचे फर्मान सोडले जाते.
कसा तरी करत जन्म घेतलाच त्याने, तर
आई-बापाची स्वप्ने पुरी करायच्या बोझाखाली कोमेजुन टाकले जाते.
आणि मोठेपणी हुंड्यापायी आईवडिलांना हवी
असलेली मुलगी पुढ्यात आणून टाकली जाते.
आता काळ बदललांय जरी म्हणत असले तरी
जमाना तोच आहे फक्त पद्धत बदललीय.
स्वतःला सुशिक्षीत म्हणवणारी नवरी मुलगीही
"आईवडिल म्हणतील तसं नाहीच" म्हणुन नवऱ्याचे सँडविच बनवून टाकते.
अशावेळी कोण घेईल पुढाकार पुरुषाला वाचवण्याचा?
लग्नानंतर पुरुषाला पतीचा दर्जा मिळतो,
तरी तो फक्त सतत पैसे देणारं एटीएम बनुन जातो.
त्याचा दर्जा फक्त तो किती पैसे कमावतो यावरच ठरतो.
प्रत्येक वेळी,प्रत्येक ठिकाणी,प्रत्येक व्यक्ती
त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करुन देत असतो.
पण स्वतःची कर्तव्ये कधी कुणी समजुन घेतलीयंत?
रांधून वाढून कुटुंब पोसणं हेच फक्त कर्तव्य नसतं
तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान,
त्यांच्या भावना सांभाळनं हेदेखिल स्त्रियांचं एक कर्तव्य असतं.
प्रत्येक वेळी स्त्रीकडुन पुरुषांच्या मनाची घालमेहल केली जाते.
शब्दरुपी तलवारीने त्याचे नाजुक मन घायाळ केले जाते.
पण हेही लक्षात ठेवा की ,पुरुष ही 'सहनशक्ती' आहे.
मनाने घायाळ झालेला पुरुष हा उसळलेल्या समुद्रासारखा असतो .
त्याच्या हातातुन निघणार्या अग्निज्वालांपासुन मग कुणीही वाचु शकत नाही.
कारण तो जरी सहनशक्ती ची मुर्ती असला तरी
क्रोधाच्या बाबतीत जमदग्नी देखिल आहे.
म्हणुन पुरूषांचा सन्मान करा.
व दुसर्यांनाही शिकवा.
तरंच स्त्रीचेही अस्तित्व अबाधित राहीन.
जय (लिंगभेदरहित समान आदर असावा असा) महाराष्ट्र!
वाचने
7994
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
तरंच स्त्रीचेही अस्तित्व
अंहं
In reply to तरंच स्त्रीचेही अस्तित्व by सूड
मस्तानी...
In reply to तरंच स्त्रीचेही अस्तित्व by सूड
मस्तानी दोन्हीकडे मिळते,
In reply to मस्तानी... by जेपी
फरक हाय ना पण..
In reply to मस्तानी दोन्हीकडे मिळते, by सूड
है शाब्बास!
चान्स पे डॅन्स विडंबन!!
क्या बात है!
पुरुश
अहो विडंबन आहे हे.
In reply to पुरुश by तिमा
यावरुन प्रेरणा घेऊन आता कोणी
In reply to पुरुश by तिमा
LOL
In reply to यावरुन प्रेरणा घेऊन आता कोणी by आनन्दिता
जॅक डॅनिअल्स ला बराचं स्कोप
In reply to यावरुन प्रेरणा घेऊन आता कोणी by आनन्दिता
चिमणरावांशी शमत हाय!
In reply to जॅक डॅनिअल्स ला बराचं स्कोप by कॅप्टन जॅक स्पॅरो
कुचुन नागिनींचे हत्तीत्व असं
In reply to चिमणरावांशी शमत हाय! by अत्रुप्त आत्मा
@हत्तीत्व >> द्यांबिश ..
In reply to कुचुन नागिनींचे हत्तीत्व असं by आनन्दिता
अगदी अगदी
In reply to यावरुन प्रेरणा घेऊन आता कोणी by आनन्दिता
अहो
ओके ओके.
In reply to अहो by तिमा
बल
In reply to ओके ओके. by संदीप डांगे
थांकु बरंका.
In reply to बल by श्रीरंग_जोशी
किधर वो कोल्हे तै की कविता
किधर वो कोल्हे तै की कविता
एकदा टाकलं तरी कळतं की हो
In reply to किधर वो कोल्हे तै की कविता by पियुशा
पियुशातैंचं आडनाव नगरकर हाये
In reply to एकदा टाकलं तरी कळतं की हो by किसन शिंदे
@पियुशातैंचं आडनाव नगरकर हाये
In reply to पियुशातैंचं आडनाव नगरकर हाये by खटपट्या
बरोब्बर ! वाह.
डांगे साहेब आगे बडो. तुम्हारे
हा हे भारी हाय की!
मस्त … फक्त एक सुधारणा
हा हा हा. लयी भारी.
In reply to मस्त … फक्त एक सुधारणा by कहर
मोड आलेला प्रतीसाद
येवढं सौ--जन्य?
In reply to मोड आलेला प्रतीसाद by नाखु
मामो ऑन "चिम्या"
In reply to येवढं सौ--जन्य? by कॅप्टन जॅक स्पॅरो