आत्ताच "बलसागर भारत होवो" हे यशोधरा यांचे छानसे संपादकीय आले होते. त्याचा संदर्भ या चर्चेशी अप्रत्यक्ष आहे. पण या चर्चेचे शिर्षक जे आहे त्यात "भारताचे बल आंतर्राष्ट्रीय सागरात" वाढत आहे ह्या बातमी कडे वेधण्यासाठी आहे!
निमित्त आहे हिंदी महासागरात विविध ठिकाणी सागरीचाचेगिरी चालते. त्यावर देखरेख करायचे काम प्रामुख्याने (या भागाकरता) भारतावर येते. हाँककाँगच्या "डिलाईट" नामक जहाजाला सोमालीयाच्या सागरीचाच्यांनी वेठीस धरले. त्यात बहुसंख्य भारतीय असल्याने भारतीय नौदलाने नेहमीप्रमाणे ज्या देशाचे जहाज त्या देशाची औपचारीक विनंती वगैरे येण्याची वाट पाहीली नाही आणि प्रतिक्रीयात्मक असले तरी सक्रीय हल्ला या चाच्यांच्या जहाजावर चढवून ते जहाज बुडवले. आता भारतीय नौदल आपल्या क्षेपणास्त्रधारी नौका या भागात वाढवणार आहेत. महाराष्ट्र टाईम्सचा हा अग्रलेख माहीतीपूर्ण वाटला. पाश्चात्य माध्यमांनी अर्थातच या बातमीला चंद्रयानाप्रमाणेच विशेष प्रसिद्धी दिली नाही...म्हणले तर तशी लहान घटना, पण तरी देखील एक भारतीय म्हणून त्यात नौदलाने केलेले काम पहाताना आनंद झाला.
कोणे एके काळी ब्रिटीश आणि युरोपातून इतर आपल्यावर असेच नावेतून व्यापार करायला आले आणि बघता बघता या सातासमुद्रापलीकडील देशावर सत्ता गाजवू लागले. आज आपण सत्ता गाजवायला हे करत नसलो तरी त्यातून स्वसामर्थ्याचे सार्थ प्रदर्शन झाले असे वाटले.
वाचने
5728
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली माहिती
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सी बी एस
नंदनशी सहमत!
मनमोहन
येस!
In reply to मनमोहन by कपिल काळे
हो हो
In reply to येस! by पिवळा डांबिस
चालायचंच डांबीस काका
In reply to येस! by पिवळा डांबिस
विकासराव, भ
In reply to चालायचंच डांबीस काका by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
:)
In reply to चालायचंच डांबीस काका by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
मनमोहन
In reply to मनमोहन by कपिल काळे
आवृत्ती
In reply to मनमोहन by ३_१४ विक्षिप्त अदिती
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
हीच का ती
In reply to मनमोहन by ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त
In reply to मनमोहन by कपिल काळे
अमेरिकेला
धन्यवाद आणि अजून पुढे
+१
In reply to धन्यवाद आणि अजून पुढे by विकास
थोडं वेगळं
In reply to धन्यवाद आणि अजून पुढे by विकास
+१
In reply to धन्यवाद आणि अजून पुढे by विकास
भारतीय
+१
In reply to भारतीय by विसोबा खेचर
भारतीय
+१
In reply to भारतीय by यशोधरा