एका बापाची व्यथा .......
पाटी पुसून कोरडी करणं इतकं सोपं नसतं गं
मागे राहिलेल्यांचं जगणं इतकं सोपं नसतं गं
फोडासारखं जपलं तुला, मनासारखं फुलू दिले
रागावलोही बाप म्हणून, जरी मुक्त खुलू दिले
तेव्हाचं ते रडू विसरणं इतकं सोपं नसतं गं
सतरा हे काय वय का गं असा निर्णय घेण्याचं
अव्हेरून सारी नाती शरीर झोकून देण्याचं
तुझं नसणं मान्य करणं इतकं सोपं नसतं गं
काय सलत होतं तुला कधी बोलली असतीस तर
त्या घडीला तुझ्याजवळ मी हजर असतो तर
'जरतर'ला या सामोरं जाणं इतकं सोपं नसतं गं
शेवटच्या त्या क्षणी पिल्ला, तुला खूप दुखलं का ?
कणभर का होईना , आमची आठवण आली का ?
सतत प्रश्न घेऊन जगणं इतकं सोपं नसतं गं
...
काय बोलाव सुचत नाही ,
बाप रे!
सुन्न झालोय..शब्द नाहीयेत
काय सलत होतं तुला कधी बोलली
+१
सहमत. माणुस गेला तरी चालेलं
बर्याचदा हे खरेही असते पण
जनरलाझेशन करने हे चुकीचे आहे
मी पण खाली प्रतिसाद दिला आहे.
तसे नाही हो. आपल्या भावना
जनरलायझेशन करायचं नव्हतं. पण
+१
:(
ही अशी अवघड वेळ वैर्यावर पण
अगदी
खरंच, अगदी मनाला भिडली हो
:(
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा कुछ सामान..रडवल तुम्ही भाऊ
काय सलत होतं तुला कधी बोलली
+११११११११११११११
हाईट म्हणजे त्यांचे नक्राश्रू
संस्कार की काय तरी नाव असलेला
वरचे प्रतिसाद वाचुन मी जरा
अनेकदा मुलं घरी काही बोलत
आई वडीलांची"च" चुक असेल असं
बॅट्या.. सुड..
दुसरी बाजु मांडण्याचा प्रयत्न
जजमेंटच्या पार असते तर
तुम्ही एका साध्याशा कवितेवर
बॅटमॅन भौ.. सामान्यतः
पिराचाही मुद्दा समजून घेतलाय,
तुमचे मुद्दे पटतायेत पण बर्
बर्याचदा आपण माणूस आहोत तसा
मुद्दा आहेच बोलण्यासारखा...
ही कविता एका वडिलांचे दु:ख
अशा वेळी एक घर मात्र कायमचं
प्रपंच मालिकेची आठवण आवडली.
बॅट्या आणि सूडशी कचकून सहमत
टक्याच्या
एकवेळ वाद झालेला परवडतो हो.
सं(पूर्ण) वाद नाहीतर घुसमट!
असेलही
+१
बाकी कविता नि:शब्द करणारी आहे
वरचे प्रतिसाद वाचून
लई अंधार पसरलाय
उद्या सविस्तर स्पष्टीकरण
हा हा
ती फुली काढा राव, हत्ती बी