पण "पिवळ्या दारापलीकडे ... गाजलेल्या भयकथांचा संग्रह" असे पुस्तक ३०/३२ वर्षांपूर्वी वाचले होते ते आठवले. मिळाल्यास अवश्य वाचून काढा, मजा आली होती वाचताना, खरंच थोडी भीती वाटली होती ...
http://www.misalpav.com/taxonomy/term/व येथे आकडा उदा.
http://www.misalpav.com/taxonomy/term/10 = म्हणजे धर्म
असे http://www.misalpav.com/taxonomy/term/1 पासुन पुढे आकडे टाकत बघत रहा. कधीतरी भयकथा विभाग जर मिपाच्या लेखनप्रकारत असेल तर.
शोधुन दिला असता पण तेवढाच तुमचा व्यायाम होइल.
इथ तसि लिंक कुनि देनार नाहि, त्यापेक्षा तुमि आसे धागे काढा, मिपावर परिक्षेत १ ते ५ .........१० ते २०..........२५ ते ५० ...................................................................................५०००.............कोन? ..................बघा मग कसे परतिसाद मिळतिल? आनि लिंका पन भेटतिल...बगा परयतन करुन ....
अहो स्पा, तुम्ही जरा बिल्ली नं १३ (सॉरी,सॉरी, टायपो झाली, "बिल्ला" म्हणायचं होतं!!) ची वाटचाल बघा.....
एकसे एक भयकथा लिहिल्यात त्यानी...
फक्त अंगात चिलखत असू द्या म्हणजे झालं!!!!!
:)
बि. न. १३, ह घ्या!!!!
हा हा हा
पिडाकाका , आंबोळीचा कंदील विसरलात की काय ?
स्पा(काय भुषणावह नाव घेतलय .) ....वाच कधी तरी आंबोळीचा कंदील ..त्यानंतर भयकथाच काय 'बालकथा' देखील वाचताना भिती वाटेल तुला
गांधीवादी यांचं लेखन व प्रतिसाद वाचावेत. त्यांमध्ये लालित्य असतं, कल्पनाविलास असतो, आणि अनेक गोष्टींची भीती असते... म्हणजे त्यांच्या वर्णनांप्रमाणे समाज खरोखरच आहे की काय ही भीती असते, किंवा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे खरंच लोक वागायला लागले तर काय होईल या कल्पनेने छातीत धस्स होतं. जरूर वाचण्यासारखं.
अरेच्या ! माझा प्रतिसाद कसा काय उडाला ?
प्रतिसाद उडणे ही पण एक मिपावरची भयकथाच आहे.
कोण, केव्हा, कधी, कसा, कुठुन येउन प्रतिसाद उडवेल ... सांगताच येत नाही.
असो.
मिपावर कधी कधी भयाचे वातावरण असतं ब्वा ! त्या सगळ्या भय कथाच म्हणता येतील.
मग अशा भुताला घाबरवण्यासाठी चपला काय चांदण्या काय .. बरेच उपाय केले जातात.
येईल अनुभव हळुहळू .. !
हे पान सतत नवीन भय कथांनी अपडेट व्हावे असे मनापासून वाटते .
परदेशात भयकथा ह्या साहित्यात मोडल्या जातात .आपल्या कडे त्याकडे उपेक्षेने पहिले जाते.
जर्मनीत भय,रहस्य ,सामाजिक अश्या अनेक विषयांवरील कथा ऑडियो मध्ये आहेत.
आपल्या कडे पु ल , वपू , शंकर पाटील., दमा ह्यांच्या कथा आडियो स्वरुपात उपलब्ध आहेत.
मात्र नारायण धारप , मतकरी ह्यांचा कथा ऑडियो रुपात ऐकायला काय मजा येईन .
मिपाकारांचा भयकथा मला आवडतात हे वेगळे सांगायला नको .
रोजच्या नेहमीच्या चाकोरीबध्ध आयुष्यात एखादी भयकथा रात्रीची वाचण्यात मजा येते
प्रतिक्रिया
लिंक नाहीये माझ्याकडे ...
भयानक घाबरल्या गेलो आहे.
स्पा
बिल्ला
त्यापेक्षा तुम्हीच का लिहीत
आहो काय हे?
प्रियाली यांच्या -
शुचि.... खूप खूप आभार
स्पा तुम्हाला मदत करता आली
हम्म!
हा हा हा पिडाकाका , आंबोळीचा
बिल्ला नं १३ इज
आले आले
आणि एक बिल्ला नंबर ३२२ आहेत
हे सगळे केव्हाच वाचून झाले
गांधीवादी
आंबोळीचा कंदील वाचली
आंबोळीचा कंदील कुठे मिळेल?
कंदील:
धन्यवाद
माझ्या माहितीनुसार..
बिल्ला नंबर ३२२ ची वाटचाल कशी
वाटचाल
रायटर्स रेकमंडेशन
तिन्ही कथा अप्रतिम _/\_
अदिती.... धन्यवाद......
भयकथाच हव्या आहेत,का भयकविता
परिकथेतील राजकुमार वर दिलेला
अरेच्या ! माझा प्रतिसाद कसा
हे पान सतत नवीन भय कथांनी
हा धागा वाचुनच घाबरलो ! बाकी
धन्यवाद्
अजुन