वाचता वाचता वाढे भाग १
सध्या ऑफलाईन वाचन चालु आहे.बरीचशी पुस्तके वाचली, त्यातील काही निवडक पुस्तकाबद्दल थोडक्यात ओळख.
१) द्रोहपर्व- लेखक- अजेय झणेकर.
एक पेशवाईकालावर आधारीत कादंबरी. कादंबरी सुरु होते नारायणराव पेशवे यांच्या खुना पासुन आणी संपते मराठा-इंग्रज यांच्यातील पहिल्या लढाईतची सांगता झाल्यावर..
कादंबरी पहिल्या पानापासुनच मनाची पकड घेते..नारायरावांचा खुन,रघुनाथ पेशवे यांची महत्वकांक्षा,बारभाईच कारस्थान्,मराठी सरदारांचे हेवेदावे,इंग्रजाचीं सत्ता मिळवण्यासाठी चालणारी धडपड..
या सगळ्यात लक्षात राहते "इष्टुर फाकडा" ऊर्फ कॅप्टन जेम्स स्टुअर्ट ची संमातर कथा,त्या सोबत "तुळजा" नावाचे पात्र.
२) आम्ही भगीरथाचे पुत्र - लेखक - गोनिदा.
भाक्रा नांगल धरणाभोवती फिरणारी कादंबरी. १०० वर्षाचा कालखंड व्यापणारी.
यातल कुठलच पात्र मुख्य नाही तरीही सर्वच पात्र लक्षात राहतात..
क्रांतीकारी विचारांचा जोगेन्,विधायक मार्गाने जाणारा जिवन,आपल्या गुरुंच स्वप्न पुर्ण करण्यासाठी धडपडणारे महंत.
या सगळ्याचे मार्ग वेगवेगळे तरीही ध्येय एकच..
प्रत्येक पात्र स्वतः चा ठसा उमटवत राहते..
३) मनात - लेखक - अच्युत गोडबोले-
मानसशास्त्राची सफर घडवणार पुस्तक.
४) चंद्रमुखी - लेखक- विश्वास पाटिल-
एका वाक्यात ' वेळ वाया गेला'
संकल्पना बहुतेक एका मराठवाड्यातील स्व. नेत्याच्या चोफुला प्रकरणावरुन ढापलीय.
***************************************************************************************
धागा सध्या काय वाचतात या प्रकारे पुढे जाईल अशी अपेक्षा ... कुठल्याही प्रकारच्या पुस्तकाची ओळख चालेल.
वाचने
19219
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
'आम्ही भगिरथाचे पुत्र' अतिशय
बरिच आहेत
नावावरुन काही वेगळेच वाटलेले
हाहाहा
In reply to नावावरुन काही वेगळेच वाटलेले by टवाळ कार्टा
ट्ठो =)) =)) =))
In reply to नावावरुन काही वेगळेच वाटलेले by टवाळ कार्टा
गोनिदा
गोनीदांचं मला न आवडलेलं
In reply to गोनिदा by मी_आहे_ना
मला मृण्मयी आणि कृष्णवेध
In reply to गोनीदांचं मला न आवडलेलं by प्रचेतस
"चंद्रमुखी" बद्दल एकदम सहमत
साद सागराची (नेव्हीमधल्या
In reply to "चंद्रमुखी" बद्दल एकदम सहमत by आदूबाळ
नाही नाही - माझं लिहायला
In reply to साद सागराची (नेव्हीमधल्या by अनुप ढेरे
आपले
In reply to नाही नाही - माझं लिहायला by आदूबाळ
बाकी पुस्तकांची लिंक मिळेल का
In reply to "चंद्रमुखी" बद्दल एकदम सहमत by आदूबाळ
प्लीज लिंका द्या ना ह्या
In reply to "चंद्रमुखी" बद्दल एकदम सहमत by आदूबाळ
दिली ना वरती.
In reply to प्लीज लिंका द्या ना ह्या by यशोधरा
ओह, लक्षात नव्हतं आलं, सॉरी
In reply to दिली ना वरती. by आदूबाळ
सध्या पुण्याची अपुर्वाई हे
लॉर्ड ऑफ द रिंग्स दुसऱ्यांदा
जब्राट आहे लॉर्ड ऑफ द रिंग ची
In reply to लॉर्ड ऑफ द रिंग्स दुसऱ्यांदा by सव्यसाची
धन्यवाद!
In reply to जब्राट आहे लॉर्ड ऑफ द रिंग ची by कॅप्टन जॅक स्पॅरो
मायकेल काॅनोली,जाॅन ग्रिशॅम आणि अच्युत गोडबोले
रत्नाकर मतकरी द ग्रेट.....!!!!!!
क्या बात है अमोलराव.
In reply to रत्नाकर मतकरी द ग्रेट.....!!!!!! by एक एकटा एकटाच
गावात वाटसरू येतो, तिथे
In reply to क्या बात है अमोलराव. by प्रचेतस
जेवणावळ
In reply to गावात वाटसरू येतो, तिथे by आदूबाळ
जेवणावळ
In reply to गावात वाटसरू येतो, तिथे by आदूबाळ
धन्यवाद! एक नंबर गोष्ट आहे.
In reply to जेवणावळ by एक एकटा एकटाच
धन्यवाद
सध्या Wings of Fire वाचत आहे,
''काळी'' 'द गुड अर्थ ' या कादंबरीचा अनुवाद.
मिराज -ले-बंडुला चंद्ररत्ने.
जेपी तुम्ही कुठून कुठून
In reply to मिराज -ले-बंडुला चंद्ररत्ने. by जेपी
अनु- चे नाव चुकले आहे.
In reply to जेपी तुम्ही कुठून कुठून by आदूबाळ
नारायण धारपांची जुनी पुस्तके
Gideon's Spies
या पुस्तकाबद्दल बरेच ऐकून आहे
In reply to Gideon's Spies by बोका-ए-आझम
या पुस्तकावरील टीकाही वाचा.
In reply to या पुस्तकाबद्दल बरेच ऐकून आहे by एस
+ १११
In reply to Gideon's Spies by बोका-ए-आझम
उत्तम कांबळेंचं श्राद्ध
स्टील फ्रेम
गांव-गाडा
सध्या
चंद्रमुखी
शाळा
पॉपीलॉन जबरदस्त आहे.....
In reply to शाळा by भंकस बाबा
+१
In reply to पॉपीलॉन जबरदस्त आहे..... by एक एकटा एकटाच
+१
In reply to +१ by जातवेद
+११ शांताराम __/\__
In reply to +१ by धडपड्या
सध्या
त्रिबंध हे महेश एलकुंचवारांचे
मुरलीधर खैरनारांचं 'शोध'
नंदा खरे लिखीत संप्रति
धन्यवाद!
In reply to नंदा खरे लिखीत संप्रति by जेपी
नांगरल्याविण भुई,
In reply to धन्यवाद! by आदूबाळ
'मेळघाटावरील मोहोर' वाचून
सन्स अॅाफ थंडर
क्षमस्व
In reply to सन्स अॅाफ थंडर by धडपड्या
भगवद्गीतेचा जगप्रवास (विश्वसंचार)
एकोणिसावी जात-ले.महादेव मोरे.
जेप्या...
अधर्म युद्ध वाचायला घ्यावी
अधर्म युद्ध वाचणार असाल तर..
In reply to अधर्म युद्ध वाचायला घ्यावी by कैलासवासी सोन्याबापु
सद्धया फ़क्त हेच उपलब्ध आहे!